वरातीत विनामास्क नाचणाऱ्या नवरदेवाच्या वडिलांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-लग्नाच्या वरातीसाठी गर्दी केली. तसेच साउंड सिस्टिमवर विनामास्क नाचणााऱ्या नवरदेवाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगर तालुका पाेलिसांनी ही कारवाई केली. नगर तालुक्यातील चास शिवारात चास ते अकोळनेर रस्त्यावर लक्ष्मण नामदेव कार्ले यांच्या मुलाच्या लग्नाची वरात काढण्यात अाली. त्यासाठी मंगेश अरुण थोरात (रा. … Read more

ते एकत्र जमले… प्लॅनही केला मात्र पोलिसांमुळे त्यांचा डावच फसला

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-जिह्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे तर रात्रीच्या अंधारात दरोड्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशाच एका दरोडा टाकण्याच्या प्रयत्नांत असलेल्या तिघांना श्रीरामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आरोपी सूरज पंडित शिपी (वय 21), सचिन अण्णासाहेब ढोबळे, (वय 28), सुनील सीताराम पडघलमल, (वय 20), तिघे रा. … Read more

हॉटेलबाहेर वाहन पार्किंगवरून दोन हॉटेल चालकांमध्ये तू तु में में

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-शिर्डीमध्ये एका हॉटेल मालकाचे दुसर्या हॉटेल मालकाशी वाहन पार्कींगच्या मुद्द्यावरून वाद झाला. तसेच या दोघांमध्ये थेट हाणामारी देखील झाली. याप्रकरणी रेस्टॉरंट मालकाविरुद्ध व साथीदारांविरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डीमधील साईबाबा इंटरनॅशनल हॉटेल मालक किशोर आहुजा यांनी बबलू … Read more

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- एका अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून एकाने अपहरण केल्याची घटना १२ मार्च रोजी राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी दत्तात्रय गवारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

काय सांगता : अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले चक्क वाळूतस्कर!

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- आज मितीला वाळू तस्करांचे दिवसेंदिवस वाढत चाललेले वर्चस्व कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. आता तर वाळू तस्करांची मजल अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर जाऊन बसण्यापर्यंत पोहोचली आहे. याबाबत सविस्तर असे की,  श्रीगोंदा तहसील कार्यालयातील कुळकायदा विभागाचे अव्वल कारकून आपल्या घरगुती कामानिमित्त रजेवर असल्याने त्यांच्या कामाची धुरा एका खाजगी व्क्तीच्या हातात देण्यात आली … Read more

मुलाच्या लग्नातील डान्स भोवला; नवरदेवाच्या वडिलांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- कोरोना पुन्हा फोफावू लागल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई देखील करत आहे. यातच एक लग्नसोहळा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लग्नातील डान्स नवरदेवाच्या वडिलांना चांगलाच भोवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील चास शिवारात … Read more

भरदिवसा घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- दुपारच्यावेळी घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून आतील सामानाची उचकापाचक करून सोने व रोख रक्कम असा तब्बल पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे घडली. पोलिस आउट पोस्टपासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या जयदीप चांगदेव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात तरुणीची आत्महत्या ..कारण वाचून बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- अहमदनगर शहरातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे बीएचएमएसचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थीने आत्महत्या केल्याची घटना शहरातील सारसनगरमध्ये घडली आहे. अंकिता धर्मा करांडे (वय 24) असे आत्महत्या करणार्‍या तरुणीचे नाव असून आज मंगळवारी सकाळी ही घटना घडली. अंकिता ही तिच्या कुटुंबियांसोबत नगर शहरातील सारसनगर परिसरात राहत होती. अहमदनगर शहरातीलच अनभुले … Read more

नाजुक संबंधातून एकाला चाकूने भोकसले; न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- अनैतिक संबंधास अडथळा ठरल्याच्या कारणावरुन चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी तालुक्यातील मेंढवण येथील एका जणाला येथील जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मेंढवण येथील चंद्रकांत सोपान बढे हा अनैतिक संबंधात अडथळा ठरतो, या कारणावरुन समीर … Read more

