अहमदनगरमधील ‘त्या’ खुनांचे गूढ कायम; पोलीस परराज्यात गेले पण …

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- कोरोनाने धुमाकूळ घातला तसा पोलीस प्रशासनावरचा ताण वाढला. या कोरोनाच्या काळात जनता लॉक डाऊन होती. परंतु तरीही काही क्रिमिनल गोष्टी या काळातही घडल्या. अहमदनगरमध्ये 6 मार्चला जेऊर बायजाबाई शिवारात शेतामध्ये मृत अवस्थेत तरुण तर 7 जून रोजी निंबळक बायपास जवळील काटवनात 35 ते 40 वर्षीय मृत महिला आढळून आली … Read more

‘त्या’ जुगारअड्ड्यावर पुन्हा छापा, लाखोंचा मुद्देमाल जप्त !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील भानगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. पुन्हा त्याच ठिकाणी छापा टाकून ७ जुगाऱ्यांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पंचायत समितीच्या सदस्याचे पती व माजी उपसभापती सुरेश गोरे याच्यावर दोन्ही वेळा गुन्हा दाखल करण्यात आला. १६ सप्टेंबरला पोलिसांनी ५ जुगाऱ्यांना पकडले होते. पुन्हा … Read more

सहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता भाऊसाहेब गोविंद पगारे याने चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती अशी की, जामगाव येथील कैलास अण्णासाहेब शिंदे यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये पोल्ट्री फार्मच्या वीज कनेक्शन साठी कोटेशन भरले होते मात्र, कोटेशन मंजूर होऊनही सहाय्यक … Read more

वारंवार मारहाण होत असल्याची पिडीत महिलेची तक्रार

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- नगर तालुक्यातील नेप्ती सिनामळा येथील रहिवासी इंदुबाई बंडू मोरे या महिलेस तीची ननंद व इतर व्यक्तीकडून वारंवार मारहाण होत असल्याने संबंधीतांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी पिडीत महिलेने निवेदनाद्वारे नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी पंकज मोरे, उर्मिला मोरे आदी उपस्थित होते. इंदुबाई मोरे यांनी … Read more

‘ह्या’ नगरपालिकेत कचर्‍यात लाखोंचा भ्रष्टाचार; केलेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- शहरांमध्ये कचऱ्याची समस्या मोठी आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी अणि कचरा निर्मूलनासाठी नगरपालिका विविध उपाय योजत असते. परंतु श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये या कचऱ्यामध्येच लाखोंचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या नगरपालिकेत मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 साठी शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍याचे ओला, सुका वर्गीकरणानुसार संकलन करून वाहतूक … Read more

अहमदनगरमधील वाहन चोरीचे परराज्यात कनेक्शन

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे घडताना दिसतात. चोर्‍या, घरफोड्या, दरोडे, रस्तालुटीच्या घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन यावर जरब बसविण्याचे कार्य करत आहे. वाहन चोरीचे देखील खूप प्रकार नगरमध्ये घडत असतात. नुकताच तोफखाना पोलिसांना एक चारचाकी चोरटा हाताला लागला. त्याने नगर शहरातील निर्मलनगर रोडवरील शिरसाठ मळ्यातून एक कार चोरली होती. … Read more

वृद्धेला कुऱ्हाडीने मारहाण; एकाला अटक करून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- दारुच्या नशेत मागासवर्गीय कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करून वृद्ध महिलेला कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजता संगमनेर खुर्द येथील सिद्धकला हॉस्पिटलसमोर घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी एकाला अटक करून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. सिद्धकला हॉस्पिटलसमोर कदम कुटुंब राहते. मनीषा कदम यांच्या पतीचे निधन झाल्याने दोन मुले … Read more

एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून २६ हजार ५०० रुपये काढून घेत वृद्ध व्यक्तीची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. नेवासे खुर्द येथील पुंडलिक जालिंदर लष्करे (३९ वर्षे) यांचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुकिंदपूर शाखेत बचत खाते आहे. पैसे काढण्यासाठी नेवासेफाटा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ते गेले. पैसे निघण्यास अडचण येत … Read more

भक्ष्याच्या मागे धावताना बिबट्या विहिरीत पडला आणि…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- भुकेला बिबट्या भक्ष्याच्या मागे धावताना झेप चुकल्याने विहिरीत पडला. माळीझाप येथील त्रिंबक मुरलीधर मंडलिक यांच्या शेतातील विहिरीत शनिवारी पहाटे ही घटना घडली. मंडलिक विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या दिसला.वन कर्मचाऱ्यांनी पिंजरा क्रेनच्या साहाय्याने विहिरीत सोडून.बिबट्याला सहीसलामत बाहेर काढले. सुगाव बुद्रूक येथील रोपवाटिकेत नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार … Read more

