डॉक्टरांनी केला कोट्यवधींचा घोटाळा; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- नगर अर्बन बँकेमध्ये डॉक्टरांनी एकमेकांना जामीन राहून रुग्णालयासाठी नवीन मशिनरी खरेदी करायची, असे सांगून पुण्याच्या स्पंदन मेडिकेअर तसेच निर्मल एजन्सी यांच्याशी संगनमत करून नगर अर्बन बँकेमध्ये 22 कोटी 90 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज बँकेने केडगाव व मार्केट शाखेतून त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या कर्जाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चुलत भावानेच केला बहिणीवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- हातावर राखी बांधून घेत आयुष्यभर बहिणीचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या भाऊ- बहिणीचे नाते जगावेगळे असते. मात्र याच नात्याला काळिमा फासण्याचे काम जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडले आहे. संख्या चुलत भावाने आपल्या सतरा वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केले व यामध्ये मुलगी गरोदर राहीली. या कृत्यास जबाबदार असलेल्या त्या मुलीच्या सख्ख्या चुलत … Read more

जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या भाजपाच्या माजी पदाधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील नान्नज येथे दुकान लावणाऱ्या एकाला भाजपच्या पदाधिकाऱ्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याने या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, तालुक्यातील घुलेवाडी येथील तीस वर्षीय तरुणाचा खारी-टोस्ट विक्रीचा फिरता व्यवसाय आहे. ठिकठिकाणचे बाजार करून हा तरुण आपला उदरनिर्वाह करतो. सदर तरुणाने रविवारी (ता.4) नांदुरी … Read more

धक्कदायक! भाजपच्या ‘ह्या’ नेत्याची गोळ्या घालून हत्या

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आणखी एका नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आहे. इथे रविवारी रात्री काही अज्ञात इसमांनी भाजप नेते मनीष शुक्ला यांची गोळ्या झाडून हत्या केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घटना टीटागड पोलीस ठाण्याच्या अगदी समोर घडली आहे. … Read more

‘ह्या’ गावातील तरुणांचे मोबाईल हॅक; महिलांना पाठवीले जातेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- सध्या सोशलमिडीयाचा वापर वाढलेला आहे. यात व्हाट्सअँपची लोकप्रियता प्रचंड आहे. वर्क फ्रॉम होम दरम्यान WhatsApp चे महत्त्व आणखी वाढले आहे. परंतु आता हे देखील वापरणे धोक्याचे ठरत आहे. ज्या प्रमाणे इंटरनेटवरून संगणकाद्वारे फसवणुकीचे गुन्हे केले जायचे तसे आता मोबाईलद्वारे केले जात असल्याचे समोर आले आहे. अकोले तालुक्यातील कातळापूर गावात … Read more

पतीने चोरून दुसरे लग्न केले ; पत्नीच्या तक्रारीवरून 10 जणांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- चोरून दुसरे लग्न केल्याने संतप्त झालेल्या पहिल्या पत्नीने पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा तक्रार दिली आहे. त्यांच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथे सदर घटना घडली. उषा संदीप कुर्‍हाडे (वय 33) हल्ली रा.फुलारी वस्ती भेंडा बुद्रुक असे या तक्रार दिलेल्या विवाहितेचे नाव आहे. … Read more

ट्रॅक्टरकरिता माहेरावरून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-महिलांवरील अत्याचार, हुंड्यासाठी किंवा इतर कारणासाठी महिलांवर होणारे छळ या गोष्टी अजूनही समाजात घडत आहेत. अशाच एका नेवासा तालुक्यातील देडगाव येथील घडलेल्या घटनेने सर्वाना हादरून सोडले आहे. ट्रॅक्टर घेण्याकरिता आई-वडिलांकडून 4 लाख रुपये घेऊन यावे, यासाठी याठिकाणी महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सासू-सासर्‍यासह पाच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :’त्या’ मंदिरात गळफास घेत एकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- आजारपणातून आलेल्या नैराश्यातून एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील समाजमंदिरात एकाने गळफास घेत आत्महत्या केली असून, अनिल हरी शिंदे (वय ५२) असे त्या इसमाचे नाव आहे वाळवणे येथील समाजमंदीरात शनिवारी सांयकाळी ६.३० च्या दरम्यान पञ्याच्या अंगलला दोरीच्या साह्याने फाशी घेतली. आत्महत्या केलेल्या इसमाच्या … Read more

डॉ. आंबेडकर यांचा अवमान ; ‘ह्या’ गावात तणाव, दोन दिवसीय बंद

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध म्हणून हे गाव दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गावातील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सार्वजनिक मुतारीतील आतील बाजूच्या भिंतीवर अज्ञात समाज कंटकाने काळ्या रंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करून अवमान केला. … Read more

