जरे हत्याकांड ! चतुर बाळाचा स्मार्ट ‘फोन’ उलगडणार अनेक रहस्य

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या बाळ बोठे याच्या शनिवारी हैदराबाद येथून पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर आज ( रविवारी ) त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. दरम्यान बोठेने रविवारची रात्र एमआयडीसीच्या पोलीस कोठडीत काढली. दरम्यान कोठडीतील बोठेला डीवायएसपी अजित … Read more

व्यापाऱ्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यात ‘त्यांच्यावर’ हल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-व्यापारी हिरेन यांच्या हत्याकांडामुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यामुळे गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर मध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले होते. हे प्रकरण अद्यापही ताजे असतानाच पुन्हा एकदा बेलापूर मध्ये एकावरहल्ला झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान व्यवसाय करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवर एका ईसमाने चाकुसारख्या धारदार हत्याराने हल्ला केला … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने त्याचे घरी छापा टाकून अटक केली आहे. बंगड्या उबर्‍या काळे (वय 35 वर्ष, रा.सुरेगाव ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वर्षभरापूर्वी संगमनेर तालुक्यातील ‘हॉटेल प्राईड’ चे मालक आशिष चंद्रकांत कानडे. वय 39 वर्षे (रा.कळंब ता.आंबेगाव. … Read more

या दहशतवाद्याला न्यायालयाने दिली मृत्यदंडाची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- सप्टेंबर २००८ मध्ये दिल्लीत झालेल्या बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खान याला दिल्ली न्यायालयाने आज(सोमवार) फाशीची शिक्षा सुनावली. पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आरिझ खानला फाशीची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी ही शिक्षा सुनावली आहे. … Read more

धक्कादायक ! किरकोळ वादातून महिलेला दिले पेटवून

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- सरपण तोडण्याच्या वादातून २४ वर्षीय महिलेला तिच्या जावेने व चुलत सासूने पेटवून दिल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मनोली या गावात घडली आहे. या घटनेत सदर महिला ६० टक्के भाजली आहे. अर्चना सदाशिव शिंदे (वय २४, रा. मनोली खंडोबा मंदिराजवळ) असे पेटवून दिलेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी पेटवून देणाऱ्या दोन … Read more

आईला मारहाण करणाऱ्याला जाब विचारला असता चॉपरने केला हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्ह्यात गुन्हेगारी बोकाळली आहे. दरदिवशी खून, मारहाण, जबरी चोरी, दरोडा आदी गुन्हेगारी घटना जिल्ह्यात घडू लागल्या आहेत. यामुळे जिल्ह्याची प्रतिमा गुन्हेगारी स्वरूपाची झाली आहे. नुकतेच शहरात एकाने जुन्या वादातून दुसऱ्यावर थेट चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार कोठला परिसरातील घासगल्लीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘हे’ चार जण हद्दपार !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी प्राप्त अधिकार शक्तीचा वापर करीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पाच जणांना एक वर्षाच्या अवधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यात नगर शहरातील एक, भिंगारमधील दोन आणि नेवासे, खळवाडी येथील एकाचा समावेश आहे. नगर उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पोलीस विभागाकडून या पाचजणांविरुध्द कारवाई संबंधी … Read more

दोस्तीत कुस्ती ; मित्रानेच केला मित्राचा खून

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरातील ससे वस्तीवर घडली आहे. यामध्ये राजू निवृत्ती कसबे (वय ४५) याचा खून झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजू कसबे याचा राहत्या घरात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! डोक्यात दगड घालून तरुणीचा निर्घृण खून

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. किरकोळ कारणातून खुनाच्या घटना जिल्ह्यात घडू लागल्या आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आला आहे. नुकतेच राहुरी फॅक्टरी परिसरात एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांचा विचार केला असता जिल्ह्यात दररोज कोठेना कोठे हत्याकांड … Read more

सिनेस्टाईला पाठलाग करून अट्टल चोरटा केला जेरबंद बेलवंडी पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे भर दुपारी ज्ञानेश्वर साहेबराव गाडेकर यांच्या बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून ६७ हजारांची चोरी करून पळून जाणाऱ्या संतोष नंदू भोसले (रा. औरंगाबाद) या अट्टल चोराला पळून जाताना चिखली येथील तरुणांनी पोलिसांच्या मदतीने पाठलाग करत पकडले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात खून दरोडा … Read more

लवकरच अनलॉक होणार बाळ बोठेचा ‘तो’ आयफोन ! नेमकी कोणती माहिती समोर येणार ?

