अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीस जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार
अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- अल्पवयीन मुलीस जिवे मारण्याची धमकी देत एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उघडकीस आली आहे. पाथर्डी तालुक्यातील कोकिसपीर तांडा माणिकदौंडी भागात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील १५ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर १५ एप्रिल रोजी तसेच २ मे रोजी दुपारी आरोपी शाहरुख शाम्मद बेग , रा . … Read more