अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी चौघांना अटक
अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २१ वर्षीय विवाहितेचा फर्निचर दुकानासाठी माहेरून दोन लाख रूपये आणावेत, म्हणून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांना अटक केली. विवाहिता पूजा सागर मापारी हिचे वडील विजय बाळकृष्ण भुजाडे (गोधेगाव) यांनी तक्रार दिल्यानंतर … Read more