व्यापाऱ्याला चोप देत चोरटयांनी रोकड लुटली

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. कायद्याचा धाकच उरलेला नसल्याने चोरटे खुलेआम शस्त्रे घेऊन नागरिकांना लुटत आहे. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी बदलले मात्र परिस्थिती पूर्वीपेक्षाही अधिक गंभीर बनत चालली आहे. आता या चोरट्यांना लगाम लावणार कोण ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात … Read more

मालमता थकबाकी प्रकरणी प्रांताधिकाऱ्यानी केली दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-शेवगाव नगर परिषदेच्या हद्दीतील थकीत मालमत्ता करधारकांची मालमत्ता सीलबंद करण्याची कारवाई आज रविवारी दिवशी करण्यात आली. दरम्यान ही कारवाई शेवगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. दरम्यान शेवगाव नगर परिषदेच्या हद्दीतील हॉटेल संकेतकडे ७ लाख ७२ हजार सहा रूपये, हॉटेल गारवाकडे ५९ हजार ४११ … Read more

स्टेटसला प्रेमभंगाचे संदेश ठेवत तरुणाची गोळी झाडून आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येलाच प्रेमभंगातून सातपूर काॅलनीतील युवकाने स्वत:वर गाेळी झाडून अात्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. सातपूर काॅलनीतील रोहित राजेंद्र नागरे ( २८) असे मृताचे नाव आहे. राेहित आपली आई व भावासह राहत हाेता. शुकवारी रात्री बारा वाजता काेणाला काहीही न सांगता ताे घराबाहेर पडला होता. शनिवारी सकाळी सातपूर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मोबाइलचे दुकान फोडून दहा लाखांचा माल लंपास !

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर शहरातील नेवासे रोडवर बसस्टॅण्ड जवळील हॉटेल राधिका शेजारी असलेले कासलीवाल यांचे श्रेया मोबाइल शॉप हे दुकान शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास चोरट्यांनी फोडून तेथील सुमारे ७ ते ८ लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरुन नेले. तसेच गल्ल्यातील सुमारे अडीच लाखाची रोकड चोरून नेली. पहाटे ४ पासूनच बसस्थानक व रेल्वे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु. १७ वर्षीय येथील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात नवनाथ श्रावण शाख याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॉन्स्टेबल प्रकाश बबन कुंढारे यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यात म्हटले आहे की, २०१८ त २०२१ आज पावेतो न्यु इंग्लिश स्कुल … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. मे २०१९ मध्ये तिच्याशी जबरदस्तीने लग्न करुन अत्याचार केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नवनाथ श्रावण शाख याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बबन कुंढारे यांनी आरोपी नवनाथ श्रावण शाख … Read more

फरार आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-गेल्या दोन वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीला औरंगाबाद येथे नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले. सोमनाथ जगन्नाथ जाधव (रा. चिकठाणा ता. गंगापूर जि.औरंगाबाद, ह.मु निंबे जळगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि.14 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक … Read more

पेट्रोल पंपावरून रोख रक्कम चोरी करून दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील चास शिवारातील अश्विनी पेट्रोलपंपवर काम करणारा कर्मचारी मात्र चोरी करून दोन वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीला औरंगाबाद येथे नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले. सोमनाथ जगन्नाथ जाधव (रा. चिकठाणा ता. गंगापूर जि.औरंगाबाद, ह.मु निंबे जळगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) असे त्या आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला … Read more

साखरपुड्याचे आमंत्रण द्यायला गेले अन्….

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- मुलीच्या साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांकडे आलेल्या पतीपत्नीस गडबडीत गाडी लॉक न करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण उघड्या असलेल्या गाडीतून चोरट्यांनी १ लाख १६ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे.त्यामुळे गाडी लॉक न करणे या दाम्पत्याच्या चांगलेच महागात पडले आहे. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील … Read more

अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. तसेच जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून वाळू तस्करीच्या अनेक घटना घडत आहेत. मोठा आर्थिक नफा दिसत असल्याने कायद्याला न जुमानत हे तस्कर खुलेआम आपला धंदा चालवत आहे.. मात्र याना वेळीच लगाम बसावी यासाठी पोलीस यंत्रणा देखील सक्रिय झाली आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली … Read more

दर्शन रांगेतील भाविकाची सोन्याची चेन लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक दर्शन रांगेत थांबलेले असताना एका भामट्याने त्या भाविकाच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील मढी येथे घडली. याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यात मढी येथे कानिफनाथांचे दर्शन घेण्यासाठी सध्या भाविकांचे गर्दी होत असून,या गर्दीचा फायदा घेत अनेक भामटे आपला हात साफ करत आहेत.शुक्रवार दि.११ … Read more

भरदिवसा घरफोडी :  सोन्याचे दागिने रोख रक्कम लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-जामखेडमध्ये चोरट्यांनी भरदिवसा बंद असलेल्या घराचे कशाने तरी कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख १४ हजार ७०० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील नान्नज येथील गोपाळपुरी वस्ती येथील हनुमंत कल्याण गाडेकर यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी … Read more

अन् कोयत्याच्या एकाच घावात शीर केले धडावेगळे  

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे पुरण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून खून करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेण्यास श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. वारंवार शरीरसुखाची मागणी केल्याच्या कारणावरुन हा खून केल्याचे समोर आले आहे.रमेश जाधव असे त्या मृत इसमाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी सुषमा रविंद गवाले रा.माळेगाव, बारामती हिच्यासह तेजस बाळासाहेब … Read more

बाबो ! अहमदनगर जिल्ह्यात चोरट्यांनी चक्क देवच चोरून नेले…

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- नगर शहरासह जिल्ह्यात चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट वाढला आहे. हे चोरटे कधी व काय चोरी करतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. आता रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही चोऱ्या होत आहेत. आतापर्यंत चोरट्यांनी महिलांचे मंगळसूत्र,नागरिकांचे घरफोडीकरून किमती ऐवज लांबवला होता. मात्र आता तर थेट देवांकडेच मोर्चा वळविला असून चक्क देवच चोरुन नेल्याची … Read more

वीजपंपाची मोडतोड करून तांब्याच्या तारा चोरटयांनी केल्या लंपास

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात सध्या चोरट्यांचाच बोलबाला आहे. पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे कि चोरटे अधिक चालाख झाले याबाबत तर संभ्रमच आहे. मात्र वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागला आहे. कारण चोरीच्या घटना दरदिवशी सुरूच आहे मात्र चोरट्याने पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. नुकतेच कर्जत तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : फायनान्सचे ऑफिस फोडले; इतक्या लाखाची रोकड लंपास !

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील घरफोड्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. दिवसभरात जिल्ह्यातील कोणत्या तरी भागात चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना सतत चालूच आहेत. नुकतीच फायनान्स कंपनीचे ऑफिचे फोडून तब्बल १ लाख ३५ हजार ६११ रूपयांची रोख रक्कम, चेक व मोबाईल असा ऐवज लंपास केला. ही घटना … Read more

थेट घरात घुसून विवाहितेचा विनयभंग! ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- थेट घरात घुसून तू मला खूप आवडतेस, असे म्हणत एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध पारनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, एका गावातील विवाहित महिला घरात एकटी असताना आरोपी हा पीडित महिलेच्या घरात घुसला व तू मला आवडतेस … Read more

धक्कादायक ! जमावाकडून पोलिसाला मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- संगमनेर तालुक्यातील वरवंडी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणुकीदरम्यान बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या पोलीस उप निरीक्षकासह पोलिसांना जमावाकडून शिवागाळ व धक्काबुकी करण्यात आल्याने १३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार … Read more