अहमदनगर ब्रेकिंग : तलवारीचा धाक दाखवून बलात्काराची धमकी देत श्रीगोंद्यात दरोडा
अहमदनगर Live24 :- श्रीगोंदा शहरातील भोळेवस्ती परिसरात आज पहाटे आदिवासी समाजाच्या महिलेच्या घरावर दरोडा टाकण्यात आला. महिलेवर तलवारीने वार करीत जखमी केले आहे. सोन्याचे दागिने घेवून पसार होणारे आरोपी अत्याचार करण्याच्या तयारीने आले होते मात्र अनर्थ टळल्याची महिती पोलिसांकडून समजली. दरम्यान जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक आखिलेशकुमार यांनी रात्रीच घटना स्थळास भेट दिली. या घटनेचा छडा लावण्यासाठी … Read more