नामवंत डॉक्टर विलास काकडे यांचे दुःखद निधन,कर्जत तालुक्यावर शोककळा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कर्जत शहरातील नामवंत डॉक्टर विलास काकडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.  खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. हजारो लोकांचे फॅमिली डॉक्टर असलेल्या डॉ. काकडे यांनी कित्येकांचे जीव वाचवले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ३० जणांना कोरोनाची लागण, जाणून घ्या जिल्ह्यातील लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात ३० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.  अहमदनगर शहरातील ४, भिंगारमध्ये १७, संगमनेर येथे ३, नगर तालुक्यात आणि श्रीगोंदा येथे प्रत्येकी २, पारनेर आणि शेवगावमध्ये प्रत्येकी १, असे एकूण ३० रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. यात नगर शहरातील हातमपुरा भागात ४, भिंगार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ३४० रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ३४० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे, आज सकाळी ३४० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.  यामध्ये मनपा २२२ संगमनेर ३१ राहाता १८ पाथर्डी २ नगर ग्रा.१८ श्रीरामपूर११ कॅन्टोन्मेंट ७ नेवासा २ श्रीगोंदा ५ पारनेर:९ अकोले १ राहुरी ९ शेवगाव ४ कोपरगाव १ रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

तब्बल १६ वर्षांनी भरला ‘हा’ पाझर तलाव! पावसाने बळीराजा सुखावला!

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- पाथर्डी तालुक्‍यातल्या मिरीनजिकचा शंकरवाडी शिवरातला पाझर तलाव तब्बल १६ वर्षांनी भरलाय. गुरुवारी दि. २३ रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे हा तलाव तुडुंब भरला. हा तलाव भरल्याने शंकरवाडी गावासह मिरी, फकिरवाडी, महालक्ष्मी हिवरा,चांदा या पाच गावांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, करंजी, चिचोंडी, तिसगाव या भागांलादेखील रात्रीच्या पावसाने झोडपून काढल्याने या … Read more

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार रोहित पवार यांचा जाहीर निषेध

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा नैतिक अधिकार आमदार पवार यांना नाही. आपण स्वत: काही तरी काम मंजूर करून आणावे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊ नये त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वतीने आमदार रोहित पवार यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे, असे भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी म्हटले अाहे. काशिद यांनी प्रसिद्धीपत्रकात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-पारनेर तालुक्यातील खडकवाडी व मांडवे खुर्द रोडवरील घाटमाथ्यावर एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. याबाबत चिमा महादेव चिकणे वय ४५ वर्ष राहणार खडकवाडी तालुका पारनेर यांनी खबर दिली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२६ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मांडवे खुर्द ते खडकवाडी रोडवर घाटमाथ्यावर एका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ३७९ कोरोना रुग्ण,जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३८१ इतक्या रुग्णांची वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०९, अँटीजेन चाचणीत ०५ जण बाधित आढळून आले.  तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २६७ रुग्णांची नोंद एकूण रूग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५३ इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

कौतुकास्पद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ‘कोविड रुग्णालया’चे लोकार्पण !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उद्या अर्थात सोमवारी दि. २७ जुलै रोजी ५० बेड्सच्या ‘कोविड रुग्णालया’चे पारनेरमध्ये लोकार्पण होणार आहे. याप्रसंगी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक राजेश गवळी आदी उपस्थित राहणार आहेत, अशी … Read more

माजी पालकमंत्री प्रा. शिंदे यांची घेतली ‘या’ मंत्रिमहोदयांनी भेट!

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे शिवाजीराव देसाई यांनी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी शनिवारी सांत्वनपर भेट घेतली. माजीमंत्री प्रा. शिंदे यांचे वडील शंकरराव शिंदे यांचे गत पंधरवाड्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी चौंडी येथे माजी मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी दुपारी … Read more

प्रेमाच्या आणाभाका घेऊनही ‘त्याने’ ‘तिला’ फसविले! अखेर प्रेयसीने संपविली जीवनयात्रा!

