पत्नीवर ऍसिड हल्ला करणाऱ्या पतीला १० वर्ष सक्तमजुरी
अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- पत्नीवर ऍसिड हल्ला केल्याबद्दल जिल्हा सत्र न्यायालयाने श्रीकांत आनंदा मोरे (रा. भिंगार) याला १० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड केला. नगर शहरातील आलमगीर येथे २०१७ मध्ये ही घटना घडली होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, यातील फिर्यादी महिलेचे २००८ मध्ये आरोपी मोरे लग्न झाले होते. त्यांना दोन … Read more