ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ खर्डा शहरात एकाच दिवशी पाच ठिकाणी घरफोडी, नागरिकांमध्ये घबराट

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-जामखेड तालुक्यात अनेक गावात चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यातच खर्डा शहरात एकाच ठिकाणी एकाच दिवशी पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या तर दोन मोटरसायकली चोरीचे प्रयत्न झाले.खर्डा येथे एकाच दिवशी पाच ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवार दि.१४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी खर्डा … Read more

कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यतील चोऱ्या, लुटमारी आदी घटनांना रोख बसविण्यात पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. शहरात दरदिवशी चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे नागरिक देखील दहशतीखाली वावरू लागले आहे. नुकतेच शहरातील एमआयडीसी परिसरात चोरटयांनी एका दुकानावर हात साफ केला आहे. चोरटयांनी दुकानाच्या दरववाजावाटे आत प्रवेश करुन … Read more

चोरटयांनी निवृत्त प्राचार्यांचा बंगला फोडला; लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील सेवानिवृत्त प्राचार्यांच्या बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी साडेअकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व बाराशे रुपये रोख रक्कम असा ३ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य सखाराम कोंडाजी ठुबे यांचा कान्हूरपठार येथे बंगला असून … Read more

भरदिवसा घर फोडून सव्वा लाखांचा माल चोरटयांनी लंपास केला

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. कायद्याचा धाकच उरलेला नसल्याने चोरटे खुलेआम शस्त्रे घेऊन नागरिकांना लुटत आहे. नुकतेच जामखेड तालुक्यातील नान्नज येथील शंकर कल्याण गाडेकर यांच्या राहत्या घराचे दिवसा अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील 6 तोळ्याचे दागिने व … Read more

शेतीत काहीच पिकेना, कंटाळलेल्या त्याने घेतला टोकाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-कर्जबाजारीपणास कंटाळून एका तरुण शेतकर्‍याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान ही धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक-भेर्डापूर या रस्त्यावर असलेल्या वस्तीवर जालिंदर नानासाहेब बडाख (वय 39) हा तरुण शेतकरी अल्पभूधारक असून या शेतकर्‍याने शेतीसाठी … Read more

आता काय म्हणावे यांना: चोरट्यांनी मारला जिल्हा पोलिस दलाच्या बिनतारी यंत्रणेवरच हात..!

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-चोरीच्या वाढत्या घटनांनी पठारावरील सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला असताना आता चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. गेल्या चार दिवसांतील विविध घटनांनी चर्चेत आलेल्या घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवळेबाळेश्वरच्या मंदिरालगत असलेली जिल्हा पोलिस दलाची बिनतारी संपर्क यंत्रणाच आज पहाटे चोरट्यांनी चोरून नेली. बाळेश्वराच्या उंच टेकडीवर ही यंत्रणा बसवण्यात आली होती. त्या … Read more

धक्कादायक ! दारुड्या बापानेच मुलीला फेकले विहिरीत

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- चार दिवसापुर्वी तालुक्यातील ब्राम्हणी गावात ऊस तोडणी कामगाराच्या बेपत्ता झालेल्या साडेचार वर्षाच्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर लहान मुलगी बेपत्ता झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु आज सदर मुलीच्या मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली. खुद पोटच्या पोरीला बापानेच विहिरीत फेकुन दिल्याचे … Read more

घरातील सर्वजन शेतात गेले अन् झाले असे काही  

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- सध्या ग्रामीण भागातील शेतातील पिके काढणीची कामे सुरू आहेत. अनेकांचे घर व शेती यात बरेच अंतर असते. त्यामुळे दिवसभर शेतातील कामे करण्यासाठी घरातील सर्व सदस्य गेले असता घर बंद ठेवावे लागते. नेमका याच संधीचा चोरटे फायदा घेवून भरदिवसा चोरी करण्याच्या घटना घडत आहेत. नुकतीच अशीच घटना पाथर्डी तालुक्यातील भवारवाडी … Read more

