शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; चारचाकी केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. नुकतेच … Read more

30 लाखांच्या तेलाची चोरी करून पसार झालेल्या मुख्य आरोपींना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- संगमनेर शहर पोलिसांनी व्यापार्‍याच्या तेलाचा अपहार करून पसार झालेल्या मुख्य आरोपींना गजाआड केले आहे. या आरोपींकडून 8 लाख 33 हजार 580 रुपयांचे तेलाचे डबे व दीड लाख रुपये रोख असा 9 लाख 83 हजार 859 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरत येथील एल. … Read more

गांधीगिरी ! लाच मागत असलेल्या कर्मचाऱ्याचा कार्यालयाबाहेर सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांना लाचखोरीचे व्यसनच जणू लागले आहे. जिल्ह्यात महसूल व पोलीस विभाग लाचखोरीमध्ये अव्वल आहे. यातच खासगी कंपन्यांमध्ये देखील लाचखोरी फोफावत आहे. कर्जतमध्ये तर एक अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे. भाजपा किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांनी शेतकऱ्यांना लाच मागत असलेल्या कर्मचाऱ्याचा कर्जत येथील कार्यालयाबाहेर गांधीगिरीने … Read more

ठेवीदारांना गंडा घालणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ‘अर्धनग्न आंदोलन’

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात ठेवीदारांना लाखोंचा गंडा घालून पसार झालेल्या काष्टी येथील धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षा ज्योती गवळी व रमेश गवळी या दाम्पत्यास तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ठेवीदारांनी अर्धनग्न आंदोलन केले. याबाबत अधिक माहिती अशी कि, गवळी दाम्पत्याने पतसंस्थेत ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एक वर्षापूर्वी सहायक निबंधक रावसाहेब खेडेकर … Read more

मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड; 16 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे पोलिसांकडून कारवाई सत्र सुरूच आहे. नुकतेच राहुरीत एका मटका अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी धाड टाकून सुमारे चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एकूण 16 जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील नगर-मनमाड राज्य महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार … Read more

अहमदनगरमध्ये भरदिवसा खून… आरोपीच्या आवळल्या मुसक्या!

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- अहमदनगर शहरातल्या दिल्लीगेट भागात असलेल्या पुरातन बारवेजवळ एका अज्ञात इसमाचा खून करण्यात आला आहे. दारु पिण्याच्या कारणावरुन हा खून झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.आज (दि. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, डोक्यात दगड घालणार्‍या एका संशयीत इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्रीच चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. … Read more

शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणी एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शहर सहकारी बँकेने 17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने डॉ. शेळके व बँकेचे संचालक मंडळ यांच्यासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आता याच कर्जप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने योगेश मालपाणी याला आज अटक केली आहे. अटक केल्यानंतर मालपाणी याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता 18 जूनपर्यंत … Read more

जबर मारहाण केल्याने एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- एका ४५ वर्षीय व्यक्तीला दोघाजणांनी घरातून उचलून नेवून जबर मारहाण केल्याने या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना नगर शहरात घडली आहे. कचरू दत्तू कांबळे (वय ४५ रा. रामवाडी, नगर) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (दि.१४) सकाळी दोघेजण कांबळे यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात भरदिवसा मर्डर !

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- अहमदनगर शहरातील नेप्ती नाका परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. कोतवाली व तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पारनेर मधील हत्या, नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्यावरील गोळीबार या घटना ताजा असतानाच अहमनगर शहरात पुन्हा एक घातपाती कृत्य झाल्याचे समोर आले आहे. नगर शहरातील नेप्ती नाका … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या महिलेला आला पतीचा राग, घेतला असा टोकाचा निर्णय कि….

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- आंबोली घाटाच्या खोल दरीत उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या कमल रामनाथ इंडे (२५), हिने पती बरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून आपण हा टोकाचा निर्णय घेतला आहे. ती मुळची अहमदनगर येथिल असून आपल्या पतीसह शिरोडा येथे राहते. दरम्यान सकाळी पती सोबत भांडण झाले होत. त्यामुळे आपण रागाने … Read more

अहमदनगर जिल्ह्यात डिझेल चोरीचे रॅकेट उघडकीस येणार?

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- औरंगाबाद राज्य महामार्गावरील पेट्रोलपंप, धाबे या ठिकाणी मोठी वाहने रात्री जेवणासाठी व मुक्कामासाठी थांबत असतात या वाहनांमधून डिझेलची चोरी तसेच जबरी चोरी आरोपी करत असल्याचा माहिती मिळाली आहे. यावरून डिझेल चोरांचे फार मोठे रॅकेट सक्रिय असण्याचा संभव असून यापूर्वीही रात्रीच्यावेळी महामार्गावर मोठ्या वाहनातून डिझेल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. … Read more

मुळा धरणात आढळला ‘ या’ व्यक्तीचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- राहूरी फॅक्टरी येथील गुलाब रानुजी मोढवे काल सकाळ पासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी वावरथ-जांभळी शिवारात मुळा धरण्याच्या पाण्यात कडेला तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयत गुलाब मोढवे हे काल सकाळी ७ वाजता कामानिमित्त बाहेर चालल्याचे सांगून घराबाहेर पडले दिवसभर त्यांचा फोन बंद होता. रात्री घरी … Read more

नेवाशातील गोळीबार वाळूतून की राजकीय वैनमन्यशातून…. वेगवेगळ्या चर्चेला उधाण…

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर मंगळवारी रात्री गोळीबार झाला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झालेले असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा गोळीबार वाळूच्या वादातून झाला की राजकीय वैमनश्यातून या विषयी तालुक्यात तर्कवितर्क लढविले जात आहे. संकेत चव्हाण हे कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूर रस्त्याने रात्री … Read more

पत्याचा डाव आला अंगलट… एसटीचे चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोपरगाव आगारातील यांत्रिकी विभागाचे कर्मचारी ॲानड्युटी पत्ते खेळतानाचा एक व्हिडीओ तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आता याप्रकरणी आगारप्रमुखांनी चार कर्मचारी निलंबित केले. वरिष्ठांकडून कारवाई करण्यात आली मात्र या कारवाईमध्ये दुजाभाव झालेला दिसून येत आहे. कारण पत्त्याच्या डावात सात ते आठ जण पत्ते खेळताना दिसत असूनही केवळ चौघांवरच कारवाई … Read more

शेवगावचे ते लाचखोर पोलीस कर्मचारी अजूनही फरारच…उलटसुलट चर्चाना उधाण

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- लाच प्रकरणात सापडलेले शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या विशेष पथकातील तीन कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून अद्यापही फरारच आहे. या लाचखोर पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांचा शोध घेणाऱ्या पोलिसांना त्यांच्याच सहकारी लाचखोर पोलिसांना पकडण्यात एवढा वेळ का लागतो आहे? यामुळे आता पोलिसांच्या या तपास मोहिमेबाबत उलटसुलट … Read more

दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- दरोड्याच्या तयारीत असलेली टोळीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले असून याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी कि, केडगाव परिसरातील एका हॉटेलजवळ काही … Read more

नगर तालुक्यातील ‘या’ गावात चोरटयांनी उच्छाद मांडला

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. नुकतेच … Read more

दोन दिवसांत कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकींची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह नगर शहरात चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान दोन दिवसांत कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या. दोन्ही दुचाकी दिवसा चोरीला गेल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येते. चोरीची … Read more