धक्कादायक! ‘ह्या’ कंपनीस कर्मचाऱ्यानेच लावला साडेतेरा लाखांचा गंडा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव येथील गोकुळनगरी कॉम्प्लेक्समध्ये डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांची अश्वमेध अ‍ॅग्रोटेक लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीत नोकरीस असलेला विक्री प्रतिनिधी अजय प्रभाकर गंपावार (रा. बी.के.नगर, नागपूर) हा कंपनीची होंडा कार व लिनीओ कंपनीचा लॅपटॉप असा 13 लाख 24 हजार रुपये किंमतीच्या वस्तू घेऊन पसार झाला आहे. तशी तक्रार अश्वमेध … Read more

शेतजमीन वाटपाच्या वादातून दाम्पत्याला मारहाण

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-शेतजमिनीच्या वाटपाच्या वादातून भेंडे येथील मनोजकुमार गायकवाड व त्यांच्या पत्नीस लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याबाबत नेवासे पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोजकुमार गायकवाड हे शेती करतात. घरात ते, पत्नी संध्या व मुले बसले असताना सोन्याबापू रत्नाकर गायकवाड, दीपक सोना पगारे, सचिन सोना पगारे, अमोल आढाव आले … Read more

पुण्यामध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाचा निर्घुण खून

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा अाणि शिवसेना विभागप्रमुख दीपक मारटकर (३२, रा. गवळी अळी, पुणे) यांचा शुक्रवारी मध्यरात्री बुधवार पेठेत धारदार शस्त्राने एका टाेळक्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली असून याप्रकरणी फरासखाना पाेलिस ठाण्यात सात अाराेपींसह एका महिलेवर खुनाचा … Read more

त्या कारवाईअंतर्गत पोलिसांनी जप्त केला 45 लाखांचा मुद्देमाल

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-   जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आक्रमक धोरण अंगीकारले आहे. दरम्यान जिल्ह्यातील एका तालुक्यात पोलिसांनी अशीच कारवाई करत तब्बल 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील मांजरी येथे गट नंबर 618 मधील शेतजमिनीतील शासनाच्या मालकीची माती विनापरवाना, बेकायदा उत्खनन करून वाहतूक केली … Read more

अत्याचारातील पीडित बालिकेचे पुनर्वसन

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  अकोले तालुक्यातील सामूहिक अत्याचारात बळी बालिकेचे स्नेहालय संस्थेत यशस्वी पुनर्वसन करण्यात आले. याकामी बाल कल्याण समिती आणि अकोले पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. राहता तालुक्यातील राहणारे कुटुंब रोजंदारीसाठी अकोले येथे गेले होते. येथील टाकळी व गर्दणी गावामधील विट भट्टीवर हे सर्व काम करीत होते. आई वडील वीटभट्टीवर कामाला गेले … Read more

उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर येथील बलात्कार घटनेचा निषेध कार्यकर्त्यांना अटक

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा निषेध नोंदवून शहरातील निलक्रांती चौक येथे रास्ता रोको करण्यात आले. यावेळी तोफखाना पोलीसांना आंदोलकांना अटक केली. या आंदोलनात माजी नगरसेवक अजय साळवे, आरपीआयचे युवक शहर अध्यक्ष अमित काळे, विजय भांबळ, … Read more

बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- 5 एप्रिल 2015 रोजी शफीक शब्बीर शेख (रा. नारायणगव्हाण ता. पारनेर) या आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सहा साक्षिदार तपासण्यात … Read more

सात-आठ वर्षांत ८० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- नगरयेथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधारी पक्षाने मागील सात-आठ वर्षांत ८० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला आहे. २०१८ मध्ये सहायक उपनिबंधक एस. डी. सूर्यवंशी यांच्या चौकशी समितीच्या अहवालात या बाबी स्पष्ट नमूद आहेत. त्यानंतरही सत्ताधारी मंडळाचा भ्रष्टाचार सुरूच आहे. याबाबतच्या तक्रारीवरील अहवाल उपनिबंधक गणेश पुरी समितीने तातडीने … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगार ऑन टार्गेट

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज अखेर आपला पदभार स्वीकारला आहे. दरम्यान जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता आलेख, अवैध धंदे, यांना नक्कीच आळा बसेल अशी अपेक्षा नगरकरांनी बाळगली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर म्हणाले की, वाळू तस्करी च्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी वाढत आहे. नगर जिल्ह्यात … Read more

भिंगारमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  शहरात तसेच आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. दिवसेंदिवस अवैध धंदे करणारे खुलेआम आपली कामे करू लागली आहे. यातच आज पोलीस पथकाने भिंगार मध्ये सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला व जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांना अटक केली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भिंगारच्या सावतानगरमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार … Read more

मालट्रक घेऊन जाणार्‍या दोघांना अज्ञात तिघांनी लुटले

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर महामार्गांवरील वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरु झाली आहे. मात्र आता मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्त्यात अडवून त्यांना लुटले जात असल्याचा प्रकार घडू लागले आहे. नुकताच नगर मधील चास शिवारात असाच एक प्रकार घडला आहे. बिहार येथून पुण्याच्या दिशेने मालट्रक घेऊन जाणार्‍या दोघा भावांना तिघा चोरट्यांनी धारदार … Read more

पुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- सध्या देशभरात महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यावर अनेक उपाययोजना अवलंबूनही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण घटताना दिसत नाही. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश मधील बलात्कार प्रकरणाने देश हादरला असतानाच पुन्हा एक अशीच क्रूर घटना तेथे घडली आहे. २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचं समोर आलं आहे. … Read more

युपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा अहमदनगर शहरामध्ये तीव्र पडसाद उलटल्याचे चित्र दिसून आले. उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे एका युवतीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना १ महिन्यात फाशी देण्यात यावी अन्यथा संपूर्ण देशभरात रस्त्यावर ऊतरून आंदोलन करण्यात येईल असा इशाराच आंदोलन कर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर … Read more

दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. तर सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, माणुसकीला काळिमा फासणार्‍या या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष … Read more

प्रसूतीनंतर उपचारातील निष्काळजीपणामुळे ‘ती’चा मृत्यू ; दोन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- सामान्य प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नेवासा येथील देशमुख हॉस्पिटलमध्ये घडली. वंदना सतीश पटारे (रा. वांबोरी ता. राहुरी जि. अहमदनगर) असे मृत महिलेचे नाव असून तिचा चुलत भाऊ गिरीश वसंतराव तनपुरे (वय 45) रा. भालगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत असे म्हटले आहे की, माझी … Read more

गुन्हा दाखल होताच ‘वाघ’ झाला पसार !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना न्याय मागणेसाठी गेलेल्या महिलेस कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याने जाळ्यात ओढले होते. वाघ याने लग्नाचे अमिश दाखवून पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला तसेच तिचा गर्भपात केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक विकास वाघ याच्या विरोधात अत्याचाराचा … Read more

बंद फ्लॅट फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर टाकळीढोकेश्‍वर येथील बायपासवर असलेल्या यश अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील डॉ. संदीप देठे यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरटयांनी दिवसाढवळया १ लाख ७० हजार रूपयांचे सोन्याचे दागिणे तसेच ५ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. सोमवारी दुपारी चार ते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी यश अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील कुलूपबंद असलेल्या … Read more

सुशांतसिंहची हत्या ? एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. परंतु आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. आता हा तपास CBI, NCB, ईडी, या तीन संस्था तपास करत आहेत. परंतु मध्यंतरी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण आता सीबीआयसाठी महत्त्वाचे … Read more