बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला The body of a missing youth was found

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथून मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या जालिंदर सोमनाथ पवार (वय ३०) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी १२ वाजता कोपरगाव बेट भागात गोदावरी नदीपात्रात आढळला. नदीपात्रात सुमारे सहा हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थळ पंचनामा करत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दरम्यान, हा तरुण नदीपात्रात … Read more

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांना तहसीलदारांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हा बंदीचे आदेश आहेत. यासाठी शासकीय नियमावली तयार करण्यात आली आहे. परंतु या नियमावलीला हरताळ फासत अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी दररोज पुणे-अहमदनगर-पुणे प्रवास केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने कविता गवांदे यांना पुणे-नगर प्रवास … Read more

पोलिसांशी वाद घालने मायलेकाच्या आले अंगलट !

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  विनामास्क एकाच दुचाकीहून जाणाऱ्या दोघांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांशी वाद घालने मायलेकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. आई व मुलाने पोलिसांशी वाद घालत कारवाईला विरोध केल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन मारुती शिंदे ( वय २१), सुमनबाई प्रारुती शिंदे … Read more

धक्कादायक! समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्याची माती चोरल्याप्रकरणी ‘गायत्री’च्या विरोधात तक्रार

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे कामकाज सुरु आहे. परंतु या दरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी परिसरातील शेतकऱ्याच्या शेतातून माती व मुरुमाची चोरी केल्याची घटना घडली असून त्यासंदर्भात कंत्राटदार कंपनी गायत्री कन्स्ट्रक्शन्स विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी : दीपक मुनोत … Read more

स्वस्तात साड्याचे आमिष दाखवून पावणे पाच लाखांना लुटले

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : स्वस्तात पैठणी साड्या देण्याचे आमिष दाखवून पालघरच्या व्यक्तीला तब्बल पावणे पाच लाख रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. डहाणू पालघर येथील रहिवासी विकास आत्माराम पाटील यांना आरोपी विनोद चव्हाण यांनी त्यांच्या ओळखीचे नीलेश राऊत यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपणास येवले येथून स्वस्तात पैठणी साड्या देतो, असे आमिष दाखवले. त्याप्रमाणे चव्हाण … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्या युवकास अटक

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथील एका तरुणाला सोमवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावरून जातीवाचक पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला. विकास देविदास नरोडे (वय २९, अतिथी काॅलनी श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

सेलिब्रेशन महागात भाजप कार्यकर्त्यासह ३५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणाऱ्या ३५ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भाजपकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढलेले विनय वाखुरे यांनी 13 जून रोजी शहरातील प्रोफेसर चौक परिसरात गर्दीत आपला वाढदिवस साजरा केल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात विनय वाखुरे यांच्यासह अजय रासकर, संदीप चौधरी, महेश थोरात, मयुर कुलकर्णी व … Read more

धक्कादायक : आरोपीकडून चमचाने पोट फाडून कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : राहुरी पोलिस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणपत भाऊसाहेब तुपे( वय ७५ वर्षे राहणार वांबोरी.) या आरोपीने जामीन होत नसल्याने चमचाने स्वतःचे पोट फाडून कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सदर घटना ही १६ जून रोजी घडली आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. खुनाचा प्रयत्न गुन्ह्यामध्ये  गणपत भाऊराव तुपे( वय ७५ … Read more

पोलिसांना ‘त्या’ महिलेची ओळख पटवण्यात अपयश

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  निंबळक बायपासजवळील लामखडे पेट्रोलपंप परिसरात मृतदेह आढळून आलेल्या महिलेची अद्यापपर्यंत ओळख पटवण्यात यश आले नाही. त्या मुळे या खुनाचे गूढ अद्द्याप कायम आहे. दि. ७ जून शेजी निंबळक बायपासजवळील काटवनात दुपारी एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात ओढणीने गळा दाबल्यामुळे महिलेचा मृत्यू … Read more

