नगरकरानो वेळीच व्हा सावधान ! सेक्सटॉर्शन च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीन प्रकार समोर …

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-  आता सायबर टोळ्यांनी सेक्सटॉर्शन च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीन प्रकार सुरू केला आहे. मागील काही दिवसात नगर जिल्ह्यात अनेक जण या नवीन प्रकाराचे बळी ठरले आहेत. गेल्या दोन महिन्यात नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तब्बल तीस जणांनी संपर्क करून त्यांच्या सोबत घडलेला हा प्रकार सांगितला आहे तर त्यापैकी वीस … Read more

अहमदनगर क्राईम ब्रेकिंग : त्या हद्दपार आरोपीस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-हद्दपार असुनही कोपरगाव शहरात वास्तव्यास असलेल्या राहुल शिवाजी शिदोरे (वय २१, रा. गोकूळनगरी, कोपरगाव) यास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की पोलीस अधिक्षकांनी शिदोरे यास संपुर्ण अहमदनगर जिल्हा, लगतचे नाशिक जिल्ह्यातील येवला व सिन्नर तालुका, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या महसुली हद्दीबाहेर २० महिन्यांकरीता हद्दपार करण्याचा आदेश ९ जानेवारी … Read more

शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; सव्वातीन लाख लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेच्या बोजवारा उडाला आहे. दरदिवशी होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. नुकतेच राहता तालुक्यातील एका रिटायर्ड शिक्षकाच्या घरावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. चोरटयांनी बंद खोलीचे कुलूप व कोंयडा तोडून 3 लाख 25 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत … Read more

‘त्या’ क्लासचालकांना दणका झाला तब्बल इतका मोठा दंड !

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-राज्यातील अनेक भागात कोरोनाचे रुग वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कोरोनाचे नियम ताेडणाऱ्या सहा क्लासेसवर कारवाई करुन त्यांच्याकडून २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई औरंगाबाद येथील मनपा प्रशासनाने केली आहे. शुक्रवारी मनपा, जिल्हा प्रशासनाकडून ४३ क्लासेसची … Read more

किरकोळ कारणावरून मारहाण; सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- किरकोळ कारणावरून पोहेगाव येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणात सरपंचांचा देखील सहभाग असल्याचे दिसून आले. दरम्यान या मारहाणी प्रकरणी पोहेगाव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन भानुदास औताडे यांच्यासह त्यांचा मुलगा ऋत्विक औताडे, पोहेगावचे सरपंच अमोल भाऊसाहेब औताडे, तुषार भानुदास औताडे या चौघांवर शिर्डी शहर पोलीस … Read more

विनामास्क फिरणार्‍यांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होत आहे. यामुळे सर्वत्र प्रशासन सतर्क झाले आहे. नुकतेच जिल्ह्यातील वाढत्या कोरोना आकडेवारीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरात काल शिवजयंती च्या दिवशी तहसीलदार, … Read more

‘त्या’ दोघी महिला जेरबंद तब्बल अडीच लाखांचा ऐवज जप्त!

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- बसस्थानकावर महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या राहुरी तालुक्यातील दोन महिलांना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले.या महिलांकडून अडीच लाख रुपये किंमतीचे ४२ ग्रॅम वजनाचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ज्योती मधुकर रोकडे व आशाबाई मधुकर रोकडे अशी अटक केलेल्या त्या महिलांची नावे आहेत. याबाबत सविस्तर असे की, … Read more

काळ्या बाजारात चालवलेला तांदूळ पकडला!

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात घेवून जाणाऱ्या दोघांना नगर तालुका पोलिसांनी मालट्रकसह ताब्यात घेतले आहे. गोविंद विद्यासागर वाघमारे, राहुल भगवान घोरपडे (दोघे रा.कलांडी ता निलगा जि. लातूर )अशी त्यांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील अरणगाव बायपास येथे रात्रीच्यावेळी रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात घेवून जात असताना गोविंद … Read more

रांगोळी काढत असलेल्या महिलेच्या गळातील मंगळसूत्र लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-दुचाकीहून आलेल्या दोघा भामट्यांनी अंगणात रांगोळी काढत असलेल्या एका सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडले. ही घटना शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास संगमनेर शहरातील अभिनव नगर येथे घडली. या परिसरातीलच एका घराबाहेर असलेल्या सीसीटिव्हीत संबंधित भामटे कैद झाले आहेत. येथील अभिनव नगरमध्ये अरूंधती विजय रेंघे या कुटुंबासमवेत तेथे राहतात. … Read more

