धक्कादायक! 2 तास रस्त्यावरच पडून होता क्वारंटाइन व्यक्तिचा मृतदेह ;हे कारण आले समोर
पुसदजवळच्या हुडी या ठिकाणी होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तिचा रस्त्यावरच संशयास्पद मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे PPE किट आणि डॉक्टरच उपलब्ध नसल्याने हा मृतदेह २ तास रस्त्यावरच पडून होता. यामुळे प्रशासनाचे आरोग्य सुविधांविषयी पितळ उघडे पडले आहे. सदर व्यक्ति काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधून आला होता. आरोग्य तपासणीसाठी तो हुडीवरून पुसदला ७ किमी चालत बायकोसह आला होता. शहरात आल्यानंतर … Read more









