विखे, कर्डिले, कदम, तनपुरे यांनी एकत्र येऊन ‘डॉ. तनपुरे’ सुरू करावा

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी शहर शिंदे- फडणवीस पवार राज्याच्या विकासासाठी एकत्र येऊ शकतात, त्याप्रमाणे तालुक्यातील विखे, तनपुरे, कर्डिले, कदम यांनीही एकत्र येऊन कर्जाच्या थकबाकीसाठी जिल्हा बँकेने जप्त केलेला डॉ तनपुरे साखर कारखाना पुन्हा सुरू करावा, असे आवाहन कारखाना बचाव समितीचे अमृत धुमाळ अरुण कडू व पंढरीनाथ पवार यांनी केले आहे. धुमाळ, कडू व पवार यांनी … Read more

विकत घेतलेली शेती परत न दिल्याने मोटारसायकल पेटवली

Ahmednagar News

Ahmednagar News : वडिलांकडून विकत घेतलेली शेतजमीन तू आम्हाला परत का देत नाहीस? असे म्हणत एकाने शेताजवळ लावलेली मोटारसायकल पेटवून दिली. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील जवळा येथील (मुळ रहिवासी हल्ली रा. कात्रज कोंढवा रोड, टिळकनगर पुणे) येथील रहिवासी फिर्यादी गणेश रामभाऊ हजारे (वय २७) यांचे … Read more

लोहसर येथील वाघेश्वरी मंदिरातील दानपेटीची चोरी

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील जगदंबा माता वाघेश्वरी मंदिरातील दानपेटी बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने ग्रामस्थांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. दानपेटी चोरीला गेल्याची माहिती समजल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत तात्काळ पाथर्डी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कौशल्यनिरंजन वाघ यांच्यासह करंजी आऊट पोस्टचे पोलीस कर्मचारी तसेच ठसेतज्ञ श्वानपथक देखील … Read more

Ahmednagar News : कुरिअर बॉयला लुटणाऱ्या तिघांना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील देवदैठण बेलवंडी रस्त्यावर कुरिअर पार्सल वाटप करणाऱ्या राजेंद्र काकडे कुरिअर बॉयची दुचाकी अडवत तीन चार अज्ञात चोरट्यांनी लाथा बुक्क्याने मारहाण करत ३ हजार ३०० रुपयांचे पार्सल चोरुन नेणाऱ्या दोघांना बेल वंडी पोलिसांनी अटक करत ८३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दि. १४ जुलै रोजी देवदैठण बेलवंडी रस्त्यावर राजेंद्र काकडे या … Read more

अहमदनगर शहरात बिबट्या आला रे….

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर येथील पंपिंग स्टेशन परिसरातील पूर्णा हॉटेल परिसरात गुरुवारी (दि. १७) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रात्री फिरायला जाणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले. त्यामुळे या परिसरात घबराट पसरली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी भोंगा लावून केले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयापासून जवळ असलेल्या पंपिग स्टेशन ते पूर्णा हॉटल रस्त्यावर रात्रीही नागरिकांची गर्दी असते. … Read more

CM Eknath Shinde :- दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde :- गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण … Read more

Ahmednagar News : महिला सरपंचावरील अविश्वास ठराव फेटाळला

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील महिला सरपंच सौ. प्रतीक्षा धनंजय मेंगवडे यांच्याविरुद्ध १२ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहिल्याने अविश्वास ठराव फेटाळण्यात आला. अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या उपस्थितीत दि. १४ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत १२ पैकी १२ सदस्य गैरहजर राहिल्याने अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्याचे जाहीर केले. सत्ताधारी तसेच विरोधी … Read more

Ahmednagar Breaking : वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल ! काय केले त्यांनी ?

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील ६७ वर्षीय मारुती पाराजी मचे यांच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांविरोधात अमोल मचे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार तालुक्यातील घोडेगाव येथे मारुती पाराजी मचे (वय ६७) यांची शेती असून, त्यांच्या शेती शेजारी शिवाजी सखाराम मचे, लक्ष्मी देविदास मचे … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! पत्नी व सासुचा खून करून आरोपीची आत्महत्या !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील कात्रड येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासुचा खून करून आरोपीने स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नी नूतन सागर साबळे (वय २३ वर्षे) तर सासु सुरेखा दिलीप दांगट (वय ४५ वर्षे) अशी मयतांची नावे असून सागर सुरेश साबळे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी आणि सासू झोपेत असतानाच डोक्यावर लोखंडी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला ! ‘हे’ आहे कारण…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : बॅडमिंटन खेळण्यासाठी जात असलेल्या डॉक्टरला भर रस्त्यात अडवून त्यांच्यावर लोखंडी खिळे लावलेल्या लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना सारसनगर परिसरात बुधवारी (दि. १६) सकाळी ७.३० च्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यानंतर तेथे नागरिक जमा झाले व त्यांनी हल्लेखोराला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. याबाबत डॉ. सचिन कांतीलाल भंडारी यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात होणार आणखी एक लॉ कॉलेज !