धक्कादायक ! दिवसाढवळ्या भर बाजारपेठेत त्याने पोलिसांवर गोळ्या झाडल्या

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बाराजुल्ला भागात आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास घडली. दहशतवाद्यांनी शुक्रवारी श्रीनगरमधील बारजुल्ला परिसरात जवानांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र दहशतवाद्याने पोलीस दलावर थेट गोळीबारांचा वर्षावच … Read more

वाहनांमधील डिझेल चोरणार्‍या टोळीस पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. नुकतेच पोलिसांनी वाहनांमधील डिझेल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या टोळीला गजाआड केले आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अमोल मच्छिंद्र आहेर (रा.वाकडी, ता.राहाता), चेतन अरविंद गिरमे (रा.धारणगाव, ता.कोपरगाव), राजीवसिंह रामअसरेसिंह (रा.उत्तर प्रदेश), अंगदकुमार रामपाल बिंद (रा.उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले आहे. … Read more

चोरटयांनी पळविले देवाचे मुखवटे ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात चोरटयांनी कहर केला आहे, दरदिवशी चोरी लुटमारी आदी घटनांमध्ये वाढच होताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच अकोले तालुक्यात देवाचे मुखवटे चोरी झाल्याची घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील पेंडशेत गावातील हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी देवाचे मुखवटे लंपास केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजेच्या … Read more

‘या’ ठिकाणाहून केला २३ हजारांचा मावा जप्त चारजण अटक तर तिघेजण पसार

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी शहरातील विविध टपऱ्यावर धाड टाकुन सुमारे २३ हजार रुपयाचा गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त केली आहे. याप्रकरणी सात जणाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तर यातील चार जणांना अटक केली आहे, तर तिन जण पसार झाले आहेत. याबाबत सविस्तर असे की, शहरात माव्याचा अक्षरक्ष: महापुर … Read more

‘त्या’ दोघी महिला जेरबंद तब्बल अडीच लाखांचा ऐवज जप्त!

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-बसस्थानकावर महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या राहुरी तालुक्यातील दोन महिलांना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले. या महिलांकडून अडीच लाख रुपये किंमतीचे ४२ ग्रॅम वजनाचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ज्योती मधुकर रोकडे व आशाबाई मधुकर रोकडे अशी अटक केलेल्या त्या महिलांची नावे आहेत. याबाबत सविस्तर असे की, … Read more

परजिल्ह्यातून अपहरण केलेल्या मुलाची नगर येथून सुटका

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अमरावती शहर येथून अपहरण केलेल्या ४ वर्षाच्या मुलाची अहमदनगर येथून सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. दरम्यान पोलिसांनी या अपहरणकर्त्याला जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 17 फेब्रुवारी रोजी मोनीका लुणिया, (रा. अमरावती) ह्यांचा नातू नयन, वय- ४ वर्षे यांस फिरायला … Read more

फिर्याद दिल्याच्या कारणावरून चार एकर ऊस पेटवून दिला

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-फिल्डमनला ऊस दाखवण्यासाठी घेऊन जात असताना रस्त्यात अडवून फिर्यादीच्या पतीस मारहाण केली. याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचा राग मनात ठेवून सुमारे चार एकर खोडवा ऊस पेटवून देत तब्बल अडीच लाखाचे नुकसान केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील मीनल मोहन भितांडे … Read more

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केवळ २४ तासांत अटक केली आहे. दरम्यान ही घटना कोपरगाव शहरात घडली होती. पोलिसांनी सदर अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव शहरातील एका रोजंदारी करणाऱ्या कुटुंबातील बारा वर्षीय मुलीस १५ फेब्रुवारी सोमवारी रात्री … Read more

नागरिकांनीच अवैध दारू विक्री बंद पाडली! परत दुकाने सुरू केल्यास दिला ‘हा’ इशारा

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- नगर तालुक्यातील खोसपुरी येथे खानावळीच्या नावाखाली गावच्या परिसरात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री दुकानांविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ही दुकाने बंद पाडली. पुन्हा दुकाने सुरु झाल्यास ग्रामस्थ थेट कायदा हातात घेवून ही दुकाने जेसीबी लावून पाडली जातील. असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. नगर तालुक्यातील सारोळा कासार – घोसपुरी रस्त्यावर … Read more