अहमदनगर ब्रेकिंग : विनयभंगाची तक्रार मागे घेण्याची धमकी देत २७ वर्षीय तरुणीवर घरासमोर बलात्कार

अहमदनगर Live24 :- विनयभंगाची तक्रार मागे घेण्याची धमकी देत एका २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अहमदनगर शहरातील केडगाव भागात असलेला खान मळा परिसरातील ही घटना आहे. इथे राहणारी एक २७ वर्षाची तरुणी तिच्या घरासमोर अंगणात झोपलेली असताना तिच्यावर आरोपींनी रात्री १२ च्या सुमारास पिडीत तरुणीला झोपेतून उठवून तू आमच्याविरुद्ध दिलेली विनयभंगाचा … Read more

अहमदनगर मध्ये ‘त्या’ तबलिगींना अटक, धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर ;- तबलिगी जमातीच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने त्यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. तबलिगी जमातच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक व्हिसाचा गैरवापर करत असल्याचं उघडकीस आले आहे. पर्यटन व्हिसावर आलेले असताना ते व्हिसामधील अटीचे उल्लंघन करून धर्मप्रसार करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत समोर आलीय. नगरला आलेले 29 परदेशी नागरिक … Read more

‘टिकटॉक’वर लाइक न मिळाल्याने तरुणाची गळफास घेत आत्महत्या !

नोएडा :  ‘टिकटॉक’ या व्हिडिओ शेअरिंग ॲपमुळे देशात एका तरुणाचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना नोएडामध्ये घडली. व्हिडिओला लाइक्स मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. नोएडाच्या सलारपूर गावातील चांद मशिदीजवळ राहणाऱ्या इकबाल नामक १८ वर्षीय तरुणाने गुरुवारी रात्री हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती … Read more

लॉकडाऊन, संचारबंदी आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही अल्पवयीन मुलगी बेपत्ता !

पुणे :- शहर लॉकडाऊन, संचारबंदीही लागू आणि रस्त्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही धायरी परिसरातून एक १६ वर्षांच्या मुलगी बेपत्ता झाली आहे. मागील बारा दिवसांपासून मुलगी बेपत्ता असून अद्याप पोलिसांना तिचा शोध घेण्यात यश आलेले नाही. धायरी परिसरातील ३६ वर्षीय महिलेने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात सिंहगड रोड पोलिस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाण्याच्या टाकीत पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

संगमनेर :- तालुक्यातील डिग्रस येथील हर्षल अण्णासाहेब तांबडे (वय 11) या विद्यार्थ्याचा घराच्या पाठीमागे खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना १६ एप्रिलला सकाळी १० च्या सुमारास तांबडेवस्तीवर घडली. हर्षल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचवीत शिकत होता. घटना घडली तेव्हा घरातील सर्व जण शेतात होते. त्याला संगमनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी … Read more

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांना जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 :-  दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकज येथील कार्यक्रमानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी लेख लिहिला होता. त्याचा राग मनात धरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध शुक्रवारी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तुम्ही तबलीग जमातविषयी लिहू नका; अन्यथा हात-पाय तोडून टाकू, जिवंत ठेवणार नाही अशा धमक्या भोस यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तुला करोना झाला आहे’ म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

अहमदनगर Live24 :- अकोले तालुक्यातील खानापूर परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेडछाड काढण्यात आली. तुला कोरोना झाला आहे. चल तुला घरी सोडवितो. असे म्हणत तिला मिठी मारली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा काही तासात तपास करुन पोलिसांनी अजिंक्य दामोदर मालुंजकर (रा. उंचकडक खुर्द) यास अटक केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २४ परदेशी नागरिकांना अटक !

अहमदनगर :-  कायद्याचे उल्लंघन करून अहमदनगर जिल्ह्यात वास्तव केल्याप्रकरणी २४ परदेशी नागरिकांना अटक शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अन्य ५ परदेशी नागरिकांना नंतर अटक करण्यात येणार आहे. सिव्हिल हास्पिटलमधून सोडल्यानंतर २४ परदेशी नागरिक व ५ भारतीयांना अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी न्यालयासमोर हजर केले जाणार दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये … Read more

अहमदनगर क्राईम न्यूज : नवऱ्याचा मोबाईल तपासल्याने बायकोस मारहाण !

