अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- रात्रीच्यावेळी भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने रस्त्याने पायी जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना पारनेर आळकुटी रोडवरील रांधे फट्याजवळ घडली. संतोष बाबुराव नाईक (वय ४०), शिवाजी नथुराम जाधव (५०) (दोघेही रा.रांधेफाटा ता.पारनेर) अशी त्या दोघंाची नावे आहेत. या प्रकरणी पारनेर पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरूध्द … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात बकरू ठार

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील साई ध्यान मंदिराजवळ बाळासाहेब विश्वनाथ जाधव यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळीचे बकरू ठार केल्याची घटना घडली आहे. यामुळे या परिसरात बिबट्याची भीती पसरली असून वनविभागाने पिंजरा लाऊन बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. काल शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास बाळासाहेब जाधव यांच्या वस्तीवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-  नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत नेवासा बुद्रुक शिवारात सुरेश बाळासाहेब गारुळे यांच्या शेत गट नंबर ८८५ मधील ऊसाचे शेतात ऊसतोडणी चालू असताना अंदाज २०वर्ष वयाचा महिलेचे पूर्णपणे कुजलेले प्रेत मिळून आले. सदरचे प्रेत हे अंदाजे १५ ते २० दिवसापूर्वीचे असून या बाबत नेवासा पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू प्रमाणे गुन्हा दाखल … Read more

असे आणले बाळ बोठेला आज न्यायालयात…. कुटूंबियांनाही भेटू दिले नाही कि व्हीआयपी ट्रिटमेंट !

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील फरार प्रमुख आरोपी बाळ बाेठे याला अखेर काल पाेलिसांनी अटक केली. हैदराबाद येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. बाेठे हा वेळाेवेळी वेशांतर करून पाेलिसांना गुंगारा देत हाेता. अखेर पाच दिवस चाललेल्या पाेलिसांच्या मिशन हैदराबाद कारवाईला शनिवारी सकाळी साडेसहा वाजता यश मिळाले. दरम्यान काल बोठे यास हैदराबाद येथून … Read more

बाळ बोठे आरोपी आहे की सरकारचा पाहुणा ?

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- बाळ बोठेला अटक केल्यानंतर हैद्राबाद येथून तिरंगा लावलेल्या अलिशान फॉर्च्युनर वाहनातून पारनेर पोलिस ठाण्यात दाखल झाला. दरम्यान हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे यास पोलिसांकडून दिल्या जात असलेल्या व्हिआयपी ट्रिटमेंटची चौकशी करण्याची मागणी रेखा जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलिस महासंचालकांकडे तक्रार … Read more

बोठेची खातिरदारी पाहता पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होऊ लागला

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला हैदराबादेतून अटक करण्यात आली. त्याला शनिवारी संध्याकाळी एका आलिशान खाजगी वाहनातून पारनेर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई करण्यात येऊन त्यास स्वतंत्र बराकमध्ये ठेवण्यात आले. त्याला रविवारी पारनेर न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणी पारनेर न्यायालयाने दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-रेखा जरे यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठे याला शनिवारी पोलिसानं हैदराबाद येथून ताब्यात घेतले आहे. तसेच बोठे याला मदत करणारा हैदराबाद येथील वकील जनार्दन अकुला चंद्राप्पा व नगरचा हॉटेल व्यवसायीक महेश वसंतराव तनपुरे यांना पारनेरच्या न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली. याप्रकरणाची सविस्तर माहिती अशी कि, हैद्राबादमध्ये बोठे वकील जनार्दन … Read more

खिसेकापू महिला चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- नेवासा बसस्थानकात प्रवाशी नागरिकांचा खिसा मारणार्‍या काही महिलांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून नेवासा बसस्थनाक येथे प्रवाशांची पाकीट मारल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. या बसस्थानक परिसरात नेहमीच वर्दळ असते. अनेक प्रवाशांना नेहमीच घाई गडबड असते याच गोष्टीचा फायदा काही पाकिटमार घेतात आणि गोरगरिब नागरिकांचा खिसा मारतात. … Read more

