खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश ! Success of the efforts of MP Sujay Vikhe Patil
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा असणारा कापूरवाडी तलाव गेल्या अनेक वर्षापासून लष्कराच्या ताब्यात होता. नगर तालुका व परिसराच्या पिण्याच्या व जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या तलावातील गाळ काढण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून स्थानिक लष्करी प्रशासनाकडे प्रलंबित होती. कापूरवाडी तलाव हा लष्कराच्या ताब्यात आहे . या तलावातून पूर्वी भुयारी पाइपलाइनद्वारे लष्कराच्या घाटापर्यंत … Read more