पोलिसांची धडक कारवाई; सहा अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त
अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आत शहरात ठिकठीकाणी धडक कारवाई करत ६ अवैध दारूभट्या उद्ध्वस्त केल्या. तसच ६ जणांवर गुन्हे दाखल केले. याबाबत सविस्तर असे की, शहरातील कुंभारतळ व एस.टी.बस स्टॅण्ड पाठीमागील सदाफुले वस्तीवरील गावठी हातभट्ठीच्या भट्टया असून त्यामुळे तेथील महिलांना याचा खुप त्रास होत आहे. अशा प्रकारची महिलांनी … Read more