आमिष दाखून महिलेवर अत्याचार

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  एका ३८ वर्षीय महिलेला लोभने, आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्या याप्रकरणी एका जणाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुनील रामभाऊ कानवडे (रा.निमगाव पागा, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जानेवारी २०१८ ते ६ जुन २०२० या कालावधीत पीडित महिलेवर संगमनेर शहरात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाला हरवलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  कोरोनातुन बचावलेल्या पोलीस कर्मचार्‍याचा वांबोरी रेल्वे स्टेशन नजीक झालेल्या रस्ता आपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माधव संपत शिरसाठ वय 28 असे मयताचे नाव असून ते मुंबई च्या सहारा पोलीस ठाण्यात नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव आला होता, औषध उपचारादरम्यान ते त्यातून बरे झाले होते. दरम्यान … Read more

महिला शिक्षकेस व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे करत विनयभंग !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :   कोपरगाव | महिलेच्या व्हॉट्‌सअॅप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून अश्लील व्हीडीओ, अश्लील फोटो, व्हॉईस मेसेज, व्हीडिओ कॉल करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित शिक्षित महिलेने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विविध मोबाइल नंबरवरून फोन … Read more

नाशकात आईकडून मुलीच्या प्रियकराचा खून कारण वाचुन तुम्हाला बसेल धक्का !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  नाशीक जिल्ह्यातील  इगतपुरी लग्नात अडथळा नको म्हणून मुलीच्या प्रियकराचाच आईने नातलगांच्या मदतीने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून घोटी पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तालुक्यातील तळेगाव शिवारातील कातोरेवाडी येथील एका युवकाचा ओंडली शिवारात मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पंडित ढवळू खडके असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. संशयितांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवभोजन थाळी ‘फसवणूक’ महिलेसह तिघांवर गुन्हा !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : अहमदनगर शहरात शिवभोजन केंद्रासाठी थेट अन्न-औषध प्रशासनाचा बोगस परवाना देऊन परवानगी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन शिवभोजन केंद्र चालकांसह त्यांना अन्न व औषध प्रशासनाचा बोगस परवाना देणारी व्यक्ती, अशा तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद बाळासाहेब मरकड , स्वप्नील जयसिंग निंबाळकर व गायत्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’खून प्रकरणाचा अवघ्या बारा तासात पोलिसांनी शोध लावला !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :शिर्डी बस स्थानकाच्या समोरील सार्वजनिक शौचालयामध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना 13 रोजी घडली होती, या घटनेचा अवघ्या बारा तासात पोलिसांनी शोध लावला आहे  या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना हत्या प्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अज्ञात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :शिर्डी खूनप्रकरणी दोघेजण ताब्यात !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : शिर्डी बस स्थानकासमोरील व साईबाबा रूग्णालयाच्या लगत असलेल्या सार्वजनिक शौचालयात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजू माळी व सुनील तांबोरे अशी त्या आरोपीची नावे आहेत. शनिवारी सकाळी ३५ वर्ष वय असलेल्या तरुणाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. यातील … Read more

महिलेस अश्लील मेसेज पाठवल्याने एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :एका डॉक्टर महिलेच्या व्हॉटस्‌अपवर ९ जूनपासून वेगवेगळया चार नंबरवरून अश्लील मेसेज करून ‘एक अज्ञात व्यक्‍ती मुद्दाम त्रास देत आहे. याबाबत महिलेच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.१२) शत्री उशिरा अज्ञात व्यक्‍ती विरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास कोपरगाव पोलीस करीत आहेत. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more

लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना संगमनेर तालुक्यात शुक्रवार (१२ जून) रोजी दुपारी एक ते तीन वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादिवरून अत्याचार करणाऱ्या तरुणाविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक उर्फ प्रदीप भाऊसाहेब वाकळे (वय ३२, रा.कुबडी मळा, कोठे बुद्रूक, … Read more