अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात वाळू तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच दिवसेंदिवस या वाळू तस्करांची मुजोरी देखील वाढू लागली आहे. दरम्यान वाळू तस्करांना आळा बसावा यासाठी प्रशासन देखील सरसावले आहे.नुकतेच कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील भीमा नदी पात्रात पोलीस प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. दरम्यान गेल्या काही दिवसात वाळू … Read more

स्वामींवर संक्रांत ! कोठडीतील मुक्काम सहा दिवस वाढला

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- दरोडा व अन्य गुन्ह्यांत अटक असलेला लॉरेन्स स्वामी याचा पोलिस कोठडीतील मुक्काम 20 जानेवारीपर्यंत वाढला आहे. भिंगार येथील छावणी परिषदेच्या टोलनाक्यावर दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी स्वामी याला सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली होती. या गुन्ह्यातून जामिनावर सुटताच त्याला आणखी एका गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याचबरोबर त्याच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई … Read more

संगमनेर बनतोय गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा ‘हॉटस्पॉट’

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- संगमनेर मध्ये गुटखा तस्करीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. अनेकदा कारवाई होऊनही गुटख्याची तस्करी सुरूच आहे. नुकतेच एका कारमधून २ लाख २२ हजारांच्या गुटख्यासह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ मंगळवारी नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने केली. संजय लुंकड यावर गुन्हा … Read more

धूम स्टाईलने चोरटयांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- शहरासह जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे महिला वर्गामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील बोरावके कॉलेजच्या पाठीमागे यादवनगर भागात राहणाऱ्या सुमन रमेश यादव या घरालगत असलेल्या किराणा दुकानात एकट्या बसल्या असताना त्यांच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे गंठण भामट्यांनी हिसका मारून लांबवले. ही घटना … Read more

निवडणुकांमुळे ‘या’ तालुक्यात वाहतोय दारूचा पूर

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- राज्यातील १४ हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. मटण, दारूचे आमिष दाखवून निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीसाठी सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मतदार राज्याला खुश करण्यासाठी उमेदवाराकडून वेगवेगळी आमिषे दाखवली जात आहेत. अशा गैरप्रकार पाहून नागरीकातून संताप व्यक्त होत आहे. श्रीगोंदा … Read more

धनंजय मुंडे यांना खावी लागणार जेलची हवा; गायिका रेणु शर्माने केला आरोप

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व सामाजिक न्यायमंत्री तसेच परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे हे आपल्यावर झालेल्या आरोपामुळे चर्चेत तसेच वादात आले आहेत. रेणू शर्मा या गायिकेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप हा ट्विट करून केला आहे. महिलेच्या आरोपानंतर मुंडे यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत सर्व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतात नेऊन जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच ओळखीच्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारचे दुष्कर्म केल्याचे अनेक प्रकार घडले आहे. नुकतेच पाथर्डी तालुक्यात महिला अत्याचाराची घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शिवारात एका महिलेस हरबऱ्याच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. तसेच सदर नराधमाने घडलेला प्रकार … Read more

सणासुदीच्या काळात अवैध धंदे चालकांवर पोलिसांची संक्रांत

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-सध्या नगर जिल्ह्यात अवैध धंदे चालकांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. यामुळे अवैध धंदे चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. नुकतेच जामखेड पोलिसांनी तालुक्यातील खर्ड्यातील जुगार अड्ड्यावर धाड टाकत सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन सुमारे २५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात … Read more

संगमनेरात पुन्हा गुटखा पकडला

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाका येथे गुरुकृपा अँक्का चंदनापुरीच्या समोरील जागेत अन्न ओषध अधिकारी सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने काल ८.३० च्या सुमारास छापा टाकून २ लाख २२ हजार ६६० रुपयाचा गुटखा सुगंधी तंबाखू पानमसाला साठा पकडला. त्यात हिरा हिग पानपसाला रॉयल तंबाखू आहे. अन्न व सुरक्षा अधिकारी अन्न … Read more

