शहरातील मटका अड्ड्यावर पोलिसांची कारवाई
अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- संगमनेर शहरातील शक्तीमान टॉवर, बाजारपेठ, अकोले नाका, जयजवान चौक, कतार गल्ली या ठिकाणी ऑनलाईन मटका सुरु होता. शहर पोलिसांनी अचानक चारही ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात त्यांना कॉम्प्युटर व इतर मुद्देमाल निदर्शनास आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करुन चौघाजणांना ताब्यात घेतले आहे. शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून एकजण मटका व्यवसाय … Read more