अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीच्या आत्महत्येनंतर प्रशांत गडाखही रूग्णालयात दाखल

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या, या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गौरी प्रशांत गडाख (वय 38) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले … Read more

लग्नास नकार दिल्याने तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- होणाऱ्या नवऱ्याने अपशकुनी हिनवत साखरपुड्यानतंर लग्नास नकार दिला. यामुळे भारती भास्कर सांगळे (२६, हंगेवाडी, ता. संगमनेर) हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी आश्वी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. भारती यांचा सागर अर्जुन सानप (मुंबई) यांच्याशी विवाह ठरला होता. ३० जूनला साखरपुडा झाला. … Read more

अत्यंत धक्कादायक बातमी : प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी केली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी सौ. गौरी प्रशांत गडाख यांनी आत्महत्या केली आहे.  त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलं नाही. घटनेची माहिती समजताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ राजकीय नेत्यांच्या घरातील महिला राहत्या घरी मृत अवस्थेत…

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत. नगर शहरातील यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहे. गौरी प्रशांत गडाख (वय ३२) यांचा मृतदेह आढळून … Read more

अतिरिक्त जमा झालेले पैसे देण्यास नकार; सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दखल

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- बॅंकेतून व्यवहार होताना अनेकदा बँक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे काही जण अनपेक्षितपणे लखपती होतात. म्हणजेच नजरचुकीमुळे दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणे, एखाद्याच्या खात्यात अतिरिक्त पैसे जमा होणे असे प्रकार घडल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल. असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे . कर्ज मंजुर करताना नजरचुकीने बँक खात्यावर जास्त गेलेले पैसे … Read more

अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी पावणे तेवीस लाखांचा दंडाची नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात वाळू तस्करांकडून अवैधरित्या वाळूउपास करणे अशा गोष्टी सुरु असताना जिल्ह्यातील संगमेनर तालुक्यात तालुक्यातील उंबरी शिवारातील टेकडी फोडून अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार अमोल निकम यांनी शरद बाळासाहेब ब्राह्मणे (रा.उंबरी बाळापूर) यांना तब्बल 22 लाख 75 हजार 300 रुपयांच्या … Read more

व्यापाऱ्याचे धूमस्टाईल पावणेतीन लाख लांबवले कोहिनूर गार्डन येथील घटना

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- सध्या दिवाळी सणाची खरेदी सुरू झाली असून त्यानिमित्त शहरातील प्रमुख बाजारपेठेसह इतर दुकानेही गजबजली आहेत. मात्र या गर्दीचा फायदा भुरटे चोर घेत आहेत. शहरातील माळीवाडा परिसरातील कोहीनूर गार्डन समोर एका व्यापाऱ्याचे पावणेतिन लाख रूपये हिसकावून पळवल्याची घटना घडली आहे. प्रसन्नकुमार नेनसुखलाल नहार (वय ६५, रा.कोहिनूर गार्डन) असे त्या व्यापाऱ्याचे … Read more

मदतीसाठी बोलविलेल्या व्यक्तीकडूनच महिलेवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यातच बहुतांश वेळा महिलांवरील होणारे अत्याचाराच्या घटना त्यांच्या परिचित व्यक्तींकडूनच झालेल्या आढळून आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडला आहे. भावाला पैसे देण्यासाठी सोबत नेलेल्या इसमानेच परतीच्या प्रवासात आडवाटेला नेवून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना … Read more

चोरटयांनी त्याला भुयारी पुलाखाली गाठले व त्याला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असताना त्याचबरोबरीने शहरातील वाढती गुन्हेगारीला आवर घालण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे. जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच श्रीरामपूर येथील एका बॅक ग्राहक सेवा केंद्र चालकास तीन चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संजय साखरे (वय … Read more

त्या सराफांना लुटण्यासाठी सराफानेच दिली होती टीप

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील दोघा सराफांना रस्त्यात अडवून त्यांच्या जवळील 60 लाखांचा मुद्देमाल लुटण्याची घटना घडली होती. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे, कारण एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत घडलेली घटना अशी कि, माहिजळगाव येथील … Read more

