…करण्यासाठी शिर्डीतील लॉजेसची आठवण… त्या जोडप्याला हॉटेलच्या खोलीतून घेतलं ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व ते प्रयत्न करीत आहे, सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. सर्व हॉटेल आणि लॉजेस बंद ठेवण्याचे आदेश आसतांना आय्याशी करण्यासाठी जोडप्यांना शिर्डीतील लॉजेसची आठवण येवू लागली आहे. असाच एक प्रकार पुन्हा येथे घडला आहे. शासनाची परवानगी नसतांना जिल्हाधिकारी यांचे आदेश झुगारून निमगाव शिवारातील हॉटेल शीतल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीत तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणे महामार्गावरील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीच्या शेडचे काम सुरु होते. या कामादरम्यान शेडवरुन पडून मुश्ताक सलीम शेख (वय १९) या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचेव वडिल सलीम मुजीम शेख (वय- ४०, धंदा मजुरी, रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) यांनी फिर्याद दीली. त्यादिवशी तब्बल पाचव्या दिवशी सुपा पोलीस ठाण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चार सख्खे भाऊ शेततळ्यात बुडाले !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   गुऱ्हाळवर काम करणाऱ्या कामगारांची श्रीगोंदा तालुक्यात  चार मुले तेथीलच एका शेततळ्यात पडून बुडाल्याची माहिती आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी गावात शेत तळ्यात पोहायला गेलेल्या चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नमूद दुर्घटना आज २३ जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृत्युमुखी पडलेले चारही जण सख्खे भाऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एकाचा खून !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   संगमनेर तालुक्यात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीने पिता-पुत्रावर खुनी हल्ला केला. यामध्ये 55 वर्षीय इसमाचा चाकूने भोसकल्याने मृत्यू झाला आहे  या घटनेत 25 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वडगावपान येथे काल सायंकाळी घडली. या घटनेमुळे वडगावपानच्या संतप्त जमावाने हल्लेखोराच्या घराची तोडफोड केली असून गावात तणावाचे वातावरण … Read more

रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर गोंधळ करत थेट डॉक्टरला मारहाण

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर गोंधळ घालणाऱ्या नातेवाईकांना गोंधळ घालू नका. असे सांगितल्याने त्यांनी डॉक्टरला मारहाण करून रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केल्या प्रकरणी पोलिसांनी पाच जनावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील एक युवकाने गळफास घेतला होता, त्या रुग्णास तातडीने खर्डा येथून तातडीने ग्रामीण … Read more

नातेवाईकांचा ‘तो’ बनाव उघड , तो तर खूनच !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील वैष्णवी सोमनाथ आरगडे या अल्पवयीन मुलीचा गळा दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र मयत वैष्णवी हिचा चुलता कानिफनाथ विठ्ठल आरगडे यांनी सर्पदंशाने तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.शवविच्छेदन अहवालाने त्यांचा हा बनाव उघड झाला आहे.याबाबत नेवासे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध … Read more

अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टराला अटक

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   महिलेचा अवैधरित्या गर्भपात केल्या प्रकरणी नगर तालुक्यातील जखणगाव येथील एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. शंकरप्रसाद दिगंबर गंधे (वय 50) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा अवैधरित्या गर्भपात केला जात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जामखेड तालुक्यातील ‘त्या’ मुलीची हत्या नव्हे तर आत्महत्या ! प्रियकराने….

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे घडली आहे . या प्रकरणी अरणगाव येथील एका अल्पवयीन मुलाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोणगाव येथिल एका अल्पवयीन मुलीचा दोन दिवसांपुर्वी विहीरीत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी फीर्यादी मयत … Read more

बंद खोलीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द येथील बंद खोलीत रविवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. भिकन सखाराम बेेळे यांच्या वापरात नसलेल्या खोलीतून ग्रामस्थांना कुजलेला घाण वास येऊ लागला. आतमध्ये डोकावून पाहिले असता मृतदेह आढळला. पोलिस तातडीने दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. ही व्यक्ती चार ते पाच दिवसांपूर्वीच मरण पावलेली … Read more

‘या’ कारणामुळे झाला अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर येथे फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने माजी आमदार तथा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला. शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने चार दिवसांपूर्वीच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर परिसरात देवस्थानचे पुजारी व कर्मचाऱ्यांना किराणा वाटप करताना, … Read more

मोठी बातमी : अखेर त्या मुलीच्या हत्येचे गूढ उलगडले…या व्यक्तीने केलाय खून !

