चॅप्टर केस बंद करण्यासाठी लाच घेताना जेलर रंगेहाथ जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- ‘कोपरगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक व जेलर रवींद्र नारायण देशमुख (वय 48) याला पाचशे रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. रवींद्र नारायण देशमुख (वय 48) असे या जेलरचे नाव असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने हि कारवाई केली. जे तक्रारदार आहेत त्यांच्यावर कोपरगाव तालुका पो.स्टे.ला … Read more

धक्कादायक! पारनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे यात समाविष्ट आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एका … Read more

‘त्या’ गुटखा प्रकरणाची व्याप्ती संगमनेरमध्ये ; आणखी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले. आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस यंत्रणेने अर्धा कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला, आता त्याचे कनेक्शन संगमनेर तालुक्यापर्यंत … Read more

जमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांवरून संपूर्ण देशात सध्या संतापाचे वातावरण असताना जिल्ह्यात महिलांच्या छेड छाडीच्या घटना घडत आहे. अकोले तालुक्यातील केळी रुम्हणवाडी परिसरात राहणारी एक ४५ वर्षीय महिला व तिचे नातेवाईक, पती हे शेतजमीन नांगरणयासाठी गेले असता तेथे चौघा जणांनी येऊन ही शेतजमीन आमची आहे. तुमचा येथे काही संबंध नाही असे … Read more

अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांकडून कारवाई

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. प्रशासनाची भिती न बाळगणाऱ्या या मंडळींनी खुलेआम आपले अवैध धंदे सुरु केले आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे. नुकतीच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे बुद्रुक येथे घारगाव पोलिसांनी अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणार्‍यास दुचाकी व रोख … Read more

‘ह्या’ठिकाणी पोलिसांचा छापा;अवैध दारू जप्त

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे शिर्डी पोलिसांनी तीन ठिकाणी धाडी टाकत अवैध दारू जप्त केली आहे. यातील आनंद उर्फ छोट्या आहिरे हा आरोपी फरार झाला असून मंगेश नारायण पवार व बाबासाहेब चंदन भोजने या आरोपींना अटक करण्यात आली आहे. 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता शिर्डी पोलिसांनी छापा टाकत मंगेश नारायण … Read more

म्हतारपणाची काठी असलेल्या नातवाने केला आजी- आजोबांवर जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- आपल्या म्हतारपणाची काठी म्हणून मोठ्या लाडाने आजी आजोबा आपल्या नातवाला सांभाळत असतात. मात्र खुद्द नातूच आजी – आजोबांच्या जीवववर उठला असल्याचा प्रकार जिल्ह्यातील पारनेरमध्ये घडला आहे. वडीलांना दमदाटी करण्याचे कारण पुढे करून तसेच शेतामध्ये येउ नये यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी पारनेर तालुक्यातील भांडगाव येथे दोघा नातवांनी आजी आजोबांवर कोयत्याने … Read more

सैनिक बॅंकेचे चेअरमनसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- पारनेर सैनिक सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी तुकाराम व्यवहारे माजी अध्यक्ष अर्जुन चौधरी मुख्य व्यवस्थापक संजय कोरडे यांच्यासह इतर 13 जणांवर बोगस लिलाव दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपावरून शनिवारी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या बॅंकेतच आर्थिक फसवणूक झाल्याचा हा चौथा गुन्हा दाखल … Read more

शहरात सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांची धाड

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर सर्वत्र अवैध धंद्यांना जोर आला आहे. शहर परिसरात ठिकठिकाणी अवैध धंदे वाढू लागले आहे. या धंद्यांना लगाम बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. शहरातील पाईपलाईन रोड, सावेडी अहमदनगर येथील वाणीनगर कमानीच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी चालु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन पोलिसांनी … Read more

