अहमदनगर शहरात अपघातात महिला ठार

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-  अहमदनगर शहरातील तारकपूर बसस्टॅंडनजिक भरधाव वेगातील वाहनाने जोराची धडक दिल्याने महिला ठार झाली आहे. जोहुर पिरमोहंमद शेख असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अशपाक पिरमहंमद शेख यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार श्रेयश सुनिल इवळे (रा. भिंगार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २८ जानेवारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाला कोयत्याने जिवे ठार मारण्याची धमकी !

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-मेडीकल चालवणेबाबत हप्तयापोटी दरमहा दहा हजार रुपये द्या, अन्यथा कोयत्याने जिवे ठार मारण्याची भिती घालून धमकी देत कोपरगाव येथे शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाला खंडणी मागणाऱ्याविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन संजय साळवे (रा.गजानननगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रगती मेडीकलचे भरत आसाराम मोरे (रा. सप्तर्षीमळा) कोपरगाव … Read more

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी महिलेला चोरटयांनी लुटले

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-नगर शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या कापड बाजारात महिलेची रोख रक्कम, चांदीचे चाळ व सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरट्याने लांबविला असल्याची घटना घडली आहे. दरम्यान याबाबत वैशाली उमेश देठेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, देठेकर या हनुमाननगर येथील रहिवाशी असून त्या कापड खरेदी करण्यासाठी कापडबाजारात आल्या … Read more

त्यांच्या जाचक त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी उगारले ‘कामबंद’ चे हत्यार

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-कोपरगाव येथील महिला नगरसेविकांचे पती व काही नगरसेवक तसेच नगर परिषदेचे पदाधिकारी यांच्या जाचक त्रासाला कर्मचारी कंटाळले आहे. नगरसेवकांकडून सतत कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप होत असून, हे पदाधिकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात. याला नगर परिषदेतील कर्मचारी वैतागून गेले आहे. या गोष्टींना विरोध म्हणून तब्बल 190 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी … Read more

शस्त्रधरी चोरट्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- एका तरुणाच्या राहत्या घरात घुसून चोरट्यांनी मोबाईल चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथमध्ये घडली आहे. चोरटे मोबाईल घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना संबंधित तरुणाने आरडाओरडा केल्याने परिसरातील लोक गोळा झाले त्यानंतर गस्तीवर असलेले पोलीस पथक घटनास्थळी आले. दरम्यान अंधाराचा फायदा … Read more

मुख्यध्यापकाकडून शिक्षिकेचा विनयभंग; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाने सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना शिर्डी मध्ये घडली आहे. गंगाधर विश्वनाथ वरघुडे (वय 52) रा. शिर्डी असे या मुख्यधायपाकाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मुख्याध्यापका विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डी संस्थानच्या महाविद्यालयात संबधीत महिला शिक्षिका गेल्या … Read more

पुरुषाचा मुंडके नसलेला मृतदेह कुत्र्यांनी उकरून काढला…

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत माळरानावर कुत्र्यांनी मृतदेह उकरून काढल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना ही माहिती दिली. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याची प्राथमिक शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. पुरुषाचा मुंडके नसलेला मृतदेह … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ व्यापाऱ्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव, मुठेवाडगाव, भोकर, उंदीरगावच्या शेतकऱ्यांकडून सोयाबीन, मका आणि हरभरा खरेदी करुन पैसे न देता पसार झालेल्या रमेश मुथ्था आणि चंदन मुथ्था या व्यापाऱ्यांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. विजय शिताराम आसणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, मुथ्था यांनी आपल्याकडून १ लाख २२ हजारांचा व आपला मुलगा केशवकडून ४ लाख … Read more

अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या दोघा रोमिओना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-अल्पवयीन मुली घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी छेड काढत एका अल्पवयीन मुलीच्या भावास शिवीगाळ व दमदाटी करुन धमकी दिल्याची घटना घडली आहे. दरम्यान ही खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील साकूरमधील मारुती मंदिराजवळ घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अल्पवयीन विद्यार्थिनी घरी … Read more

वेबसीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ …एकास अटक !