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बोठे याने जरे यांना मारण्याचा कट कसा रचला व हत्याकांडामागचे नेमके कारण काय?, हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे. जरे हत्याकांड प्रकरणात बोठेचे नाव आल्यांनतर याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली … Read more

तीन महिन्यांपासून बोठे का फरार होता ? त्याला तीन महिन्यात कोणी मदत केली

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. बोठे याला पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून अटक केली. यावेळी पोलिसांनी बोठेच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्या खिशात त्यांना सुसाईड नोट मिळून आली. … Read more

धक्कादायक ! ऊसतोड करताना सापडला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  शेतामध्ये ऊस तोड सुरू असताना ऊसतोड कामगारांनाएका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आले असल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव येथे घडली आहे. याबाबत ऊसतोड कामगारांनी संबंधित क्षेत्र मालक परसराम आसाराम गायधने यांना कळवले. या घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास कळवण्यात आली. पोलिस घटनास्थळी दखल झाले व त्यांनी पाहणी केली. … Read more

जरे हत्याकांड ! बोठेला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणार्‍या बाळ बोठे याला पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून ताब्यात घेतले. रविवारी त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जिल्ह्यातील बहुचर्चित जरे हत्याकांड मधील मुख्य सूत्रधार बोठे याला नगर पोलिसांनी हैदराबाद येथून काल (शनिवारी) पहाटेच्या सुमारास जेरबंद … Read more

घरात मृत अवस्थेत सापडलेल्या त्या व्यक्तीबाबत पोलिसांनी केले खुलासा

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे आढळून आलेल्या मृतदेहाचा खुलासा झाला आहे. सदर व्यक्तीची हत्या करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्या मारेकर्‍यांना जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील वडाळा महादेव येथील राऊत वस्ती परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ दोन दिवसांपूर्वी घरात मृतदेह आढळून आला होता. राऊत वस्ती परिसरातील घरातून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना : महिलेला जिवंत जाळले

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-सरपण तोडण्याच्या किरकोळ कारणावरुन जावाने आपल्याच जावाच्या अंगावर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी लहान मुलीच्या तप्तरतेने या महिलेचा जीव वाचला, मात्र ती महीला ६० टक्के भाजलेली असून तिच्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना सदाशिव उर्फ दत्तू शिंदे असे या महिलेचे नाव असून संगमनेर तालुक्यातील मनोली येथे ही … Read more

हे काय होतय नगर जिल्ह्यात ? सेवा सोसायटी पेटवण्याचा…

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील प्रसिद्ध असलेली शिरेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी रविवारी रात्री अंदाजे 1 ते पहाटे 3.30 च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीन कडून पेटवण्याचा प्रयत्न झाला. सोनई शिरेगाव रोड लगत सेवा सोसायटीची प्रशस्त इमारत आहे.रोड लगत असणाऱ्या लाकडी खिडकीतुन गोल छिद्र पाडून आतील बाजूची स्लाडिंगची काच फोडुन एका लांब तारेला … Read more

बाळ बोठे करणार होता आत्महत्या ? खिशात सापडली ‘ही’ सुसाईड नोट…

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी हैदराबादेतून मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे यास शनिवारी सकाळी अटक करण्यात आली आहे.  दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत बाळ बोठे बाबत अनेक खुलासे केले आहेत. बाळ बोठे च्या खिशात … Read more