साईंच्या शिर्डीत चोरट्यांचा सुळसुळाट; भाविकांमध्ये भीती

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घेतला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये देखील कमालीचे दहशत पसरली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती असलेले शिर्डीमध्ये देखील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिर्डी शहरात येणाऱ्या साईभक्तांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे ग्रामस्थांसह साईभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मोबाईल चोरीचे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी जिल्हा गुन्हा … Read more

वाळू माफियांना महसुलचा दणका लाखो रुपये किमतीच्या ११बोटी केल्या उद्धवस्त

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- वाळू तस्करांच्या फायबर बोटीने तसेच सेक्शन बोटीवर महसुल विभागाने थेट कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. कर्जत तालुक्यातील खेड येथे ५ फायबर बोटी आणि १ सेक्शन बोट तर वाटलूज (ता. दौंड) ३ फायबर बोटी आणि २ सेक्शन बोटी, तर भांबोरा (ता. कर्जत) येथे २ फायबर बोटी आणि … Read more

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे यांना देण्यात आले. शहरातील उपनगरातील एकवीरा चौक तसेच बुरुडगाव परिसरातील रस्त्याने चाललेल्या महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरांनी चोरी केल्याची घटना घडली. अशा प्रकारचे अनेक घटना घडल्या असून, शहरात मोठ्या प्रमाणात सोनसाखळी … Read more

चोरीच्या दागिने गहाण ठेवून चक्क चोरट्याने कर्ज काढले

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात सर्वत्र चोरट्याने अक्षरश धुमाकूळ घातला आहे. सोने -चांदीचे दागिने लुटण्याचे अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे आधीच नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान एका चोरट्याने दागिने चोरले व चक्क हे दागिने गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज काढले संगमनेर तालुक्यातील मालदाड येथून बॅगमध्ये असलेले १ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने चोरून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘तो’ खून नाजूक संबंधातून

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-सोमवारी दुपारी श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी शिवारात ५५ वर्षीय इसमाचा शिर नसलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावर पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी नातेवाईकांकडे याबाबत विचारपूस केली. मृतदेहाला … Read more

मोहटादेवी सुवर्णयंत्र प्रकरणी : दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-मोहटादेवी सुवर्णयंत्र व फसवणूक प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पंडित जाधव (रा.सोलापुर) व संदीप पालवे (रा.मोहटा) यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी येथील न्यायाधीश अस्मिता वानखडे यांनी सुनावली आहे. इतर बावीस आरोपींना अटक करावयाची आहे व सोन्याची सिद्धता तपासायची असल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर शुक्रवारी करण्यात आला. मोहटादेवी मंदीराच्या उभारणी करताना … Read more

मारहाण करत चोरटयांनी रोकड लांबविली

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर शहरासह परिसरात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. नुकतेच चोरटयांनी एका व्यक्तीच्या घरात चोरी करून चोरट्यांनी संबंधित व्यक्तीस मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्यामहिलेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील अरविंद डावखर यांच्या मळ्यात एका घरात काल पहाटेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी मारहाण … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या चोरी प्रकरणातील सोन्याचे दागिने हस्तगत !

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- संगमनेर तालुक्यातील मालदाड येथून बॅगमधे ठेवलेले १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास करीत आरोपी रविकिरण सुखदेव मंडलिक (मूळ रा. समशेरपूर, ता. अकोले) यास अटक करून दागिने हस्तगत केले. आश्चर्य म्हणजे आरोपीने हे दागिने एका नामांकित पतसंस्थेत गहाण ठेवून कर्जही काढले होते, … Read more

रात्रीच्या वेळी नागरिकांच्या घरांवर दगडफेक,ग्रामस्थांकडून निषेध !

