धक्कादायक ! तिघा कैद्यांकडून कोठडीत एकाला बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-गुन्हा केलेल्या आरोपीना शिक्षा म्हणून त्यांची रवानगी कोठडीत केली जात असते. कोठडीत जाऊन सुधारण्याऐवजी आपल्या अंगातील दुर्गुण कायम ठेवत कोठडीत एकाला तिघा कैद्यांनी मारहाण केल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. श्रीरामपूर येथील कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघा कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी तिघा कैद्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

‘त्यांचा रात्रीस खेळ चाले’ पोलिसांनी केले दोघेजण जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी घरासमोरील अंगणात झोलेल्या तरूणाचा मोबाईल चोरणाऱ्या दोघा भामट्यांना स्थानिक गुन्हे शखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरलेला १५ हजारांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. अविनाश बाळासाहेब घालमे (वय २०, रा.शिंदा ता.कर्जत), रोहित उर्फ सोन्या दिपक काळे (वय १९ रा.शिंदा ता.कर्जत) अशी त्या दोघांची नावे आहेत. … Read more

शाळेत घुसून शिक्षकास मारहाण नगर तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक डी.जी. महारनवर व कोरके यांना गावातील विकास खाकाळ यांनी मारहाण करुन धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. तरी शिक्षकांना मारहाण करणाऱ्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई अशी मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद … Read more

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत निघालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार करणाऱ्या आणखी दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. मोहिंदर सिंग आणि मनदीप सिंग अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, ते जम्मूचे रहिवासी आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. जम्मू येथे केलेल्या कारवाईदरम्यान … Read more

डेंटल कॉलेजच्या प्राध्यापकाला एकाने बेदम चोपले

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-पत्नीच्या बढतीच्या कारणावरून वडगाव गुप्ता येथील डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले डॉ. दिनेश विजय राजपूत यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तीने प्राध्यापक राजपूत यांच्या कारची तोडफोड देखील केली आहे. दरम्यान धक्कादायकबाब म्हणजे हा सर्व प्रकार कॉलेजच्या पार्किंगमध्ये घडला होता. दरम्यान या प्रकरणी डॉ. दिनेश विजय राजपूत यांनी … Read more

वाळू तस्करांवर पोलिसांचा छापा १८ लाखांच्या यांत्रिक बोटी जप्त

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील कौठा, गार गावच्या शिवारातील भीमानदीपात्रातील वाळूतस्करंवर पोलिसांनी कारवाई केली. या दरम्यान पोलिसांच्या छाप्याची माहिती मिळताच सर्व वाळूतस्कर बेपत्ता झाले. पोलिसांनी सुमारे १८ लाखांच्या यांत्रिक बोटी ताब्यात घेतल्या असून, अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील दोघंावर गुन्हा दाखल केला आहे. दोघेही आरोपी पसार झाले आहेत. याबाबत सविस्तर असे की, … Read more

शिक्षकाची विद्यार्थ्यास बेदम मारहाण! ‘या’ तालुक्यातील गंभीर प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-दिवसेंदिवस बदलत्या काळानुसार आता शाळेत शिकत असताना विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याच्या प्रकारात खूप बदल झाला आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना मारहाण केली जात असे मात्र आता त्याला बंदी घातली आहे. तरीदेखील राहाता शहरातील एका नामांकित शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली.त्यात त्या विद्यार्थ्याचा हात फॅक्चर झाल्याची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ माजली आहेेेे. याबाबत … Read more

फरार बोठेच्या अडचणीत वाढ; स्टँडिंग वॉरंटवर न्यायालयाने दिला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. दरम्यान बोठे याने पारनेर न्यायालयाने काढलेल्या स्टॅडिंग वॉरंटविरूद्ध पुनर्निरीक्षण अर्ज जिल्हा न्यायालयात दाखल केला होता. तो अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी फेटाळून लावला आहे. यामुळे बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. … Read more