परत ‘त्याच’ गावात एका व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मागील मागील आठवड्यात पैशांसाठी जुन्या नोकरानेच खून केल्याची घटना अद्याप येथील नागरिक विसरले नाहीत. तोच परत काल एका व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. रामेश्वर पालीवाल असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे व्यवसाय करण्यासाठी बाहेरगावहून आलेल्या … Read more

अरे बापरे ! अहमदनगर जिल्ह्यात पंधरा दिवसात वीस गायींचा मृत्यू ! शेतकऱ्यांनी केला ‘हा’ गंभीर आरोप    

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- राहाता तालुक्‍यातील वाळकी शिवारात १५ दिवसांत सुमारे २० गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.  शिर्डी नगरपंचायतीच्या कचऱ्यामुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याने गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी सांगितले, की वाळकी येथील तलावाजवळ शिडी नगरपंचायतीच्या कचऱ्याचा डेपो आहे. येथे शिर्डीतील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र तलावातच हा कचरा टाकला गेल्यामुळे पाणी दूषित झाले आहे. हेच पाणी जमिनीतून … Read more

गुटका विक्रेत्यावर कारवाई : पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त !  

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- अहमदनगर पोलीसांनी मागील आठवड्यात धडकेबाज कारवाई करत अनेक अट्टल गुन्हेगार जेरबंद केले. आता नगर पाठोपाठ पुणे पोलिस देखील फिल्डवर उतरले असून, त्यांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर थेट कारवाई करत मोठा साठा ताब्यात घेतला आहे.  या कारवाईत तब्बल ५  लाख १८  हजार रुपयांचा गुटखा आणि साडे तीन लाखाचा टेम्पो असा एकूण पावणे नऊ लाखाचा … Read more

हैदराबाद मधुनही पळुन जाण्याचा प्लॅन होता बाळ बोठेचा !

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी नुकतेच हैद्राबाद येथून पकडण्यात आले आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा बोठे पुन्हा दुसऱ्या राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याच पूर्वी त्याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. बोठे हा हैद्राबादमधील दिलसूकनगर परिसरात पेईंगगेस्ट म्हणून राहत असल्याचे … Read more

जिल्ह्यात गुंडाराज ; तरुणावर थेट कोयत्याने हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- एका तरुणावर किरकोळ वादाच्या कारणावरुन कोयत्याने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपुरात शहरात घडली आहे. यामुळे नगर जिल्ह्यात गुंडाराज जशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असेच वाटू लागले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, नवी दिल्ली परिसरात राहणारा इम्रान उर्फ मुल्ला युसूफ कुरेशी याच्याबरोबर साहिल … Read more

चोरटयांनी लंपास केली पावणेचार लाखांची दारू

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-बंद दुकानांचे शटर तोडून 03 लाख 75 हजार 410 रुपयांची भिंगरी दारू अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा चौफुलीवर घडली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . दरम्यान याबात अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिला दमयंती शिखरे यांचे कोकमठाण हद्दीत पुणतांबा चौफुलीवर दुकान … Read more

नगर अर्बनच्या अपहार प्रकरणी ‘या’ डॉक्टरला अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-  नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटींच्या अपहार प्रकरणी डॉ.नीलेश शेळके यास पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोमवारी अटक केली. डॉ. शेळके हा नगर शहर बँकेच्या गुन्ह्यात अटकेत होता.त्याला मंगळवारी मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात येईल, असे चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले. शहर बँकेच्या गुन्ह्यात शेळके अटक … Read more

हॉटेल मालकाचा खून करणारा जेरबंद !

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा येथील सुरेगाव शिवारातून केली आहे. मिथून उंबऱ्या काळे असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, हॉटेल मालक आशिष चंद्रकांत कानडे (वय ३९, रा. कळंब,ता-आंबेगांब, जि- पुणे) हे त्यांच्या मालकीचे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गवरील घारगांव शिवारात असलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात,ट्रकांचा अक्षरश: चक्काचूर

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी शहर हद्दीत दोन मालवाहतूक ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही ट्रकांचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी कंटेनर चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. दि.१५ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास (यूपी ७७ एएन ८७९१) हा … Read more