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील तांदुळवाडी गावातील तुळजा भवानी मंदिरात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. नागरीकांच्या घरांवर दगड मारून कोणी विनाकारण त्रास दिला, तर कायदेशीर कारवाई करू अशी ग्वाही राहुरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी दिली. तर संशयित व्यक्तीला समज देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. तांदुळवाडी गावातील तुळजा भवानी मंदिर परिसरातील पाच ते … Read more

मुलाची भूतबाधा उतरविण्याच्या नादात एक लाखांनी फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- मुलाला भूतबाधा झाल्याचे सांगून त्याच्या मातापित्यांकडून पैसे उकळणाऱ्या तसेच जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी महाराजाला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. राज साहेबराज मंदी ऊर्फगिरी महाराज (वय २५, रा. पंचेदार फाटा, गाव पंचेदार, ता. काटोल, जि. नागपूर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील दुसऱ्या पसार … Read more

अपघातात तरूण ठार,निधनाने परिसरात हळहळ व्यक्त

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- टॅँकरच्या धडकेत गोंधवणी येथील दिनेश देविदास कहाणे (वय २८) हा तरूण ठार झाल्याची घटना दि. ६ फेब्रुवारी रोजी पुणतांबा रोडवर घडली. याप्रकरणी अज्ञात टॅँकरचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की दिनेश कहाने हा दि. ६ फेब्रुवारी २०२१ रोजी मित्राला त्याची मोटारसायकल देण्यासाठी सव्वा नऊ वाजेच्या … Read more

सशस्त्र दरोडा; महिलेला मारहाण करत दागिने लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर शहराजवळील अरविंद डावखर यांच्या मळ्यात काल पहाटे चार चोरांनी चोरी करून एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली. यात रोख रकमेसह महिलेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी चोरून नेले. याघटनेबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील अरविंद डावखर यांच्या मळ्यात एका घरात काल पहाटेच्या सुमारास चार अज्ञाच चोरट्यांनी … Read more

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने संगमनेर ते लोणी रस्त्यावर वडगावपान शिवारात विना परवाना वाळूची चोरून वाहतूक करणारा डंपर पकडला आहे. याप्रकरणी डंपरचालक व मालकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर ते लोणी रस्त्याने विना परवाना चोरून वाळू वाहतूक केली जात असल्याची … Read more

दरोड्याच्या तयारीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने पुणे-नाशिक महामार्गाखालील बोगद्याजवळ अंधाराचा फायदा घेऊन प्रवाशांना अडवून लूटमार करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे पथकासह रात्रीच्या गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना गुप्त खबर्‍यामार्फत पुणे-नाशिक महामार्गाखालील बोगद्याजवळ अंधाराचा फायदा घेऊन पाच इमस दुचाकी उभ्या करुन … Read more

शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाला जिवेमारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-मेडीकल चालविण्यासाठी हफ्त्यापोटी दरमहा दहा हजार रुपये द्या. अन्यथा कोयत्याने जीवे ठार मारण्याची धमकी एका खंडणीखोराने कोपरगावमधील शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाला दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खंडणीखोराच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा प्रगती मेडीकलचे चालक … Read more

दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-मागील तीन वर्षापासून फरार असणारा दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला शहरातील वसंत टेकडी परिसरात सापळा लावून अटक करण्यात आली आहे. प्रमोद बाळासाहेब कराळे (वय 34 रा. वसंत टेकडी, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 19 फेब्रुवारी 2018 … Read more

नौकरी देण्याच्या बहाण्याने विवाहितेचा विनयभंग; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-नोकरी मिळावी यासाठी शहरातील MIDC मध्ये फिरणाऱ्या एका विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर शहरातील मार्केट भागात 24 वर्षीय विवाहिता राहते. दारुड्या पतीमुळे कुटुंबाची वाताहत होत असल्याने पीडितेने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. नोकरी शोधण्यासाठी ती … Read more

पॉर्न इंडस्ट्रीची पाळेमुळे बॉलीवूडमध्ये रुजली ,प्रसिद्ध अभिनेत्रीच्या उद्योगपती पतीच्या चौकशीची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-  पॉर्न प्रॉडक्शन कंपनीचा उलगडा झाल्यानंतर आता यात नवनवे खुलासे होत आहेत. पॉर्न इंडस्ट्रीची पाळेमुळे बॉलीवूडमध्ये रुजली असून यातील एका अभिनेत्रीच्या व्यावसायिक पतीची कंपनी पॉर्न इंडस्ट्रीला पैसे पुरवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरत, गुजरात येथून अटक केली आहे. तन्वीर … Read more