पत्नीला पाठवले नाही म्हणून पेट्रोल ओतत आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- पत्नीला आपल्याबरोबर परत पाठवले नाही, म्हणून सासू-सासऱ्यांवरील रागाच्या भरात स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत गणपत दगडू पवार (शिर्डी) याने नेवासे पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची चौकशी करता पवारने सागितले, मी व माझी पत्नी सारिका २६ सप्टेंबरला … Read more

नोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- समाजात नोकरीला लावून देतो असे सांगत फसवणूक करण्याचे प्रमाण मोठे आहे. असे अनेक फसवणुकीचे प्रकार घडत असतात. अशीच एक फसवणुकीची घटना अहमदनगर मध्ये घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर आण्णासाहेब घाडगे असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव असून कोरोना काळात आरोग्य खात्यात … Read more

‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- काही दिवसांपासून आपली वक्तव्ये आणि ट्विटसमुळे अभिनेत्री कंगना राणावत ही वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. तिचे राज्य शासनाच्याविरोधात असणारे भडक वक्तव्यामुळे ती टीकेची धनी बनली. परंतु तिने आता नुकतेच याची परिसीमा गाठली. शेतकर्‍यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली. त्यामुळे शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा आरोप करत तिच्याविरुद्ध कर्नाटकच्या तुमकूरमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात … Read more

नोकरीचे आमिष दाखवत लाखोंना गंडवले

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- आरोग्य खात्यात नोकरी लावून देतो म्हणून नोकरीचे अमिष दाखवून चार लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात योगेश भाऊसाहेब गुडघे, वय 36 रा. बोल्हेगाव फाटा यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, भाचा सागर आण्णासाहेब घाडगे यास आरोपी सोमनाथ सहादू पातकळ, माहेश्‍वरी उर्फ … Read more

ब्रेकिंग : मुकुंदनगर येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  मुकुंद नगर येथील काही जण नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे पोहण्यासाठी  गेले होते. मात्र यातील एक तरुण पोहत असताना अचानक बुडला. एक जण पाण्यात बुडल्याची माहिती आजूबाजूच्या परिसरात कळताच,स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती . परिसरातील काही निष्णात पोहणाऱ्यांनी तब्बल एक ते दीड तास संबंधित युवकाचा शोध … Read more

मुलाला नौकरी लावतो म्हणत त्याने तिच्याशी केले गैरवर्तन

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगरमधील कॅन्टोन्मेंट बोर्डातील कर्मचारी शिशिर पाटसकर याच्याविरोधात महिलेचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये मुलाला नोकरी लावतो, असे सांगून शिशिर पाटसकर याने महिलेचे शारीरिक शोषण केलं आहे. फिर्यादी महिलेने म्हंटले आहे … Read more

धक्कादायक! ‘त्या’ डॉक्टरने नर्स सोबत भररस्त्यावर केले ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज त्यांच्या कार्यामुळे जनता आपले कामकाज निर्धास्त पार पाडत आहे. परंतु अहमदनगरमध्ये डॉक्टरने नर्सचा विनयभंग केल्याची घटनाघडल्याने या पेशास काळिमा फासण्याचे काम झाल्याचे बोलले जात आहे. गणपत ऊर्फ बबलू भाऊसाहेब जाधव (रा. नांदगाव ता. राहुरी) असे डॉक्टर आरोपीचे नाव असून … Read more

‘ते’ अनधिकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करा !

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्यात जुलै २०१७ पासून महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिल अॅक्ट लागू केलेला आहे. शैक्षणिक अर्हता नसलेले स्वतःला लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणवून मिरवून अनेक लोक लॅबोरेटरीचा व्यवसाय करत आहेत. ही धोकादायक बाब आहे. अशा लोकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशांंवर कारवाई होऊन हे अनधिकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करावे, … Read more

दरोडेखोरांची टोळी जेरबंद,पहा अहमदनगर जिल्ह्यात कुठे…

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- खैरी निमगाव येथील काही सराईत गुन्हेगार कारमधून हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गुप्त माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना मिळाली. पोलीसांनी गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास संगमनेर रोडवरील एसटी कार्यशाळेजवळ ही टोळी पकडली. पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, संभाजी पाटील, दत्तात्रय ऊजे, संतोष बहाकर, जालिदर लोंढे, पंकज … Read more