‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या हत्येचे गूढ वाढले ! लोक म्हणतात हे तर कोपर्डी ???

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीचा मुतदेह एका विहीरीत तरंगताना आढळून आला. ही मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात मुलीच्या आजोबांनी बेपत्‍ता असल्‍याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान तिचा खून झाला की आत्महत्या आहे याबाबत तर्क वितर्क काढले जात आहेत. काहीजण ही कोपर्डीची पुनरावृत्ती असल्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीचा झोपेतच संशयास्पद मृत्यू

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे एका अल्पवयीन मुलीचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी उघडकीस आलीय.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सौंदाळा येथील इयत्ता चौथी मध्ये शिकणारी मुलगी शनिवार दि.20 जून रोजी रात्री तिच्या मोठ्या बहिणी सोबत गावातील घरात झोपली होती. रविवार सकाळी आई-वडील शेतातून घरी आल्यावर तिला झोपेतून … Read more

पोलिस असल्याचे सांगत व्यापाऱ्यास लुटले

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :   आम्ही पोलिस असे सांगत नगर शहरात भरदिवसा दोघा चोरट्यांनी उद्योजकाला मारहाण करत त्याच्याकडील 1 लाख 20 हजार 200 रुपये हिसकावले. शनिवारी दुपारी शहरातील गंगाउद्यानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत ही घटना घडली. याप्रकरणी अमित ज्ञानेश्वर सुंकी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सुंकी यांची नगर एमआयडीसी येथे कंपनी … Read more

श्रीगोंदयात प्रियसीच्या पतीचा पत्नी व प्रियकरावर चाकू हल्ला दोघेही बालनबाल बचावले

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : आपली पत्नी त्याच्या प्रियकरासोबत राहते, या रागातून पत्नी व तिच्या प्रियकरावर पतीने चाकूहल्ला केल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता शहरातील एका नामांकित हॉस्पिटल मध्ये घडली आहे . सदर घटनेबाबत प्रियकराने दिलेल्या फिर्यादीवरून प्रियसीच्या पतीविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रियसी ही श्रीगोंदा तालुक्यातील जंगलेवाडी येथील आहे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :’त्या’ हुक्का पार्लरवरील छाप्यात उच्चभ्रू तरुण-तरुणी ताब्यात !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :दौंड रोडवरील अरणगाव शिवारातील एका हॉटेलवर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकला. येथे हुक्का पार्टी सुरु असल्याची खबर मिळाली होती. या छाप्यामध्ये नगर तालुका पोलिसांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यादरम्यान उच्चभ्रू समाजातील मुला- मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांच्या पथकाने ही कारवाई … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जेऊर शिवारात खून !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : नगर औरंगाबाद रोडवरील जेउर येथील शेतकरी भागवत तुकाराम विधाते यांच्या शेतात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर औरंगाबाद रोडवरील जेउर गावच्या शिवारात भागवत तुकाराम विधाते यांच्या शेतात काल एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळुन आला. याबाबत पोसइ विनोद जधोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे. सागर आनंद साळवे (२०, दैठणेगुंजाळ ता. पारनेर, नगर) असे आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी ही शिक्षा सुनावली. २० फेब्रुवारी २०१७ रोजी हा प्रकार घडला होता. मुलगी शाळेतून दुपारच्या सुटीत मैत्रिणीकडे गेली असताना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोहायला गेलेल्या भावा-बहिणीचा अंत

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :राहुरी वनविभागाच्या साठवण बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या सख्ख्या शाळकरी भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस आली. साक्षी शंकर गागरे (वय ८) व सार्थक शंकर गागरे (वय १०, गाडकवाडी, ता, राहुरी) अशी त्यांची नावे आहेत. आई व वडील रोजंदारीच्या कामासाठी शेतावर गेले असताना साक्षी व सार्थक वरशिंदे शिवारातील साठवण … Read more

त्या मुलीची हत्या की आत्महत्या ? संशयावरून एकजण ताब्यात

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे बारावीतील विद्यार्थिनीचा मृतदेह विहिरीत आढळला. ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी दाखल केली होती. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मूळची रत्नापूरची रहिवासी असलेली मुक्ता संभाजी वारे १८ च्या सायंकाळपासून बेपत्ता होती. नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला. ती … Read more

