आत्महत्येचा प्रयत्न करणारा ‘तो’ भिशी चालक कायद्याच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-  गेल्या काही दिवसांपासून महसूलमंत्र्यांचा तालुका संगमनेर विविध विषयाने चर्चेत आहे. यातच शहरातील भिशी प्रकरण चांगलेच गाजत आहे. यातच एक नवीन माहिती समोर आली आहे. भिशीत अडकलेले लाखो रुपये वसूल होत नसल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका भिशी चालकाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील एका खाजगी रुग्णालयात अजिज याकूब … Read more

अहमदनगर हादरले : सहा महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केलेल्या पत्नीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- अवघ्या सहा महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या जोडप्यातील पतीने आपल्या पत्नीचा भिंतीवर डोके आपटून खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे राहणारे प्रेमीयुगलाने सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. दोघेही मिरजगाव येथील श्रीरामनगर येथे राहत … Read more

हिरेन देखील सचिन वाझेंच्या संपर्कात होते; फडणीसांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- मनसुख हिरेन खून प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप केल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. तब्बल नऊ वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारप्रकरणातून त्यांचं नाव … Read more

‘या’ तालुक्यात वाळूतस्कारंवर जंबो कारवाई..! कोट्यवधी रूपयांच्या तब्बल २५ बोटी नष्ट केल्या

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे, माठ, राजापूर, हिंगणी भागांतील घोड नदीपात्रात बेलवंडी पोलिस आणि महसूल विभागाने अवैध वाळुउपसा करणाऱ्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या २५ यांत्रिक फायबर बोटी आणि सेक्शन बोटी जप्त करुन जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या. पोलिसांनी छापा टाकताच वाळूउपसा करणारे इसम हे नदीतील पाण्यात उड्या टाकून पळुन गेले. बेलवंडी पोलिस ठाण्याचे … Read more

व्यापारी हत्याकांड ! काळ्या फिती लावून व्यापारी निषेध नोंदविणार

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- बेलापूरमधील एका व्यापाऱ्याच्या अपहरणाची घटना चर्चेत असतानाच त्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हिरण यांचे अपहरण करण्यात आले व त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानपरिषेदेत मुद्दा लावून धरला होता. हिरण यांचे अपहरण व … Read more

गौतम हिरण यांच्यासोबत नेमकं काय झालं?

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ४९) यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी दोन संशियताना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावे असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सागर गंगावणे व बिट्टू वायकर (दोघे रा. बेलापूर) या दोघांना … Read more

अवैध दारूची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- अहमदनगर शहरांमधील चांदणी चौक परिसरात एका 21 वर्षीय तरुणाला विनापरवाना बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करताना भिंगार कॅम्प पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 09 मार्च 2021 रोजी ऋषीकेश लक्ष्मण बोरूडे (वय 21 रा.सारोळा बद्धी ता. नगर जि,नगर) यास विदेशी दारूची वाहतूक करताना पकडले असून … Read more

शस्त्राचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटणारे ‘ते भामटे’ जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  येथील नगर औरंगाबाद रस्त्यावरील शेंडी शिवारात अज्ञात तीन चोरट्यांनी लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या ट्रकचालकास कोयता आणि चाकूचा धाक दाखवत ट्रकचालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीजवळील चार हजार रुपये आणि दोन मोबाईल फोन चोरी केल्याची घटना घडली होती. या भामट्यांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संदीप दिलीप कदम, शशिकांत सावता चव्हाण … Read more

पत्रकार बाळ बोठेला अटक ? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण आणि सत्य …

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  मागील वर्षी 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून पत्रकार बाळ बोठे याचे नाव आले. मात्र तेव्हापासून बोठे हा फरार आहे. गेल्या तीन महिन्यापासून बोठे याचा शोध लागला नाही.  राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ ज. … Read more

शिवशाही बसवर आदळल्याने दुचाकीस्वार ठार !

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- भरधाव वेगाने जाणाऱ्या एस. टी. महामंडळाच्या शिवशाही बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात तोल सुटून बसवर आदळून झालेल्या या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर दोन जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील घारगाव परिसरात काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. शिवशाही बस क्रमांक एमएच १४ जीयू ०६४२ ही नाशिक -पुणे महामार्गाने पुण्याच्या … Read more

संतापजनक : विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून शाळेतच बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने शाळेतच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, नराधम मुख्याध्यापकाच्या महाबळेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनीच विद्यार्थिनीवर होत असल्याच्या अत्याचाराच्या … Read more

अर्बन बँक फसवणूक प्रकरण : आणखी दोघेजण ताब्यात!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत झालेल्या तब्बल २२ कोटींच्या फसवूणक प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. जयदीप वानखेडे व आशुतोष लांडगे अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्याची संख्या चार झाली आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत बँकेची तब्बल २२ … Read more

अ‍ॅक्टिव्ह पोलिसांनी चोरी गेलेली अ‍ॅक्टीवा तासाभरात सापडवली

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  कोरोनानंतर महागाई देखील झपाट्याने वाढली आहे. यातच आर्थिक चलन उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यातच दिवसाढवळ्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यात दुचाकी चोर आता सक्रिय झाले आहे. नुकतेच जामखेड शहरातील बाजारतळ येथुन चोरी गेलेली मोटारसायकल तातडीने पोलिसांनी सुत्रे फिरविल्याने … Read more

48 तासात तपास लावून हिरण कुटुंबीयाना न्याय देऊ

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  श्रीरामपूर शहरातील रहिवासी बेलापूरचे बेपत्ता झालेले व्यापारी गौतम हिरण यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. दरम्यान हिरण यांच्या मारेकऱ्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा गौतम हिरण यांच्या नातेवाईकांसह बेलापूर ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनी पवित्रा घेतल्याने परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र या घटनेतील गुन्हेगार दोन दिवसात निष्पन्न … Read more

म्हणून ‘त्या’ उपसरपंचाला पोलिसांनी केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- पारनेर तालुक्यातील निघोजचे नवनिर्वाचीत उपसरपंच ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे यांनी निघोजच्या तलाठ्याला मारहाण केली. या बाबतचा तलाठी विनायक निंबाळकर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून पोलिसांनी नवनिर्वाचित उपसरपंच वरखडे यांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, निघोजचे उपसरपंच वरखडे यांचा एक … Read more

महामार्गावर सांडला मांसाचा सडा; गोमांस वाहतूक करणारा पिकअप उलटला

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारातील बांबळेवाडी परिसरात गोवंश जनावरांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या पिकअपने ट्रकला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिकअप (एमएच ४७ ई २७६०) चालक गोमांस घेऊन पुण्याच्या दिशेने जात होता. डोळसणेत पिकअप टाटा ट्र्कला (एमएच १२ एनएक्स ६६७३) … Read more

व्यापारी हिरण हत्येप्रकरणी पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  श्रीरामपूर शहरातील रहिवासी बेलापूरचे बेपत्ता झालेले व्यापारी गौतम हिरण यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. आता याप्रकरणात हिरण यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी सबळ पुराव्याच्या आधारे सागर गंगावणे व बीट्टू उर्फ रावजी वायकर या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गौतम हिरण यांच्या अपहरण व हत्या प्रकरणात दोघे ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाला हिरण यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी दोन संशियताना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावे असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद झाली. … Read more