हॉटेलची तोडफोड करत दिली जीवे मारण्याची धमकी…
अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे, लूटमार, चोरी, धमकावणे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतीच राहुरी तालुक्यात हॉटेल चालवण्यास घेण्यावरून झालेल्या वादात हॉटेल चालकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, नगर-मनमाड रस्त्यावरील “तोरणा’ हॉटेलमध्ये मंगळवारी (ता. 6) रात्री साडेनऊ वाजता चार आरोपी आले. … Read more