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-वेबसीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ बनवून वेबसाईटवर अपलोड करणारी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने उमेश कामत (४०) याला अटक केली आहे. पॉर्न फिल्म व्हिडीओ अँप द्वारे परदेशात प्रसारित करण्यात कामत याचा हात आहे. तो एका बड्या उद्योजकाचा पीए असल्याचे समजते. कामत याला न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या पोलीस निरीक्षकांच्या मालमत्तेची चौकशी करुन निलंबित करा अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-खुनाच्या गुन्ह्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबीत झालेले भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. प्रवीण पाटील यांच्या मालमत्तेची चौकशी करुन, गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल व्हावा व त्यांचे कायमचे निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय … Read more

काळजी घ्या सोन्यासारखा जीव वाचवा

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-नगर – अनेक घटनांमधून अनेक ठिकाणी सोनसाखळी चोर्‍यांमधून महिलांना जीव गमवावे लागले तर काहींना अपंगत्व आले आहे. आपला जीव हा सोन्यापेक्षा मौल्यवान आहे, तेव्हा महिलांनी सोने घालून फिरतांना काळजी घ्या व आपला सोन्यासारखा जीव वाचवा, असे आवाहन तोफखाना पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल गायकवाड यांनी केले. सावेडी भागातील उपनगरात गेल्या अनेक … Read more

अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीची आत्महत्या,परिसरात मोठी खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु येथील १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेने सावळी विहीर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सादर कुटुंब हे गरीब असून मुलीचे आई वडील मोल मजुरीसाठी बाहेर गेले होते. घरी मोठी बहीण व लहान … Read more

धक्कादायक ! गोल्डमॅनची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-  पुणे शहरात गुन्हेगाराच्या हत्येची धक्कादायक घटना घडली असल्याचे समोर आले आहे. ‘गोल्डमॅन’ म्हणून मिरवणाऱ्या सराईत गुन्हेगार सचिन शिंदे याची पुण्यातील लोणीकंद गावात भर रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घडलेली घटना अशी कि, सचिन नानासाहेब शिंदे ( वय २९ वर्ष, रा. … Read more

रस्तालुट करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-  वाढत्या चोऱ्या, लुटमारी आदी घटनांमुळे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या चोरट्यांना अटकाव करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. नुकतेच कोपरगाव तालुका पोलीस पथकाने रस्तालूट करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की,भाऊसाहेब धर्मा होन, वय ५३ वर्षे रा.चांदेकसारे ता.कोपरगाव जि.अहमदनगर यांनी … Read more

पोलिसांना टेन्शन त्या फरार आरोपीचे

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपी अतुल उर्फ बबन भाऊसाहेब घावटे (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) याला ताब्यात घेतल्यानंतर केवळ चौकशी करून एलसीबीने त्याला सोडून दिले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करणे, गुन्ह्यांचा शोध घेणे हेच स्थानिक गुन्हे शाखेचे मुख्य काम आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे राज्यभरात नेटवर्क असते. त्यामुळे त्यांच्या नजरेतून … Read more

आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात सरपंच निवडीतुन एकावर हल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून अनेक ठिकाणी सरपंच तसेच उपसरपंच पदांची घोषणा देखील झाली आहे. मात्र राजकीय मतभेदातून आजही काही ठिकाणी निवडणुकांनंतर वाद , हाणामारी, जीवघेणे हल्ले अशा घटना घडल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पारनेर तालुक्यात घडला आहे. भाळवणी सरपंच निवडीच्या वादातून दोघांनी एकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची … Read more

लाच प्रकरणी ‘महिला तलाठी’ एसीबीच्या जाळ्यात!

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोडपत्रा आधारे नोंदी घेऊन फेरफार देणे करिता ६ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरमधील पथकाने ही कारवाई केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे खडकेवाके हद्दीतील वडिलांचे व चुलत्यांचे नावे असलेल्या शेतजमीनीचे वाटणी पत्र व … Read more