अहमदनगरमध्ये तीन दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही !
अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला. बुधवारी १८ जणांपैकी ११ अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आहेत. बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात मोठे आहे. आतापर्यंत चोवीस बाधित रुग्णांना १४ दिवसांच्या उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. १४ जणांवर सध्या … Read more