अहमदनगर ब्रेकिंग : नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू
संगमनेर :- तालुक्यातील दाढ खुर्द शिवारातील प्रवरानदी पात्रात बुधवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या शरद भागाजी पर्वत (वय २४) या तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी दाढ खुर्द येथील तीन तरुण पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रात गेले होते. यावेळी शरद पर्वत हा तरुण बुडाला असून यांची माहिती आश्वी पोलिसांन कळताच निरीक्षक सुधाकर मांडवकर, … Read more