दहा ते बारा जणांच्या जमावाने तरुणाला बदडले

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- आर्थिक घेवाण देवाण यामाध्यमातून संबंधांमध्ये दुरावा येऊन याचे रूपांतर वादात झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. असाच काहीसा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, कर्जाचे हफ्ते न भरल्याने नोटरीद्वारे विकलेला डंपर परत आणण्यासाठी गेलेल्या मूळ मालकाच्या पुतण्यास दहा ते बारा जणांनी बेदम मारहाण करीत डांबून ठेवल्याची … Read more

शेतीच्या जुन्या वादातून मारहाण, डोक्यावर केला कुऱ्हाडीने वार

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- शेतीच्या जुन्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी वीरगाव येथे घडली. मात्र, साक्षीदारांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पोलिसांकडे उशिरा तक्रार दाखल करण्यात आली. भागवत गबाजी कुमकर (वय ५७) यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार झाल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी सोपान संपत कुमकर, … Read more

५३ लाखांच्या गुटखाप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे मंगळवारी पोलिसांनी सुमारे ५३ लाख ५४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. अटक केलेल्या चार आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. एकलहरे शिवारातील आठवाडी परिसरात कलिम सय्यद यांचे शेतातील पत्र्याच्या गोडावूनमध्ये आयशर कंपनीचा टेम्पो (जीए ०७ एफ ३१००) व अशोक लेलंड कंपनीच्या छोटा टेम्पोतून … Read more

हृदयद्रावक घटना …व्यसनाधीन बाप प्रयत्न करूनही सुधारत नसल्याने 20 वर्षीय मुलाने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना शुक्रवारी  घडली. व्यसनाधीन बाप अनेक प्रयत्न करूनही सुधारत नसल्याने 20 वर्षीय मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली.   लोणी पोलीस ठाण्याजवळच असलेल्या लोमेश्वरनगर वसाहतीमध्ये राहणार्‍या शुभम अनिल चव्हाण (वय 20) हा तरुण त्याच्या राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. … Read more

दोन गटांत जमिनीच्या वादातून तलवार, कुऱ्हाड, धारदार शस्त्रे, तसेच गजाने मारामारी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथे एकमेकांचे नातेवाईक असलेल्या दोन गटांत जमिनीच्या वादातून गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास तलवार, कुऱ्हाड, धारदार शस्त्रे, तसेच गजाने मारामारी झाली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन शिक्षकांपाठोपाठ ‘त्या’ चहा विक्रेत्यानेही केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोल्हार येथील चहा विक्रेते भाऊसाहेब नाथाजी तांदळे (वय ७५) यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या दुकानातील लोखंडी खांबास गळफास घेऊन आत्महत्या केली. एकामागोमाग ही तिसरी आत्महत्या असल्याने खळबळ उडाली. बेलापूर रोडलगत वास्तव्यास असलेले आणि अनेक वर्षांपासून चहाचे दुकान चालवणारे तांदळे सकाळी घरी चहा घेऊन दुकानात आले. दुकानातील लोखंडी गजास लटकून त्यांनी … Read more

चोरटयांनी गाडीची काच फोडून पळविले 36 लाखांचे सोने

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारला आहे. आता या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालणे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दरम्यान राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकाच्या कारची काच फोडून सुमारे 36 लाखांचे सोन्या चांदी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. ही घटना … Read more

पोलिसांनी ‘या’ वसाहतीत छापा मारत जप्त केले 800 किलो गोमांस

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली असल्याने अनेक दिवस जनावरांची तस्करी होण्याचे प्रकार थांबले होते. मात्र आता वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु झाल्याने गोवंश जनावराची तस्करीच्या घटना पुन्हा घडू लागल्या आहेत. संगमनेर शहरातील जमजम वसाहतीमध्ये शहर पोलिसांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास छापा मारत 800 किलो गोमांस, पाच जर्सी वासरे आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप पदाधिकाऱ्यास मोका कायद्यान्वये अटक आणि…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जामखेड तालुक्यातील आपटी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे (वय ३१ )यास धोकादायक व्यक्ती म्हणून त्याच्यावर जामखेड पोलिस स्टेशनला पाच वर्षांत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला मोका कायद्यान्वये अटक करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती … Read more