पोलिसांचा वाळू तस्करांना दणका तब्बल २० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीपत्रातून यांत्रिक बोटींच्या साहाय्याने मोठ्या अवैधपणे वाळूचा उपसा केला जातो. मात्र आता पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी या तस्करांना चांगलाच दणका दिला आहे. नुकताच पोलिसांनी अवैध वाळू उपसा करण्यांची यांत्रिक बोटीसह ट्रक,एक हायवा व वाळू असा  एकूण २० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून … Read more

फरार बोठे सापडेना… रेखा जरेंच्या मुलाने घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापिका रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याचा शोध अद्यापही लागलेला नाही आहे. आरोपीला अटक होत नसल्यामुळे आता रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. रुणाल जरे याने आज, सोमवारी जिल्हा प्रशासनाला व पोलिस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग अल्पवयीन मुलीला पळवून नेवून लग्न व बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव तालुक्यातील एका १७ वर्ष वयाच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या नववीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून आरोपी नवनाथ श्रावण शाखवय 23रा. डाऊच बु, ता. कोपरगाव याने तिच्या इच्छेविरुद्ध २३.५.१९ रोजी राहाता तालुक्‍यातील लोणी परिसरातील आहेर नावाच्या इसमाच्या वस्तीवर लग्न केले. सदर अल्पवयीन विद्यार्थिनीवर आरोपीने वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून … Read more

धक्कादायक ! कालव्यात सापडला युवकाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रँच रोडवरील अक्षय काॅर्नर परिसरातील कालव्यात रविवारी जुनेद झाकिर पटेल (३०, मिल्लतनगर) या तरुणाचा मृतदेह आढळला. नागरिकांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. शहर पोलिस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यावेळी मृत तरुणाच्या खिशात मतदान कार्ड, मोबाइलसह काही पैसे होते. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

चोरटयांनी दागिन्यांसह शेळ्या चोरून नेल्या

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिंगोरी येथे रविवारी पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरफोड्या करून रोख रक्कम, दागिने व शेळ्या चोरून नेल्या. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटयांशी झालेल्या झटापटीत आबासाहेब खंडागळे हे जखमी झाले असून, त्यांना शेवगाव येथे उपचारासाठी पाठविले आहे. रविवारी पहाटे शेवगावच्या … Read more

एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-नागापूर एमआयडीसीतील कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र तो पूर्णपणे फसला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी हर्षद कांतीलाल गुगळे (रा.सारसनगर,नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एमआयडीसीतील एल अँड टी कंपनीच्या जवळ कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम कार्डचे सेंटर … Read more

चोरटयांनी दाम्पत्याला मारहाण करत लुटले

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- आजच्या स्थितीला नगर जिल्हा एक चोरट्यांचा अड्डा बनला आहे. पोलिसांचा कोणताच धाक आता या चोरट्यांमध्ये उरलेला नाही आहे. चोरीच्या घटना घडणार व पोलिसात केवळ गुन्हे दाखल होणार हे नित्याचेच झाले आहे. मात्र दरदिवशी जिल्ह्यात एवढ्या चोऱ्या घडत असताना पोलीस यंत्रणा नेमकी करते काय आता हा प्रश्न उपस्थित होऊ लागला … Read more

खवले मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळ शिवारात खवले मांजरांची तस्करी करणाऱ्या टोळीला पुणे येथील वनविभागच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पकडले आहे. दरम्यान वनविभागच्या पथकाने या टोळीकडून एक खवले मांजर, बोलेरो जीप, मोबाईल जप्त केला आहे. तसेच तिघांवर गुन्हा दाखल केला असून एक जण फरार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सराफाच्या घरावर दरोडा !

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या सराफाचे बंद असलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सर्व साहित्याची उचकापाचक करून घरात ठेवलेली तब्बल १५ चांदी व ८ ग्रॅम सोने व २० हजार रूपये ५०० रूपये रोख रक्कम, असा एकूण अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना केडगावमधील अयोध्यानगरी येथे घडली आहे. हा प्रकार रविवार दि.१४ … Read more

चोरट्यांचा धुमाकूळ ; मोबाईल शॉपी फोडून नऊ लाखांचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील … Read more