आता रेखा जरे हत्याकांडाचे रहस्य उलगडणार !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल गेल्या ३ महिन्यांपासून बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी हैदराबादमधून बाळ बोठेला अटक केली आहे. रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबर 2020 रोजी रात्री अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव … Read more

अहमदनगर पुलीस के भी हाथ लंबे होते हैं! बोठेच्या अटकेनंतर…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होती. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. आज सकाळी बोठेस अटक झाल्यानंतर … Read more

‘तो’ मोबाईल वापरला आणि घात झाला ! वाचा कसा अडकला बाळ बोठे…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठेस आज सकाळी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली पोलिस अधीक्षक  यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.  दरम्यान रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तब्बल १०२ दिवसानंतर आरोपी बाळ बोठेस पोलिसांनी अटक केली आहे. इतक्या दिवस पोलिसांना गुंगारा देण्यात बाळ बोठे यशस्वी झाला होता. … Read more

देशभरातील शंभरहुन अधिक ठिकाणी बोठेचा शोध घेतला आणि शेवटी असा सापडला…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  रेखा जारे हत्याकांड प्रकरणातील सूत्रधार बोठे फरार झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील शंभरहुन अधिक ठिकाणी बोठे याचा शोध घेण्यात आला. तो हैद्राबाद येथे असल्याची माहीती मिळाल्यानंतर सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली. बोठेच्या मागावर असणारी पथके हैदराबाद येथेच तळ ठोकून होते. पाच दिवसांच्या कालावधीमध्ये बोठे याने या पथकांना तीनदा गुंगारा दिला. बिलालनगर … Read more

अशी झाली बाळ बोठेला अटक… का झाली रेखा जरे यांची हत्या ? वाचा काय म्हणाले पोलीस अधीक्षक

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या गळाला लागला आहे.  हैद्राबादेतून शुक्रवारी त्यास ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहीती असून आज शनिवारी सकाळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.  अतिशय नियोजबद्ध पद्धतीने बोठे याने जरे यांच्या हत्येचा कट रचला होता. … Read more

बाळ बोठे सोबत त्या तिघांनाही झाली अटक ! मदत करणे पडले महागात ….

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा पत्रकार बाळ बोठे यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना सापडत नव्हता.  त्याला मदत करणऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधीक्षक पाटील स्वत: सकाळी दहा वाजता यासंबंधी … Read more

व्यापाऱ्याच्या हत्याकांड प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे. या प्रकरणाची गंभीरता बघता पोलिसांनी शुक्रवारी 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान यातील 4 जण हे नाशिकचे आहे. बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे दि. 1 मार्च 2021 रोजी अपहरण … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : अखेर बाळ बोठेस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा पत्रकार बाळ बोठे यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे.  रेखा जरे यांच्या हत्याकांडातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला आरोपी बाळ कोठे याला हैदराबाद मधून अटक करण्यात आली  यासंदर्भातील अधिकृत माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे आज सकाळी दहा वाजता … Read more

आईदेखत तिला पळवून नेण्याचा त्याचा प्रयत्न फसला

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- श्रीरामुर तालुक्यात वयापारी हत्याकांड सारखा धक्कादायक प्रकार घडलेला असताना. पुन्हा एक नवीन गुन्हा घडला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील बेलापूर येथील एका अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिला पळविण्याचा प्रयत्न मुलीच्या हुशारीमुळे फसला असला तरी, या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भागवतनगर, बेलापूर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अर्बन बँक अपहार प्रकरणी ‘त्या’ चौघांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- नगर अर्बन को. ऑप. बँकेचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी, इतर संचालक मंडळ सदस्य, कर्ज उपसमिती सदस्य, मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनशाम अच्युत बल्लाळ, कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे आशुतोष सतिष लांडगे यांनी कट रचुन संगनमत करुन खोटे कागदपत्रे तयार करुन बँकेच्या ३ कोटी रुपयांचा अपहार करुन ठेवीदार सभासद यांचा विश्वासघात … Read more

नोकरीसाठी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली आणि नंतर झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे अनुकंपा तत्वावर नोकरी मागण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनीही जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र पीडित तरुणी मला फसवत असल्याचा आरोप जिल्हा समाज कल्याण … Read more

दरोड्यातील फरार आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा परिसरात दरोडा टाकून फरार झालेल्या लायसन टसाळू भोसले (रा. पांढरेवाडी, कोळगाव) याला बेलवंडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील नगर दौंड रस्त्यावरील विसापूर फाटा परिसरात 17 सप्टेंबर 2019 रोजी पडलेल्या दरोड्यातील आरोपी लायसन टसाळू भोसले हा दरोडा टाकून फरार झाला होता. बेलवंडी … Read more

नवऱ्याला अश्लील व्हिडीओ दाखवत पत्नीने त्याच्यासोबत केले असे काही….

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- राज्याची उपराजाधी नागपुरात एक धक्कादायकबाब उघड झाली आहे. एका 64 वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. या हत्येचा उलगडा होत नव्हता. मात्र, अखेर या हत्येचा उलगडा झाला आहे. मृतक लक्ष्मण मलिक यांचा खून त्यांच्या पाचव्या क्रमांकाच्या पत्नी स्वातीने केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणी पत्नीला अटक … Read more

नगर-जामखेड रस्त्यावर कारच्या धडकेने युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- नगर-जामखेड रस्त्यावर टाकळी काझी येथे भरधाव वेगात ओव्हर टेक करण्याच्या नादात इको कारने (एमएच ०४, जेव्ही १८३१) संतोष ठोंबरे (रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) या दुचाकीस्वारास (एमएच १६, टी ८०८९) जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कान्स्टेबल सचिन वनवे यांनी घटनास्थळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कुजलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह…

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- नेवासा तालुक्यातील पुनतगाव शिवारात एका युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असून सदर युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि नेवासा तालुक्यातील पुनतगाव सुनील वामन पंडुरे( वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून गेल्या बुधवारपासून हा युवक बेपत्ता होता. या युवकाने पुनतगाव येथे … Read more

‘त्या’ ११जणांवर गुन्हे दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- तलाठी भरतीसाठी पावणेदोन वर्षांपूर्वी झालेल्या परीक्षेत बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी बसलेल्या ११ उमेदवारांवर कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण वेगवेगळ्या आठ जिल्ह्यांतील आहेत. याबाबत सविस्तर असे की, जिल्ह्यातील ८४ तलाठी पदासाठी महापोर्टलमार्फत २ ते २६ जुलै २०१९ दरम्यान ॲानलाइन परीक्षा घेण्यात आली होती. अनेक … Read more

विक्रीस बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थावर अन्न औषध प्रशासनाचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-  बंदी असतानाही शहरात गुटखा, सुगंधी तंबाखू विक्रीचे प्रकार सुरूच असल्याचे निदर्शनात येत असल्याने श्रीरामपूर शहरातील सय्यद बाबा चौक या भागात अन्न सुरक्षा अधिकारी अन्न औषध प्रशासन विभागाने छापा टाकला. या छाप्यात 4,140 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात गुटखा व पानमसाला, … Read more

व्यापारी हत्याकांड ! पोलिसांनी 30 ते 40 जणांची चौकशी केली

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- बेलापूरचे व्यापारी गौतम हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर सात दिवसांनंतर वाकडी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. हिरण यांचा मृतदेह सापडून आज सहा दिवस उलटूनही पोलिसांना या दोन आरोपींव्यतिरिक्त हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 30 ते 40 जणांची चौकशी केली आहे. दरम्यान हिरण … Read more