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वसाहतीत आपल्या आत्याकडे राहत ‘त्या’ तरुणीचं जामखेड तालुक्यातल्या जवळे येथे असलेल्या अहमदनगर जिल्हा बँकेच्या शाखेत कॅशियर असलेल्या विवाहित प्रियकरावर मोबाईलवर सूत जुळले. प्रेमात आंधळ्या झालेल्या ‘त्या’ तरुणीने त्याचे चारित्र्य असे काहीच न पाहता त्याच्या खोट्या प्रेमाचा तिने स्विकार केला. धनंजय विष्णुपंत कांबळे असे त्या खोटारड्या प्रियकराचे … Read more

हिरडगावात दरोडा: सात लाखाचे रोकड व दागिने लंपास

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  हिरडगाव ता. श्रीगोंदा येथील भुजबळ वस्तीवर भास्कर आबासाहेब भुजबळ यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ६ लाख ८२ हजार १६७ रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यामध्ये २ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम व १३ तोळे ६६० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. रविवार २६ जुलै २०२० च्या रात्री बारा ते पहाटे … Read more

हिवरे बाजार येथे होणार भारतीय संविधानाचे पारायण

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  आदर्शगाव हिवरे बाजार येथे भारतीय संविधानाचे वाचन दररोज एक तास ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोरोनाच्या सर्व नियमांचे व अटींचे पालन करून करण्यात येणार आहे. संविधानाच्या पारायणातून ग्रामस्थांना नियमांची माहिती विस्तृतपणे होईल. हिवरे बाजारामध्ये हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असून त्यात हनुमान, राम, लक्ष्मण, सीता, श्री.विठ्ठल, रुक्मिणी, श्री.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत ६४ नव्या रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या मध्ये ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता १९४५ झाली आहे.  दरम्यान (शनिवार) सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्येत ६४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता … Read more

‘त्या’ पिता पुत्रांवर एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीच्या पुरात वाहून गेलेले कृष्णा घोरपडे यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा प्रथमेश याचाही मृतदेह आज सापडला. या पिता पुत्रांवर शोकाकुल वातावरणात एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील जोरदार पावसामुळे नदीला पूर आला आहे. या नदीच्या पुरात कृष्णा घोरपडे व त्यांचा एक मुलगा व मुलगी वाहून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १९४५ झाली आहे. आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांत मनपा २७९, संगमनेर ३३, राहाता २९, पाथर्डी ०४, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट ३,नेवासा १५,  श्रीगोंदा १७, पारनेर १२, अकोले ६, राहुरी ११, शेवगाव ८, कोपरगाव ३, जामखेड १, कर्जत … Read more

आता याला काय म्हणाव ?दीड लाखांचे दागिने घेवून नववधू झाली प्रियकरासोबत फरार,नंतर केले लग्न !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात एक धक्कादायक घटना घडली आहे, घरातील तब्बल दीड लाखाचे दागिने घेऊन प्रियकरासोबत नववधूने धूम ठोकली आहे. अंगावरील दीड लाखांचे दागिने चोरत प्रियकरासोबत धूम ठोकली आणि आळंदी येथे जाऊन त्या दोघांनी लग्न केले. ही फिर्याद श्रीगोंदा पोलिसात पतीने दिली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बाबूर्डी गावातील ही घटना … Read more

अजितदादांनी बजावूनही आ.लंके यांनी मोडला नियम; केले असे काही..

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ तारखेला वाढदिवस होता. विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी राष्ट्रवादीतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करूनच वाढदिवस साजरा करावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना बजावले होते. परंतु त्यांचे कट्टर समर्थक पारनेरचे आमदार नीलेश लंके … Read more

अहमदनगर शहरात पाच दिवसांत ३१२ नवे रुग्ण,मनपा आयुक्तांनी घेतला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात कोरोनाबाधितांची संख्या ११०५ वर पोहोचली. अवघ्या पाच दिवसांत ३१२ रुग्ण आढळले. त्यामुळे महापालिकेने शंभर खाटांचे नवे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. शासकीय तंत्रनिकेतन येथे नव्याने शंभर खाटांचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरात ४७ रुग्ण (२१ … Read more