‘त्या’ कर्ज प्रकरणी ‘ह्या’ डॉक्टरांसह सात जणांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  नगर अर्बन बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखांमधील कर्ज प्रकरणात 22 कोटी 90 लाखाच्या रकमेचा अपहार झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. बॅकेचे व्यवस्थापक महादेव पंढरीनाथ साळवे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डॉ. निलेश विश्‍वासराव शेळके, डॉ. विनोद आण्णासाहेब श्रीखंडे, डॉ. रवींद्र दौलतराव कवडे, डॉ. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्राध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  कोल्हार येथील प्रा. सोमनाथ शांताराम निबे (५३) यांनी शेतातील विहिरीत आत्महत्या केली. ही दुर्घटना शनिवारी पहाटे समजली.  लोणी येथील पीव्हीपी सिनियर कॉलेजचे प्राध्यापक व कोल्हार येथील रहिवासी असलेले निबे यांचा मृतदेह विहिरीत आढळला. तिथे मोटारसायकल लावलेली होती. लोणीचे पीएसआय नानासाहेब सूर्यवंशी व कोल्हारचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाजवळ चिट्ठी मिळाल्याने … Read more

मोठी बातमी! नगर अर्बन बँक कर्ज प्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  नगर अर्बन बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखांमधील कर्ज प्रकरणात २२ कोटी ९० लाख रकमेचा अपहार झाला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सात जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यामध्ये डॉ. निलेश विश्‍वासराव शेळके, डॉ. विनोद आण्णासाहेब श्रीखंडे, डॉ. रवींद्र दौलतराव कवडे, डॉ. भास्कर रखमाजी सिनारे, गिरीश … Read more

मॅट्रिमोनीवरून महिलांची फसवणूक करणारा भामटा अटकेत

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-   विवाहासाठी इच्छुक वर तसेच वधू प्राप्तीसाठी अनेक विवाहनोंदणी (मॅट्रिमोनी) वेबसाईट उपलब्ध आहेत. मात्र अशाच एका वेबसाइटवरून महिलांना फसविणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, आरोपी कुणाल नंदकुमार जगताप ( वय ३७ वर्षे. रा.घर.नं.६, व्दारकाधिश हौसिंग सोसायटी, काटेगल्ली, त्रिकोणी गार्डनजवळ, व्दारका नाशिक) याने जीवनसाथी डॉट कॉम … Read more

घराचा कडीकोंडा तोंडत चोरटयांनी घरातील माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील साकूर येथील किशोर बनसोडे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाट्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना शनिवारी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, साकूर परिसरातील वनवेनगर येथे किशोर बनसोडे हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास … Read more

त्यांनी चक्क म्हैसच चोरली

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  आजपर्यंत दुचाकी, चार चाकी चोरीच्या घटना नेहमीच आजूबाजूला घडत असतात. पारनेर तालुक्यातील रांधेफाटा येथे एका अज्ञात चोरटयाने पिक अप गाडी घेवून येत एका जणाच्या गोठ्यातून म्हैसच चोरुन नेल्याची घटना घडली आहे. दि.1 ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास ही चोरी झाली. महिंद्रा कंपनीच्या पिक अप गाडीतून आलेल्या चालकाने फिर्यादी यांच्या … Read more

वाळूतस्करांवर पोलिसांचा छापा.. या तालुक्यात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-   जिल्ह्यात वाळूतस्करीचा अवैध धंदा सध्या जोरात सुरु आहे. यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आरामक पावले उचलली आहे. नुकतीच श्रोगोंदा तालुक्यातील वाळू तस्कराची कारवाईची हगतना ताजी असतानाच, आज संगमनेर तालुक्यातही वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आलाय आहे. तालुक्यातील उंबरी शिवारातील प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत … Read more

भिंगार व अहमदनगर शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले; वेगवेगळ्या घटनेत तिघ्यांच्या वाहनांची चोरी

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे घडताना दिसतात. चोर्‍या, घरफोड्या, दरोडे, रस्तालुटीच्या घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन यावर जरब बसविण्याचे कार्य करत आहे. वाहन चोरीचे देखील खूप प्रकार नगरमध्ये घडत असतात. एमआयडीसी, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. … Read more

खळबळजनक ! काँग्रेस-भाजपच्या महिला नेत्याच चालवित होत्या सेक्स रॅकेट; अनेकांना अटक

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता जे प्रकरण समोर आले आहे त्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. … Read more