वर्षात दामदुप्पटचे आमिष दाखवत सोनईत साडेसहा कोटीला गंडा

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-मोठमोठ्या हॉटेलमध्ये बैठका घेवून आमच्या कंपनीत गुंतवलेले पैसे वर्षांत दुप्पट करून देवू त्यासह विमानाचा प्रवास शिवाय जमीन मिळवून देवू, अशी एकना अनेक फायद्याची अमिषे दाखवून सोनई येथील शेतकऱ्याला सुमारे ६ कोटी ८१ लाख रुपयाला गंडा घालण्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत अण्णासाहेब मिठू दरंदले, वय ५१ धंदा शेती रा. … Read more

चायना मांजाने पतंग उडविल्यास गुन्हा दाखल होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- शासनाने चायना मांजा विक्रीवर बंदी घातली आहे, धोकादायक अशा मांजाची कोणी विक्री केल्यास त्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. मात्र आता त्याचबरोबर आता पतंग उडविताना कोणाच्या हातात चायना मांजा दिसला तर त्याच्यावरही थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. चायना मांजा विक्रीला आळा बसावा यासाठी वनविभाग, पोलीस आणि महापालिकेची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून झाला असून याप्रकरणी राहाता पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चुलत्याचे पुतणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या पतीकडून राहाता न्यायालयाच्या मागील मोकळ्या जागेत दोघा जणांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका जणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. … Read more

खोटे उत्पन्न दाखवून रेशनकार्डवरील धान्य उचल हा कायदेशीर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- शहरातील सर्व शिधापत्रिकाधारकांना कळविण्यात येते की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पुढे दिलेल्या निकषात समाविष्ट असणारे शिधापत्रिकाधारक हे रेशन घेण्यास अपात्र आहेत. खोटे उत्पन्न दाखवून रेशनचे धान्य उचल करणे हा कायदेशीर गुन्हा आहे याची रेशनकार्ड धारक यांनी नोंद घ्यावी. रेशन घेण्यास अपात्र रेशनकार्डधारक- केंद्र व राज्य सरकारी सर्व … Read more

लग्नबेडीत अडकण्यापूर्वीच पोलिसांनी बालविवाह रोखला

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- कोरोनाच्या काळात राज्यात बालविवाहाचे घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याची धक्कादायक आकडेवारी नुकतीच समोर आली होती. दरम्यान अशाच काहीश्या घटना नगर जिल्ह्यातही घडत असल्याच्या निदर्शनास येत आहे. एका जागरूक नागरिकांच्या समय सूचकतेमुळे आगडगाव येथे सुरु असलेला एका बालविवाह नुकताच पोलिसांनी रोखला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी दुपारी चाईल्डलाईनच्या … Read more

गुटखा तस्करांवर कारवाई;५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुटखा तस्करांवर पोलिसांनी कारवाईचे धाडसत्र सुरुच ठेवले आहे. आता नुकतेच पोलिसांनी संगमनेर तालुक्यात पोलिसांनी गुटखा तस्करांवर कारवाई करत पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मंगळवारी सकाळी ८ वाजता हिवरगाव पावसा टोलनाका येथे ही कारवाई करण्यात आली. कारसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका कारमधून गुटख्याची … Read more

त्या’ पोलिस निरीक्षकाचा अवैध व्यावसायिकांना दणका एकाच दिवशी तब्बल ११ हॉटेलवर छापे;६१ हजारांची दारू जप्त

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी एकाच दिवशी तब्बल ११ हॉटेलवर कारवाई करून तालुक्यातील अवैध व्यावसायिकांना चांगलाच दणका दिला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकी पार पडत आहेत, त्या शांततेत, निर्भय आणि लोकशाही वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी आता अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी कंबर कसली आहे.निवडणूक काळात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात ३२ हजारांचा मावा जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-कर्जत शहरातील अनेक पानटपरीधारक अवैधपणे सुगंधित मावा, तंबाखू यासारखे पदार्थ विक्री करून जनतेच्या व तरुणाच्या आरोग्यास धोका निर्माण करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच वेगवेगळ्या टीम तयार करून दि.११ रोजी दुपारी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकला असता. येथील तीन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात तरुणीचा जाळून खुन !

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-राहाता तालुक्यातील बाभळेशवर-राजुरी शिवारात असलेल्या पायरेन्स कृषी सेवा केंद्र भागात राजुरी हद्दीत असलेल्या आतील आतोल बाजूच्या पायरेन्स रस्त्यालगत आज एका तरुणीचा मृतदेह जाळून टाकलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी हा मृतदेह पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी परिसरातील … Read more