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील किसान बहुउद्देशिय शिक्षण संस्थेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विधी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी दिली. याबाबत चेडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने किसान बहुउद्देशिय शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीस सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. पुढे किसान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकाराच्या घरावर हल्ला ! पेट्रोलचे फुगे फेकून घर पेटवण्याचा प्रयत्न…

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात खळबळ उडवून देणारी घटना काल शनिवारी मध्यरात्री घडली. मोटारसायकलवर आलेल्या सात जणांनी एका ज्येष्ठ पत्रकाराच्या घरावर हातात दांडे घेऊन हल्ला केला. घरासमोरील गाड्यांची तोडफोड करत दुचाकी व चारचाकी वाहने पेटवली. नंतर पेट्रोलचे फुगे घरात फेकून घर पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार निसार मगबूल सय्यद हे राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन … Read more

Ahmednagar News : लाच घेताना कुकडी पाटबंधारेच्या कर्मचाऱ्यास अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील कुकडी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याने जलाशयातून पाणी उपसा परवानगी देण्याकरिता दोन हजार रुपयांची लाच मागत तडजोडीनंतर दीड हजार रुपयांची लाच स्वीकारल्याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी सुभाष यादवराव वाबळे (वय ५६, दप्तर कारकून, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग, क्रमांक २, श्रीगोंदा) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे फोटो टाकले ! युवकावर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे व्हीडीओ काढून इंस्टाग्रामवर प्रसारित करणाऱ्या युवकावर राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आतिक मुख्तार सय्यद (मूळ रा. राहुरी स्टेशन, हल्ली रा. अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक … Read more

Ahmednagar News : कुकडी’ चे पाणी सोडा ! पाण्यामुळे नक्कीच जीवदान मिळेल

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यात सध्या कुकडीच्या ओव्हरफ्लोचे आवर्तन सुरू असून, या सुरू असलेल्या आवर्तनातून भोसा खिंडीद्वारे निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मिरजगाव गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश काका गोरखे यांनी केली आहे. यंदा सुरुवातीलाच पावसाने या भागात हुलकावणी दिल्याने येथील परिस्थिती भयावह बनली असून, पाण्याअभावी | नगदी पिके वाया … Read more

Ahmednagar News : शाळा परिसरात रोडरोमिओंचा वावर ! पालकांची कारवाई करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील विद्यालयात पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी करंजी गावासह परिसरातील पंधरा- वीस गावचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येतात एवढेच नव्हे तर जवळच्या नगर तालुक्यातील व आष्टी तालुक्यातीलदेखील काही विद्यार्थी व विद्यार्थिनी करंजीत शिक्षण घेण्यासाठी दररोज येतात; परंतु गेल्या काही दिवसांपासून शाळा भरण्याच्या वेळी व शाळा सुटण्याच्या वेळी गावातील काही … Read more

Ahmednagar News : ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याचे काम : आमदार मोनिकाताई राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार घर चलो अभियान आपण यापूर्वीच राबविले आहे. जलजीवन मिशन, पंतप्रधान किसान सन्मान योजना, घरकुल, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते विकास योजना, जिल्हा नियोजन समिती, पंचवीस पंधरा, अशा विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करीत आहे. पक्ष संघटना व सरकार यांच्यामधील दुवा म्हणून … Read more

जामखेड कर्जत ‘ह्या’विषयात आघाडीवर ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून राबविण्यात आली मोहीम

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यात खरीप हंगामातील पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये यंदा शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये विशेषतः कर्जत-जामखेड, या तालुक्यांनी जिल्ह्यात बाजी मारली आहे. पाथर्डी नंतर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक पीकविमा अर्ज भरले आहेत. यंदा नगर जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ७४७ शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत, त्यापैकी कर्जत तालुक्यातून १ लाख १६ हजार २५७ … Read more