अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या शाखा अभियंत्यास मारहाण!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-महामार्गाचे कामानिमित्त महामार्गावरील असलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या शाखा अभियंत्यास शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे घडला आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील बसस्थानकजवळ ओम … Read more

चोरटे जोमात बळीराजा कोमात!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून हे चोरटे शेतकऱ्यांच्या विहिरीतील इलेक्ट्रिक मोटारी चोरुन नेत आहेत. यामुळे मात्र शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. काल एकाच दिवशी जिल्ह्यातील पारनेर, नेवासा व श्रीगोंदा या ठिकाणी चार मोटारी व एक डिझेल इंजिन चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील पहिली घटना … Read more

संजय राठोड यांच्यासमोरील अडचणींमध्ये पुन्हा वाढ, तब्बल दहा हजार जणांविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेनंतर मागील दोन आठवड्यांपासून अज्ञातवासात असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी रोजी पोहरागडावर शक्तिप्रदर्शन करत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली असताना, हजारोंच्या संख्येने जमाव एकत्र आल्याने पोलीस प्रशासनाने कारवाईचा दंडुका … Read more

चित्रा वाघ म्हणतात, पोलीस महिलांचे रक्षक आहेत की भक्षक?

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, असं वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितलं. त्यामुळं चित्रा वाघ संतप्त झाल्या. एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे आणि तक्रार आलेली नाही असं पोलीस म्हणतात. ते स्वत:हून दखल घेऊ शकत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वर्गातच गळफास घेवून विद्यार्थ्याने केली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एका अकरावीच्या विद्यार्थ्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना आज सकाळी समोर आली आहे. मिरी रस्त्यावरील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविदयालयात अकरावी काँमर्समध्ये शिक्षण घेणा-या आदेश विजय म्हस्के ( वय-१८) राहणार पवार वस्ती, शेवगाव या विदयार्थ्याने वर्गामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात … Read more

प्रवाश्यांनी प्रवासादरम्यानच वाहकाला अज्ञातस्थळी नेऊन लुटले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- एका पाच जणांच्या टोळक्याने प्रवासाचा बहाणा करून चक्क वाहनचालकाला लुटल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात पाच प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दत्तात्रय खंडू हापसे वय ३२ रा. टाकळीमिया राहुरी हे प्रवासी वाहन चालवितात. एके दिवशी ते राहुरी येथून … Read more

कारचे शोरूम लुटणाऱ्या टोळीला सिन्नर मधून केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  संगमनेर मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी कारचे शोरूम लुटल्याची घटना घडली होती. या घटनेत चोरटयांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता. दरम्यान पोलिसांनी या पसार झालेल्या टोळीला सिन्नर पोलिसांच्या मदतीने संगमनेरशहर पोलिसांनी जेरबंद केली. याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या काही दिवसांपूर्वी संगमनेर शहरालगत असणार्‍या कारच्या शान शोरुममध्ये रात्रीच्या सुमारास … Read more

आक्रमक कारवाई ! अनाधिकृत वाळू उपसा करणार्‍या 8 बोटी फोडल्या

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  कुर्‍हाडवाडी व निमोणे (ता. शिरूर) हद्दीत नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतुकीवर शिरूर पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करून अनाधिकृत वाळू उपसा करणार्‍या 8 बोटी फोडल्या. शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून वाळू माफीयांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविण खानापूरे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती … Read more

पोटच्या गोळ्याचे अपहरण करून फरार झालेल्या बापाला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  स्वतः च्या मुलाचे अपहरण करून गेल्या चार महिन्यापासून फरार असलेला आरोपी पिता यास नगर शहरातील तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. दादा आसाराम घोडके रा. पारोडी ता. आष्टी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून लहान मुलगा पृथ्वीराज दादा घोडके या मुलाची सुटका करण्यात आली आहे. याबाबाबत अधिक माहिती … Read more

