अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ व्यावसायिकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला !
अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील अपहरण झालेले व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात आढळला आहे. बेलापूर येथील व्यावसायिक गौतम हिरण यांच्या अपहरणाच्या निषेधार्थ बेलापूर बंद ठेवण्यात आले होते. अपहरणाचा तपास लागत नसल्याने लोकांंमधून तीव्र संताप व्यक्त झाला होता. व्यावसायिक हिरण पाच दिवसांपासून बेपत्ता होते पोलीसांना अद्याप त्यांचा तपास लागला … Read more