हॉटेलमध्ये अवैधरित्या साठवलेली लाखांची दारू पोलिसांनी केली जप्त

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-अवैध धंदे जिल्ह्यात डोके वर काढू लागल्याच्या घटना घडू लागल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या घटनांना रोख बसावा यासाठी आक्रमक कारवाया देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नुकतेच पोलीस पथकाने शेवगाव येथील एका हॉटेलवर कारवाई करत लाखोंचा माल हस्तगत केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी … Read more

मोबाईल शॉपीवर चोरट्यांचा डल्ला; 33 लाखांचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांबरोबरच व्यापारी देखील भयभीत झाले आहे. नुकतेच चोरट्यांनी शहरातील टिळक रोडवरील मोबाईल शॉपीचे शटर उचकटून विविध कंपन्याचे मोबाईल, रोख … Read more

अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले; चोवीस हजाराचा लिलाव सव्वा दोन लाखात

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील चिंचेच्या व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे पितळ अखेर उघडे पडले आहे. या अधिकाऱ्यांनी मर्जीतल्या व्यापाऱ्यांना हाताशी धरत गुपचूप उरकलेला २४ हजारांचा लिलाव तक्रारीनंतर पुन्हा घेतल्याने तब्बल सव्वादोन लाखांना गेला आहे. त्यामुळे शासकीय तिजोरीत भर पडली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, कोल्हार ते … Read more

दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळवले !

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-कोपरगाव शहरातील दोन अल्पवयीन मुलींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. यातील एक मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकते आहे. तर दुसरी घरकाम करणारी आहे. प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले, की एका मुलीचे वय १२ असून ती इयत्ता सातवीत शिकते. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्न समारंभामध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना थेट मध्यप्रदेश मधून अटक !

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-मध्यप्रदेश येथून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन लग्न समारंभा मधून रोख रक्कम आणि दागिने चोरी करणाऱ्या सात आरोपींना मध्यप्रदेशमध्ये जाऊन जेरबंद करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसानांकडून समजलेली माहिती अशी कि शिर्डी येथे लग्न खर्चासाठी आणलेली १५ हजार रु.रक्कम असलेली बँग चोरी झालेल्याच्या शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अवजड वाहन अंगावरून गेल्याने प्राध्यापकाचा जागीच मृत्यू,परिसरात हळहळ व्यक्त !

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रहिवासी ऋषिकेश विजय भागवत (वय ३०) या कोपरगाव येथील संजीवनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या तरुण प्राध्यापकाचा काल मंगळवारी (दिनांक १६ फेब्रुवारी) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सावळीविहीर येथे दुचाकी घसरल्याने भरधाव वेगाने येणारे अवजड वाहन अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. देवळाली प्रवरा येथील … Read more

बोठेबाबत हसन मुश्रीफ यांनी केले ‘हे’ महत्वाचे विधान म्हणाले तो कुठे आहे, याची माहिती मिळाली पण…

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या संदर्भात पोलिसांचा तपास प्रगतीपथावर आहे. गावाचे नाव सांगणे योग्य नाही, पण तो कुठे आहे, याची माहिती मिळाली आहे, असे सूचक वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. दरम्यान, मुश्रीफ यांच्या या सूचक वक्तव्यामुळे बोठेचा सुगावा लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. रेखा जरे … Read more

अहमदनगर मनपातील ‘हा’ अधिकारी अडीच लाख रुपये घेताना रंगेहात पकडला !

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व उपआरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर याना अडीच लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. एसीबीच्या नशिकच्या पथकाकडून कारवाई सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नशिकच्या पथकाकडून आज सकाळी सावेडी कचरा डेपो येथे ही कारवाई करण्यात आली. ठेकेदाराच्या बिलातील त्रुटी दूर करून … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला: बापानेच केला स्वताच्या मुलीवर बलात्कार आणि खून !