अहमदनगर Live24  :- श्रीगोंदा तालुक्‍यातील आढळगाव येथे राहात असलेली विवाहित तरुणी सौ. रुपाली विशाल छत्तीसे, वय २४ हिने तिचा पती विशाल अंकुश छत्तीसे याचा मोबाईल चेक केला ,याचा राग आल्याने आरोपी नवरा विशाल अंकुश छत्तीसे, संजना अंकुश शिंदे, अंकुश किशन छत्तीसे, रा. आढळगाव यांनी मारहाण करुन रुपाली हिला ढकलून दिले. ती भिंतीवर आदळून डोक्याला व … Read more

२५ वर्षीय युवकावर त्याच्या सहकाऱ्यानेच गोळी झाडली कारण वाचल्यावर तुम्हालाही बसेल धक्का …

नोएडा :- कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने ल्युडो खेळताना खोकणाऱ्या २५ वर्षीय युवकावर त्याच्या सहकाऱ्यानेच गोळी झाडली. ग्रेटर नोएडाजवळच्या दयानगर गावात मंगळवारी रात्री ९ वाजता घडलेल्या या घटनेने युवक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. जखमी युवकाचे नाव प्रशांत सिंग आहे. रात्री मंदिरात चौघे जण ल्युडो खेळत असताना प्रशांतला खोकला लागला. यावेळी इतर तीन सहकाऱ्यांपैकी जयवीर … Read more

तुमच्यावर बलात्कार करणार आहोत, अशी धमकी देत दरोडेखोरांनी तिच्यासोबत केले असे काही…

अहमदनगर Live24 :- श्रीगोंदे शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर घोडेगाव रस्त्यानजीक पारधी समाजाच्या महिलेच्या झोपडीवर १४ एप्रिलच्या मध्यरात्री दरोडा पडला. महिलेने विरोध केला असता तिच्यावर शस्त्राचा वार करत बलात्काराची धमकी देण्यात आली. या महिलेच्या डाव्या हाताला अंगठ्याला जखम झाली आहे. ही महिला तिच्या १२ वर्षांच्या मुलीबरोबर झोपडीबाहेर झोपली होती. तोंड बांधून आलेल्या सात दरोडेखोरांची चाहूल लागून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजी, फळविक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24  :- प्रशासनाच्या नियमांचे पालन करून भाजीपाला व फळविक्रीस परवानगी असतानाही पोलिसांनी भाजीपाला, फळविक्रेत्यांवर बुधवारी कारवाई केली. त्यामुळे विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजीपाला विकणाऱ्यांना एका ठिकाणी किंवा फेरीद्वारे गर्दी टाळून विकण्यास परवानगी आहे. या आदेशानुसार विक्रेत्यांनी भाजीपाला विक्रीस प्रारंभ केला असतानाही काही ठिकाणी कारवाई केली जात आहे. मोठ्या मेहनतीने आणलेला भाजीपाला व फळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ‘त्या’ तरुणावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका युवकाने  सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील  पेडगावमध्ये राहणार्‍या एका युवकाने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून बौद्ध धर्माचे समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य केले. 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील … Read more

एकाच दिवशी दोन मृत्यू, तालुक्यात उडाली खळबळ

कोपरगाव : शहरातील कोरोना बाधित आढललेल्या ६० वर्षीय महिलेचा मंगळवारी (दि. १४) पहाटे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या महिलेला श्वसनाचा तसेच रक्तदाबाचा त्रास होत होता. तिला काही दिवसापूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने बूथ हॉस्पिटलमधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ही महिला मयत झाली. या महिलेच्या मृत्युमुळे जिल्हयात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तलवारीचा धाक दाखवून बलात्काराची धमकी देत श्रीगोंद्यात दरोडा

अहमदनगर Live24 :-  श्रीगोंदा शहरातील भोळेवस्ती परिसरात आज पहाटे आदिवासी समाजाच्या महिलेच्या घरावर दरोडा टाकण्यात आला. महिलेवर तलवारीने वार करीत जखमी केले आहे. सोन्याचे दागिने घेवून पसार होणारे आरोपी अत्याचार करण्याच्या तयारीने आले होते मात्र अनर्थ टळल्याची महिती पोलिसांकडून समजली. दरम्यान जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक आखिलेशकुमार यांनी रात्रीच घटना स्थळास भेट दिली. या घटनेचा छडा लावण्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ पळून गेलेल्या अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 :- सिव्हिलमध्ये कोरंटाईन होण्याऐवजी डॉक्टरांना दमदाटी व शिवीगाळ करून उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षक पसार झाला होता. त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी डॉ. श्रीकांत चंद्रकांत पाठक यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ते अधिकारी पुणे येथे जाऊन आल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ठाण्यातून आलेल्या मुलाचा अहमदनगरमध्ये मृत्यू

अहमदनगर Live24 टीम :- कोपरगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित मृतांची संख्या दोन झाली आहे. मागील आठवड्यात श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील एका तरूणाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आता या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. दरम्यान अकोले तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात नवे संकट ! महिलेचा सारी आजारामुळे मृत्यु ….

अहमदनगर Live24 टीम :-  जिल्ह्यात एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत; तर दुसरीकडे ‘सारी’चे रुग्ण वाढत आहेत कोरोनापाठोपाठ सारी (सिव्हिअरली रेक्युट रेस्पायरेटरी इलनेस) या नव्या आजाराची साथ पसरली आहे. कोरोनापाठोपाठ सारीनेही नगर जिल्ह्यात डोके वर काढले आहे. ‘सारी’ या आजारामुळे कोपरगावात आज एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय कोपरगाव तालुक्यातील एका ६५ वर्षीय … Read more