विवाहपूर्वीच ‘तिला’ अपशकुनी ठरवल्याने तरुणीची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- विवाहपूर्वीच तिला अपशकुनी ठरवत, विवाहास नकार दिल्याने, पैसे व दागिनेही परत घेऊन फसवणूक केल्याने तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोनही कुटुंबाच्या संमतीने साखरपुडा झाला, दागिन्यांची देवानघेवाण झाली मात्र याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वर पक्षाकडील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. भारती भास्कर सांगळे वय २६ … Read more

डिझेल प्रकरणातील त्या आरोपींना लवकरच होणार अटक !

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- डिझेल प्रकरणातील प्रत्येक बारकावे तपासले जात आहे. यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. पोलीस या प्रकरणात मुळापर्यंत जाणार आहे. आरोपींची नावे निष्पन्न झाली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. लवकरात लवकर आरोपी जेरबंद होतील, असा विश्‍वास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा पोलीस … Read more

आज तुम्ही आमच्यावर कारवाई केली पण उद्या….? वाळूतस्करांची पोलिसांना धमकी

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेत, ती पोलिस स्टेशनला घेवून येत असताना उद्या जामीनावर सुटल्यानंंतर आम्ही किंवा हस्तकांकरवी तुम्हाला ॲण्टीकरप्शनच्या केसमध्ये अडकवू अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील ढवळपुरी फाटा येथे अवैध वाळूवाहतूक करणारे विनाक्रमांकाचे दोन डंपर पोलिसांनी ताब्यात घेतले. विनापरवाना … Read more

बनावट प्रमाणपत्र तयार करून देणारा आरोपी अटकेत

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- खेळाचे बनावट प्रमाणपत्र बनवून अनेक तरुणांना नोकरीचा लाभ मिळवून देणारा तालुक्यातील टाकळीभान येथील रहिवाशी रमेश शशिकांत गाढे नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून पोलिसांनी त्याला मंगळवारी पहाटे घरातून ताब्यात घेतले. बनावट क्रीडा प्रावीण्यपत्र तयार करून त्याची विक्री करून पैसा कमावण्याचा गोरख धंदा गेल्या काही वर्षांपासून सुरू होता. टाकळीभान येथील … Read more

क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारे दोन बुकी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-ड्रीम इलेव्हन ट्वेंटी-ट्वेंटी या सामन्यावर शिरूर सी.टी. बोरा कॉलेज शेजारील मैदानात स्वत:चे अर्थिक फायदयासाठी मोबाईल फोन तंत्राचा क्रिकेट बेटींग जुगार करीता गैरवापर करून क्रिकेट मॅचच्या हार जीतवर मोबाईलव्दारे सट्टा चालू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मिळाली होती. त्याबाबत कारवाई करणेबाबत त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट … Read more

महिलेसोबत वाईट कृत्य करत त्याने तिचे दोन्ही डोळे केले निकामी…

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-विनयभंगास विरोध करणाऱ्या महिलेला मारहाण करून तिचे डोळे निकामी करून आरोपी पसार झाला आहे. ही घटना पुण्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात घडली आहे. पोलीस या अज्ञात इसमाचा शोध घेत आहेत. न्हावरे गावातील एक 37 वर्षीय महिला मंगळवारी रात्री घराशेजारी शौचास गेली होती. तिथे जवळच्या झुडपात लपून बसलेल्या आरोपीने तिची … Read more

मोठी बातमी : बहुचर्चित गुटखा प्रकरणी ‘दोन’ मोठ्या लोकांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा तस्करीचे प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. वाढत्या घटनांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक कारवाई करत आहे. यातच नगर जिल्ह्यात घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या एकलहरे येथील गुटखा छापा प्रकरणात शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय … Read more

तू आमच्या नादी लागशील तर तुला ठार मारून टाकीन

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-मोबाईल न दिल्याच्या रागातून दोघा दारुड्यांनी एका व्यक्तीस लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केले आहे. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी नितीन विनायक चिटणीस वय ३५ याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, फिर्यादी … Read more