धक्कादायक : जिल्हा बँकेच्या संचालकाने कार्यकर्त्यांच्या मदतीने साडेचार लाख रूपये केले होते लंपास, आता होतेय ‘ही’ मागणी…

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा बँक एका चोरीच्या प्रकरणाने पुन्हा चर्चेत आली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शाखेतून साडेचार लाख रूपयांची रोकड गर्दीचा फायदा घेवून लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. दहिगाव पतसंस्थेचे पदाधिकारी सुनील इंद्रभान कावरे यांनी गुरूवारी एका तक्रारपत्राद्वारे पोलीस अधिक्षकांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुनेवर बलात्कार करणारा सासरा गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-श्रीगोंदे तालुक्यातील माठ येथे सासऱ्याने सुनेवर अतिप्रसंग केला. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात सासू-सासऱ्यासह नंदावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सासऱ्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. १० फेब्रुवारीला दुपारी ३ च्या सुमारास सून घरात एकटी असताना सासरा लगट करू लागला. प्रतिकार केला असता तू ओरडू नकोस, तुझा आवाज ऐकून कोणीही मदतीसाठी … Read more

घरफोडी: सव्वा तीन लाखांची रोख रक्कम लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे  कुलूप व कडी कोयंडा तोडून घरात घुसून टेबलाच्या कप्प्यात ठेवलेले तब्बल ३ लाख २५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केले. ही घटना राहाता  तालुक्यातील माळी नगर परिसरात घडली.याबाबत दगडू मारुती वाघे यांनी राहाता पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी वाघे हे राहाता तालुक्यातील … Read more

लाखांचा गंडा घालणाऱ्या ‘त्या’ तोतया विक्रेत्यास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-अधिकृत विक्रेता असल्याचे भासवून स्वस्तात टायर देण्याचे आमिष दाखवत अनेकांना गंडा घालणाऱ्या तोतया विक्रेत्याला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. परंतु या प्रकरणातील एकजण मात्र फरार झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत येथील टायरचे व्यापारी धनंजय दळवी व त्यांचे सहकारी यांची पुणे येथील गणेश पिंगळकर या इसमाने अधिकृत टायरचा … Read more

काळ्या बाजारात चालवलेला रेशनचा ६०० गोण्या तांदूळ जप्त ‘या’ पोलिसांची धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-रेशनचा काळ्याबाजारात जाणारा सुमारे सहाशे गोण्या तांदुळ व एक ट्रक असा तब्बल ३२ लाख, पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही धडक कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी शिवार येथे केली. या प्रकरणी पोलिसांनी बाजीराव तुळशीराम पालवे रा.बडेवाडी व बबनराव भगवान … Read more

महापालिकेच्या ‘त्या’ भ्रष्ट लाचखोर अधिकाऱ्याकडे सापडली गडगंज संपत्ती

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर महानगरपालिकेचा आरोग्य अधिकारी नरसिंह पैठणकर यांना अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहात पकडले. दरम्यान महापालिकेचा लाचखोर आरोग्य अधिकारी पैठणकर याच्याकडे काल दिवसभरात सुमारे 55 लाख रुपयांच्या मालमत्ता असल्याचे उघड झाले. त्याच्याकडे आणखी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ठेकेदाराकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना घनकचरा … Read more

खून प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी मुंबईतून केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-रमेश काळे खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने थेट मुंबईतून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रमेश ऊर्फ रमाकांत खबरचंद काळे याला मेलेली बकरी देतो असे सांगत मोमीन गल्ली परिसरातील काटवनात नेण्यात आले.21 फेब्रुवारी 2017 रोजी विषारी औषध पाजून त्याला मारहाण केली. त्यात … Read more

दोघांना कपडे फाटेपर्यंत चोपले! आरोपीमध्ये एका महिलेचा देखील समावेश!

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-तुझा बैल मला नको असे म्हटल्याचा राग येवून दोघांनी लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्याची घटना राहुर तालुक्यातील खडांबे येथे घडली. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी विठ्ठल शेटे व एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, संदेश ज्ञानदेव गायकवाड (वय २२ व्यवसाय रसवंती चालक) हा व त्याचा जोडीदार प्रकाश … Read more

संतापजनक : विवाहितेवर भरदिवसा अत्याचार नराधमास अटक

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-एका विवाहित तरूणी आपल्या लहान मुलास झोपी लावून घरात बसलेली असताना एका ५० वर्षीय नराधमाने घरात घुसून आतून दरवाजा लावून घेत या विवाहीत तरूणीवर बळजबरीने धमकी देवून भरदुपारी अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली. या प्रकरणात आरोपीचा एक साथिदार व पत्नीचा देखील समावेश आहे. ही संतापजनक … Read more