‘त्या’ पीक-अप मधून पोलिसांनी पकडली पंधरा लाखांची दारु !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : शहरातील कल्याण रोडवरील नेप्ती नाका, नालेगाव या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत विदेशी दारू जप्त केली. भाळवणीकडून कल्याण रोडने अहदनगर शहराच्या मार्गी सफेद रंगाचा महेंद्र पिकअप (एमएच 16, एई 1181) ही विदेशी दारुचे बॉक्स घेऊन येत आहे. पिकअप गाडीच्या पुढे सफेद रंगाची स्कार्पिओ ( एमएच 16, बीएच 1919) या गाडीतून … Read more

धक्कादायक! जमिनीसाठी मुलानेच केला आई-वडीलांवर जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथे धक्कादायक प्रकार घाला आहे. पोटचा मुलगाच जन्मदात्या वडिलांसाठी काळ ठरू पाहत आहे. जमिनीची वाटणी मिळावी यासाठी मुलगा, सुन व सुनेचा भाऊ यांनी मिळून त्याच्या आई – वडीलांना चाकू व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार इंदूबाई व त्यांचे पती दादाबा बडे हे … Read more

‘त्या’ तीन सख्या भावांची आहे संपूर्ण तालुक्यात दहशत ; पोलिसांनी दिला ‘असा’ दणका

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अकोले तालुक्यात दहशत माजविणाऱ्या व अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या तीन सख्या भावांची टोळी तालुक्यासाठी डोकेदुखी ठरली होती. राजूरमध्ये या तिघा भावांची मोठी दहशत होती. अवैध दारू विक्रीच्या व्यावसायातून त्यांनी आपले बस्तान बसविले आहे. पोलिसांनी या तीन सख्या भावांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची कारवाई केली आहे. टोळीचा प्रमुख संजय … Read more

मंदिरातील चोरीचा उलगडा… एका अल्पवयीन आरोपीसह ३ जणांना अटक

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील गावचे ग्रामदैवत खंडेश्वर महाराज मंदिरात रविवारी (दि.१४)  खंडोबा मंदिरातून अज्ञात चोरटयांनी मंदिरातील १ लाख ७० हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली होती. त्या चोरीचा उलगडा झाला असून पोलिसांनी  एका अल्पवयीन आरोपीसह  तीन जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी गुन्ह्याचे तपस करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहीरीत आढळला विद्यार्थीनीचा मृतदेह… पोलिसांनी वर्तवला ‘हा’ अंदाज !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता १२वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत तरंगताना आढळुन आला असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. या बाबत जामखेड पोलिस स्टेशनला नातेवाईकांनी मिसिंग दाखल केली होती. या प्रकरणी या अरणगाव परिसरातून एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हीघटना ऑनर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगराध्यक्षाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा ! 

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : चक्क माजी नगराध्यक्षाविरुद्ध वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली. यात महावितरणचे अधिकारी सुधीर वसंतराव कन्नावार यांनी दिलेल्या  फिर्यादिवरून माजी नगराध्यक्ष अनिल श्यामराव कांबळे यांच्याविरुध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल कांबळे हे वेस्टन अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. फ्लॅटमध्ये महाराष्ट्र राज्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरची धडक बसून दुचाकी स्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोपरगाव-वैजापूर रस्त्यावर तिळवणी ग्रामपंचायत हद्दीत गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकी व ट्रॅक्टरची धडक झाली. या अपघातात आपेगाव येथील दुचाकीस्वार संभाजी दत्तात्रय भुजाडे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले. कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा … Read more

पारनेरच्या एकाच कुटुंबातील अकरा व्यक्तींवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना मुंबई ते भाळवणी प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील अकरा व्यक्तींवर पारनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. भाळवणीचे ग्रामविकास अधिकारी संपत दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करुन सुनील एकनाथ भोसले, संगीता सुनील भोसले, मारुती दगडू भोसले, द्रौपदी मारुती भोसले, बाबासाहेब … Read more

‘या’ गावात घरफोडी; दीड लाखाचा ऐवज लंपास !

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील आंबी खालसाजवळील तांगडी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून १ लाख ५२ हजार रूपयांचा ऐवज रोख रक्कमेसह लांबविल्याची घटना घडली. याबाबत घारगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तांगडी येथे पूजा प्रवीण तांगडकर यांच्या घरी (दि.३ जून) सायंकाळी पाच ते मंगळवारी (दि. १६ जून) रोजी … Read more