 चार पिस्टल, सहा जीवंत काडतुसांसह दोघेजण जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-जामखेड शहरातील दोन तरुणांकडे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणलेल्या ९५ हजार रुपये किमतीचे चार पिस्टल व सहा जीवंत काडतुसे आढळुन आली आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या मागे पिस्टल विक्री करण्याचे मोठे रॉकेट आहे का याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. या बाबतची माहिती कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी … Read more

श्रीरामपूरच्या ‘त्या’ व्यापाऱ्याचा जुन्या नोकरानेच केला पैशासाठी खून

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ४९) यांचे अपहरण व हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. काही दिवसांपूर्वी दुकानात कामाला असलेल्या नोकरानेच पूर्वनियोजित कट करून पैशांसाठी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सिन्नर (जि. नाशिक) तालुक्यातून पाच जणांना अटक केली. न्यायालयाने … Read more

घरात घुसून महिलेचे मंगळसूत्र लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- जिल्ह्यात चोरी, लुटमारी आदी घटनानॆ धुमाकूळ घातला आहे. नुकतेच कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे तीन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लुटून नेले. दरम्यान या चोरटयांनी घरात घुसून संबंधित महिलेच्या पतीला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा … Read more

चारचाकीच्या वेगाने घेतला निष्पाप दुचाकीस्वाराचा प्राण

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  नगर-जामखेड़ रस्त्यावर भरधाव वेगात ओव्हर टेक करण्याच्या नादात इको कारने (एम एच ०४, जे व्ही १८३१) दुचाकीस्वारास (एमएच १६, टी ८०८९) जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यु झाला. दरम्यान या अपघातात चिचोंडी पाटीलचा युवक संतोष बाळासाहेब ठोंबरे या युवकाचा जागीच मृत्यु झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

दोन तरुणांकडून चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे जप्त

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  दोन तरुणांनी विक्रीसाठी आणलेली एक लाख रुपये किंमतीचे चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे पोलीसांनी जप्त करत दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान जामखेड शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलत जामखेड पोलीसांनी ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान या दोन तरूणांना अटक करण्यात आली असून या मागे … Read more

अहमदनगर पोलिसांची दमदार कामगीरी : गौतम हिरण यांचे अपहरण करुन हत्या करणारे अटकेत !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  श्रीरामपूर तालुक्यातील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण हे त्यांचे बेलापूर येथील दुकाण बंद करुन त्यांचे मोटार सायकलवरुन सायंकाळी ७/०० वा . चे सुमारास बोराबके नगर , श्रीरामपूर येथील घरी जाण्यासाठी निघाले असता कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले होते. त्याबाबत गौतम हिरण यांचे भाऊ पंकज झुंबरलाल हिरण , वय- ४५ … Read more

किती हुश्शार होता बोठे ? हॉटेल मध्ये राहिला आणि नाव लिहिले…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  अहमदनगर शहरांमधील बहुचर्चित यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अहमदनगर पोलिसांनी हैदराबाद मधून अटक केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सहा पथके बाळ बोठेच्या मागावर होते. बोठे याने तीन वेळा पोलिसांना चकवा दिला होता. अखेर आज पहाटे पोलिसांनी त्याला हाॅटेलमध्ये पकडले. हाॅटेलच्या … Read more

बाळ बोठे सोबत ‘ह्या’ सर्वाना झाली अटक वाचा पोलिसांनी दिलीली आरोपींची नावे !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या गळाला लागला आहे.यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील फरार मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी हैदराबाद येथे ताब्यात घेतले आहे अतिशय नियोजबद्ध पद्धतीने बोठे याने जरे यांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोलिस … Read more

बाळ बोठेस अखेर बेड्या ! पहा तीन महिन्यात कसा बदललाय आरोपी बोठेचा लुक…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होते. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. दीड महिन्यांपूर्वी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारावर … Read more

कोण आहे बाळ बोठे? कसा झाला बाळ बोठे हिरो आणि झिरो….

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह 5 आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. गेल्या महिनाभरात बाळ बोठेवर सुपारी, हत्या आणि विनयभंग असे ३गुन्हे दाखल आहेत. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे … Read more