अहमदनगर Live24 टीम ,22 जून 2020 : नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाच्या वैष्णवी सोमनाथ आरगडे(वय 9 वर्षे) या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली मयत मुलीचा आते भावानेच दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे, ही माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी दिली. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार,अपर पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे,उप अधीक्षक मंदार जवळे,पोलिस निरीक्षक रणजित डेरे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाच्या भावास बेदम मारहाण, गावठी कट्टा रोखला!

अहमदनगर Live24 टीम ,22 जून 2020 : अहमदनगर एमआयडीसीतील वैभव सेलचे मालक वैभव शेटीया हे घरी चालले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडविले. त्यांच्यावर गावठी कट्टा रोखून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात शेटिया हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सावेडीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

धक्कादायक ! आजारी पतीच्या उपचारासाठी ‘त्यांनी’ घरीच सुरू केलं सेक्स रॅकेट

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : पंजाबमध्ये पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात 3 महिलांसह 10 जणांना अटक केली आहे. तपासाअंती धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या प्रमुखाने पोलिसांना स्पष्टीकरण दिलं की, महिलेचा पती आजारी आहे. त्यामुळे काही पैशांसाठी महिला तिची … Read more

बोगस जमीन विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश …’या’ वकिलाचा होता समावेश !

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  श्रीगोंदा तालुक्यात बनावट आधारकार्ड व इतर कागदपत्रे दाखवून जागेचे मूळ मालक असल्याचे भासवून येणाऱ्या गिऱ्हाईकाना बोगस शेतजमीन , प्लॉट यांचे खरेदीखत व ईसार पावती बनवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून काही आरोपींना अटक करून त्यांच्या इतर साथीदारांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीगोंदा तालुक्यात अश्या प्रकारे अनेक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी मंत्री अनिल राठोड यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : शिवसेनेचे माजीमंत्री अनिल राठोड यांच्यासह आठ जणाविरुद्ध जिल्हाधिका-यांच्या जमावबंदी आदेशाचे उलंघन करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, कोरोना रोगाच्या प्रसाराबाबद खबरदारी न घेणे, कोरोना उपाययोजना २०२० चे अधिनियम ११, भारतीय साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायद्या प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे नियमांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवतीची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील रहिवासी असलेली  बारावीच्या कला शाखेतून परीक्षा दिलेली ज्योती विजय काळे (वय १८) हिने राहत्या घरात शुक्रवारी साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना घडली तेव्हा तरुणीचे वडील घराला बाजूस रंग देत होते, तर आई नदीवर धुणे धुण्यासाठी गेली होती. एक बहीण वडिलांना रंगकामात मदत … Read more

काय दिवस आलेत … कलावंत म्हणून ओळख असलेल्या ‘या’ हॉटेलमालकाने चक्क हुक्का पार्लर सुरू केले…

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : लॉकडाऊन असतानाच नगर-दौंड महामार्गावरील हॉटेल फूड लँडमध्ये हुक्का पिऊन नशेत तर्रर्र झालेल्या उच्चभ्रू तरुण-तरुणींना अटक करण्यात आली. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. हुक्का पार्लर चालवणारा हॉटेलमालक अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नगर शाखेचा प्रमुख कार्यवाहक असून तो फरार झाला आहे. सध्या हॉटेलचालकांना केवळ पार्सल सुविधा देण्याची परवानगी आहे. हॉटेलचालक चोरून-लपून … Read more

शेततळ्यात बुडून एका युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील करुले शिवारातील शेततळ्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. सलमान जाकीर पठाण (वय १७) असे मृताचे नाव आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सलमान शनिवारी दुपारपासून घरातून बेपत्ता होता. रविवारी सकाळी मच्छिंद्र शिवराम कोल्हे यांच्या शेततळ्यात सलमानचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिस पाटील अशोक कोल्हे … Read more