कत्तलखान्यात चालवलेल्या १६ जनावरांची सुटका ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- बेल्हेच्या आठवडे बाजारातून छोटी मोठी १६ जनावरे कत्तलखान्यात घेवून जाणारा टेम्पो सोमवारी दुपारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी टाकळी ढोकेश्वर पोलिसांच्या हवाली केला. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासबंधी शिवशंकर राजेंद्र स्वामी रा.पुणे यांनी दिली असून त्यानुसार पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more