भरदुपारी कारची काच फोडून व्यापाऱ्याचे अडीच लाख पळवले

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-येथील एका कांदा व्यापाऱ्याने बँकेतून काढलेली अडीच लाखांची रक्कम एका रेक्झीनच्या पिशवीत ठेवली. व ती पिशवी कारमध्ये ठेवून कार पार्कींगध्ये लावलेली असताना अज्ञात भामट्याने त्यांच्या कारची काच फोडून आत ठेवलेली अडीच लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, शहरातील कांदा व्यापारी गणेश लक्ष्मणराव ताठे यांनी त्यांच्या … Read more

तरूणास औषध पाजून जीव मारण्याचा प्रयत्न या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-एका तरूणास काहीएक कारण नसताना काठीन बेदम मारहाण करून पाचजणांनी त्याला विषारी औषध पाजून जिवे ठार माण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेतील आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे, ही घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथे राहणारा तरुण गोरख बाबासाहेब शिंगटे (वय २४) याला … Read more

बनावट सोने तारण ठेवून बॅँकेची २७ लाखांची फसवणूक ! वीस जणांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-  राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील जिल्हा बँक शाखेत बनावट सोनेतारण करून बॅँकेची २७ लाख १० हजार रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी बॅँकेचे खातेदार असलेल्या राहुरी व राहाता तालुक्यातील वीस जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांभेरे येथील जिल्हा बँक शाखेचे शाखाधिकारी भाऊसाहेब माधवराव वर्पे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस मुंबईतून अटक !

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- भिंगारमधील मोमीन गल्ली मध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांड मधील आरोपीला आखेर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ७. ०० वा. सुमारास जावेद शेख, रा. मोमीन गल्ली, भिंगार याने रमेश उर्फ रमाकांत खबरचंद काळे, वय- ३५ … Read more

‘दागिने स्वच्छ करुन देतो’चा बहाणा करत चोरट्याने दागिने लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- ‘दागिने स्वच्छ करुन देतो’ असे सांगून एका भामट्याने महिलेचे ३५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन तिची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरातील मालदाडरोड परिसरातील स्वामी समर्थ नगरमध्ये घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, अज्ञात भामट्याने या परिसरातील महिलेच्या घरात प्रवेश करुन सोन्याचे दागिने स्वच्छ करुन देतो असे सांगून … Read more

नागेबाबा मल्टिस्टेटच्या कर्जदारास न्यायालयाने सुनावली १८ महिन्यांची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-नगर येथील श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को ऑप. संस्थेचे कर्जदार राम अनिल ठुबे (रा. नेवासा फाटा ता. नेवासा) यांनी संस्थेस कर्जबाकी पोटी दिलेला धनादेश वटना नाही म्हणून कर्जदार राम ठुबे यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी.आर. दंडे यांनी १८ महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच नुकसान भरपाईपोटी १० लाख रुपये रक्कम … Read more

चोरटयांनी दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करत लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात कायदा – सुव्यवस्थेच्या बोजवारा उडाला आहे. दरदिवशी होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. नुकतेच नगर तालुक्यातील हिंगणगाव शिवारात पती-पत्नीवर चाकूने हल्ला करून दिवसा चोरी केल्याची घटना घडली. चोरटयांनी जीवघेणा हल्ला करत 5 लाख 42 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीस सेवेतून … Read more

गावठी कट्टा लावून फिरणार्‍या तरूणाला अटक

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-गावठी कट्टा लावून शहरात फिरत असलेल्या संदीप महादेव रायकर (वय 29 रा. हंगेवाडी ता. श्रीगोंदा) या तरूणाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी ‘या’ तरुणांकडून 20 हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला आहे. मंगळवारी रात्री शहरातील रेसीडेन्शीअल शाळेच्या बाहेर पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

बँकेस दिलेला चेक वटला नाही; न्यायालयाने कर्जदारास केली शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-कर्जाचे परतफेडीसाठी संस्थेस दिलेला 5 लाख रुपये रकमेचा धनादेश वटला नाही म्हणून एका कर्जदारास नगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 18 महिन्याची शिक्षा व 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कर्जदार राम अनिल ठुबे, (रा.नेवासा फाटा, ता. नेवासा, जि.अहमदनगर) यांनी नगर येथील … Read more