अहमदनगर शहरात खंडणीखोरांचा सुळसुळाट! संरक्षणासाठी व्यवसायिकाची न्यायालयात धाव

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  अहमदनगर शहरात सध्या खंडणीखोरांची प्रचंड दहशत वाढली आहे. या दहशतीमुळे व्यवसायिक वर्गामध्ये घबराटीचे वातावरण असून, हे खंडणीखोर दिवसाढवळ्या व्यवसायिकांना लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करत आहेत. शहरातील एका प्रॉपर्टी व्यावसायिकास नुकताच खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे. चंकी दादा व वडा भाई अशी त्या खंडणीखोरांची नावे असून, या दोघांनी त्या … Read more

 अज्ञात व्यक्तीने वांबोरी चारीची पाईपलाईन फोडली! पाथर्डी पोलीसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- पाथर्डी – नगर – राहुरी- नेवासा तालुक्यातील ४५गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीची मुख्य पाईपलाईन पाथर्डी तालुक्यातील करडवाडी नदीजवळ सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फोडली. यामुळे तिसगावच्या पाझर तलावात सुरू असलेला पाणीपुरवठा बंद झाला असून ,पाईप लाईन फोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात मुळा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी पाथर्डी पोलीसात … Read more

सरकारी जमीन लुबाडण्याचा डाव; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या जमिनीच्या उतार्‍यावर खासगी व्यक्तीचे नाव लावून ते हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कुकाणा येथील जंगल रामभाऊ चाकणे यांची 1 हेक्टर 14 आर जमीन मुळा पाटबंधारे विभागाच्या मुळा धरणाच्या कार्यालयीन कामकाजासाठी 1967 मध्ये खरेदी … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा अपघात संगमनेर ते कोपरगाव रोडवर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील समर्थ पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर घडला आहे. या अपघातात भरत मधुकर चव्हाण (वय ४२) हा व्यक्ती मयत झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भरत … Read more

कर्मचाऱ्यांकडून फायनान्स कंपनीची तब्बल ३३ लाखांची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अधिकाराचा गैरपवापर करून फायनान्स कंपनीच्या दोन व्यवस्थापकांनी कंपनीलाच बनावट कागदत्रांद्वारे पात्र नसलेल्या व्यक्तीच्या नावे ३३ लाखांचे एक व दुसरे ६५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करत गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नंतर संबंधित व्यक्तीने कुठलाही हप्ता न भरल्याने कंपनीने विचारपूस केली असता सादर कागदपत्रांवर दिलेला पत्ता तिसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे … Read more

रेखा जरे हत्याकांड : अब बाळ बोठे तो गये…

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेने जिल्हा न्यायालयमध्ये स्टॅंडिंग वॉरंटच्या विरोधात दाखल केलेला पुर्ननिरीक्षण अर्ज न्यायालयाकडून फेटाळल्यानंतर जिल्हा पोलिसांकडून आता पत्रकार बाळ बोठेच्या संपत्तीवर टाच आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून पोलिसांनी त्या कारवाईसाठी तयारी सुरु केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . बाळ बोठे याने पारनेर … Read more

धक्कादायक ! घरात घुसून बळजबरीने माहिलेवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-महिला अत्याचाराच्या घटनां काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे . दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यातील महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच श्रीरामपूर तालुक्यात एका महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील 25 वर्षीय महिलेस मारहाण करीत बळजबरीने … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-तिरट नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 69 हजार 240 रुपये हस्तगत करून तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून चौघेजण तेथून पसार झाले. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली कि, तालुक्यातील … Read more

महावितरणचा हॉटेलमालकाला ‘शॉक’ : 7 लाखांची वीजचोरी केल्याचा गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021 :- हॉटेलच्या मालकाने वीजमिटरमध्ये हेराफेरी करून वीजचोरी केली. मात्र महवितरणच्या पथकाने हेराफेरी पकडली असून त्या हॉटेलमालकावर तब्बल ६ लाख ९० हजारांची वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नगर तालुक्यातील खोसपुरी शिवारातील ‘हॉटेल तंदुरी चाय लीलीयम पार्क’मध्ये घडली.  या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संदीप जरे आणि भारत … Read more