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गावात ऊस तोडणी कामगाराच्या बेपत्ता झालेल्या साडेचार वर्ष वय असलेल्या मुलीवर अत्याचार करून खून झाल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवताच मुलीच्या बापानेच अत्त्याचार करुन तिचा खून केल्याचे स्पष्ट झाले असून राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्राम्हणी-जुना वांबोरी रोड रस्त्यालगत ऊस तोडणी कामगाराचा अड्डा … Read more

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये देखील कमालीची वाढ झाली आहे. यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सुनेला सासरी होणार छळ आदी घटनांची पोलीस ठाण्यात होणारी नोंद पाहता याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे झाले आहे. नुकतेच संगमनेर मध्ये अशीच नवविवाहितेची छळ प्रकरणाची … Read more

महसूलमंत्र्यांचा तालुका बनतोय गांजाचा हॉटस्पॉट

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. संगमनेर तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना दिसून येत आहे, यामुळे तालुक्यात अवैध … Read more

अरे यांना कोणीतरी रोखा…चोरीच्या घटनांमुळे नागरिक वैतागले

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-नगर शहरासह जिल्ह्यात लुटमारी, चोऱ्या, आदी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसाढवळ्या चोरटे नागरिकांना लुटत आहे यामुळे या भामट्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असेच दिसून येत आहे. नुकतेच आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघात चोरटयांनी अक्षरश धुमाकूळ घेतला आहे. यामुळे नागरिक देखील भयभीत झाले आहे. जामखेड तालुक्यात अनेक गावात चोरीच्या … Read more

काहीही करा पण या फरार बाळ बोठेला कुठल्याही परिस्थितीत अटक करा !

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सुत्रधार डॉ.बाळ ज.बोठे याचे नाव या गुन्ह्यात निष्पत्र झाल्यापासून हा बहाद्दर फरार झाला असून, या हत्याकांडातील इतर पाच आरोपी पोलिसांनी अल्पकालावधीत जेरबंद केले आहे. मात्र आता जवळपास अडिच महिने झाले तरी देखील हा सहावा फरार आरोपी मास्टरमाईंड बाळ ज. बोठे पोलिसांना … Read more

शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतच अवैध धंद्यांचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना उधाण आले असून, या परिसरात दारू, मटका, जुगार अड्डे सर्रास सुरू आहेत. त्या अवैध धंद्यांवर कारवाई केली जात नाही. पोलीसांकडे तक्रार करणार्यांचेही नांव उघड होत असल्याने नागरिक पुढे येण्यास घाबरत आहे. या अवैध धंद्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असून, या अवैध धंद्यांवर कारवाई … Read more

शहरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसात जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच जुगार अड्डे वाढले असून दरदिवशी जिल्ह्यात कोठेना कोठे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडतच असतो. नुकतेच कर्जत शहरातील शारदानगरी परिसरामध्ये एका शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कर्जत पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात युवराज भगवान पठाडे, (रा. भापकरमळा, कर्जत), बाळासाहेब … Read more

कारच्या शोरुमवर चोरट्यांचा डल्ला ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- संगमनेर शहरापासून काही अंतरावर असणार्‍या कोल्हार-घोटी मार्गावरील ह्युंदाई कंपनीचे चारचाकी वाहनाचे शोरूम फोडत चोरट्यांनी मोठा ऐवज चोरी केल्याची शक्यता आहे. याबाबत दालन व्यवस्थापन व पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरापासून काही अंतरावरच कोल्हार-घोटी मार्गावर ह्युंदाई कंपनीचे दालन आहे. नेहमीप्रमाणे हे दालन सोमवारी (ता.15) बंद … Read more

पोलिस असल्याचे भासवून टेम्पोचालकास लुटले

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-आम्ही पोलीस आहोत, गाडीत काय माल भरला आहे.अशी चौकशी करत रजिस्टरवर सही करण्याच्या बहाण्याने टेम्पो मधील क्लीनर साईटच्या सीट खाली ठेवलेले २७,१०० रुपये चोरून नेल्याची घटना मंगळवार दि.१६ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नगर दौंड रस्त्यावर निमगाव खलू गावाजवळील शांताई लॉन्स नजीक घडली आहे. सदर घटनेबाबत ट्रकचालक लखन नायक रा … Read more

त्या’ कारखान्याच्या वजनकाट्याच्या मापात पाप! शेतकऱ्यांनी केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-पाथर्डी तालुक्यातील श्रीवृद्धेश्वर साखर कारखान्याच्या वजन काट्याच्या मापात पाप असल्याचे सांगुन शेतकऱ्यांनी मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर आंदोलन केले. सहा तास उसाचे वजन करणारा काटा बंद होता. नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. वजनकाटा ही तांत्रीक बाब आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी संबंधित विभागाकडुन चौकशी करता येईल. मात्र कोणी दोषी आहे … Read more