अंगावर कार घालून प्रोफेसरला जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-पत्नीच्या बढतीच्या कारणावरून बेसबॉलच्या बॅटने डोक्यावर डाव्यापायावर जबर मारहाण करून प्रोफेसरला आत तूला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना वडगाव गुप्ता येथील डेंटल कॉलेजच्या पार्किंगमध्ये घडली. याप्रकरणी डॉ.दिनेश विजय राजपूत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अतुल प्रविण पाटीदार याच्याविरोधात गुन्हा दाखल … Read more

आता तर हद्दच झाली! काय म्हणावे या चोरांना…

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-आतापर्यंत शेतकरी अनेक आस्मानी संकटे झेलत असताना अजूनही त्याच्या संकटात भर पडली आहे ती भुरट्या चोरांची. श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत परिसरातील अधोरेवाडी शिवारातून अज्ञात चोरट्यांनी शेतातील तब्बल ५ क्विंटल लिंबं चोरून नेले आहेत . याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत परिसरातील अधोरेवाडी शिवारात अशोक अधोरे यांची व … Read more

शहरात चैन स्नॅचिंगच्या घटना सुरूच; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- शहरासह जिल्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असून, या गुन्ह्यांतील टोळ्या पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांची गस्त सुरू असताना चेन स्नॅचिंगच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच शहरातील समर्थ नगर परिसरातील डी पॉल शाळा लगतच्या रहिवासी मोनाली धाडगे या गृहिणी सकाळी ११ वाजण्याच्या … Read more

‘तो’ बायकोला नेहमीच द्यायचा त्रास म्हणून तिने भावासोबत केले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- पती – पत्नीच्या वादातून पत्नीने भावाच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. ही घटना नगर तालुक्यातील वाळुंज फाटा येथील मोरे वस्तीवर शनिवारी रात्री एक वाजता घडली. संतोष दत्तु मोरे (वय ४२ रा. वाळुंज ता. नगर) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मयत संतोष यांची पत्नी प्रियंका ऊर्फ शारदा संतोष … Read more

गुटखा तस्करांवर झालेल्या कारवाईत पोलिसांकडून आर्थिक तडजोड

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- राहुरी पोलिसांनी शुक्रवारी पकडलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील गुटखा व्यापाऱ्याला नंतर तडजोड करून सोडून दिले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिले अाहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, माहेगाव येथे साध्या गणवेशात पोलीस आले. तेथे एका किराणा दुकानासमोर दडी धरून बसले. त्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील एक गुटखा, पानसुपारी, … Read more

नियम डावलणाऱ्या नागरिकांवर प्रशासनकडून दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव शहर व तालुका क्षेत्रात कोरोना नियमांना डावलणाऱ्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहर व तालुका पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत ११४ नागरिकांना प्रत्येकी १०० रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून एकूण १२ हजार ४०० रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. दरम्यान; जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे पुन्हा … Read more

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची प्रेम संबंधातून आत्महत्या ?

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-  टिकटॉक स्टार ‘समीर गायकवाड’या तरुणाने रविवारी (दि. २१) सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. समीरचे वय २२ वर्ष होते. दरम्यान, समीरने हे पाऊल प्रेम संबंधातून उचलेले असल्याचे बोलले जात आहे. वाघोली परिसरातील निकासा सोसायटी येथील राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन समीर गायकवाडने आत्महत्या केली. ही … Read more

शेतीच्या वादातून भावांमध्ये भांडण; कुऱ्हाडीने केला वार

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-शेतीच्या बांधावरून दोन चुलत भावांमध्ये भांडण झाले. यावेळी प्रशांत गागरे या तरूणावर कुर्‍हाडीचा वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे घडली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या एकास तातडीने रुणालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर लोणी येथील रूग्णालयात उपचार सुरू असून रूग्णालयाच्या अहवालानुसार राहुरी पोलीस ठाण्यात दोघाजणांवर गुन्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पाच जण जागीच ठार !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना सोमवारी दि २२ रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली आहे.  मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यात पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे … Read more

गुन्हा मागे घे, नाहीतर ऍसिड टाकून तुला जीवे मारून टाकीन

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाने सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना शिर्डी मध्ये घडली आहे. गंगाधर विश्वनाथ वरघुडे (वय 52) रा. शिर्डी असे या मुख्यधायपाकाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मुख्याध्यापका विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून व गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी शिक्षिकेला मुख्याध्यापकाने … Read more