लग्नाचे आमिष दाखवून पदवीधर तरुणीवर शिर्डीत हॉटेलमध्ये बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यातील पदवीधर व नोकरी करत असलेल्या २३ वर्ष वयाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आरोपी आकाश रमेश त्रिभुवन शिर्डी येथील हॉटेलवर तसेच पुणे , शिर्डीतील वेगवेगळ्या हॉटेलात नेवून या तरुणीसोबत शारीरिक संबध प्रस्थापित केले.  सध्या पिडीत तरुणी एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून तिने काल दिलेल्या फिर्यादीवरुन … Read more

साखर कारखान्यात जुन्या वादातून ‘राडा’

अहमदनगर लाईव्ह24 टीम / नेवासा : ज्ञानेश्वर साखर कारखान्यातील सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांशी असलेल्या जुन्या वादातून मारहाण झाली. बुधवारी सायंकाळी ही घटना भेंडे फॅक्टरी येथे घडली. या प्रकरणी परस्परविरोधात गुन्हे कुकाणे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले. दोन्ही बाजूंच्या एकूण सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कारखान्यातील सुरक्षा विभागाचा कर्मचारी रमेश बन्सी गरड याच्या फिर्यादीवरून शरद पोपट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजक हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी अझहर शेखला मध्यप्रदेशातून अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरातील उद्योजक करीम हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आरोपी  व फरार सराईत गुन्हेगार अझहर मंजूर शेख यांस शिवनी, मध्यप्रदेश येथून अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दि. १८/११/२०१९ रोजी पहाटेचे वेळी अहमदनगर शहरातील प्रसिध्द उद्योजक अब्दूल करीम सय्यद, रा. एस. टी. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत आढळला अंगावर साडी नसलेला विवाहितेचा मृतदेह

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील मुखेकरवाडी येथील ज्योती जालिंदर मखेकर ( वय २७ वर्षे ) या विवाहितेचा मृतदेह गावातील एका विहिरीत सापडला आहे. मयत महिलेच्या अंगावर साडी नव्हती. त्यामुळे तिला मारहाण झाली असून तिचा घातपात झाल्याचा संशय तिच्या माहेरच्या नातलगांनी व्यक्त केला आहे. विवाहितेचा मतदेह अहमदनगर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे . याप्रकरणी पोलिसात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कॉलेज जवळ पुरुषाचा मृतदेह आढळला

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नगर कॉलेजच्या जवळ एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत व जवळच विषारी औषधाची बाटली आढळली. या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. बापू तुकाराम पवार (वय ४०, रा. अनंतापूर, पाटोदा, जि. बीड) असे त्याचे नाव आहे.  … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आजी-आजोबांकडे शेतात जात असताना एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. ती गर्भवती असल्याचे समोर आल्यावर दोघांवर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विजय ऊर्फ दादा पोपट घुगे (२१ वर्षे, आनंदवाडी) याला अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झालेला अन्य आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जामखेड तालुक्यातील … Read more

खासदार रावसाहेब दानवे यांच्या मुलीवर गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आईने सुनेविरुद्ध, अर्थात रावसाहेब दानवे यांच्या मुलीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. माजी आमदार व मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद टोकाला गेला आहे. जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी त्यांची सून व … Read more

पुण्यातील सराफास 50 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी मंगलदास बांदल यांची चौकशी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पुण्यात एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल 50 कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची  घटना समोर आली आहे.  दरम्यान खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत.अटक केलेल्या आरोपींमध्ये फिर्यादीचा बॉडीगार्ड, घरकामगार व सामाजिक कार्यकर्ता अशा तिघांचा समावेश आहे.  आशिष पवार (वय … Read more

निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मारहाण

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कुकाणे :- चिलेखनवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रवी चंद्रकांत कांबळे यांच्या फिर्यादीवरून रोहिदास भगवान गुंजाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ५ मार्चला रात्री रवी कांबळे व त्यांचा पुतण्या प्रशांत हे कुकाणे येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. तेथे अजिंक्य ससाणे व सुमित सरोदे यांच्याशी बोलत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन कोटींसाठी मुलींचे अपहरण

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव :- गुजरखेडे (ता.येवला) येथील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचे अज्ञात आरोपींनी रविवारी अपहरण केले. त्यांना सुखरूप सोडून देण्यासाठी मुलीच्या वडिलांकडे आरोपींनी २ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अपहरणकर्त्यांनी मुलींना ठार मारण्याची धमकी दिली. या अपहरणकर्त्यांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवला तालुका पोलिसांच्या मदतीने २४ तासांत शिताफीने पकडून … Read more

शेवगाव तालुक्यात एकावर खूनी हल्ला

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शेवगाव :- तालुक्यातील रांजणी शिवारात एकावर खूनी हल्ला करण्यात आल्याची घटना ९ मार्च रोजी घडली.  कृष्णा हरिश्चंद्र जाधव (वय ३२, रा. रांजणी) यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दत्तात्रय त्रिंबकराव जाधव, सुरेश त्रिंबक जाधव व रमेश त्रिंबक जाधव या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तुम्ही माझ्या शेतातील आकडा का … Read more

पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बसला लागली आग,लाखोंचे नुकसान !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बसला अचानक आग लागली. या आगीत गाडीचे अतोनात नुकसान झाले आहे. आनंदवाडी येथे राज्य परिवहन महामंडळ महामंडळाची शिवशाही बसला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती.सुदैवानं या बसमधील 25 प्रवाशांचा जीव वाचला आहे. नाशिक हुन पुण्याकडे बस क्रमांक एम एच 14 GU  2445 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ ब्लॅकमेलर महिलेला अटक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बलात्काराच्या गुन्ह्यात असणाऱ्या आरोपींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी विवस्त्र करून व्हिडिओ काढल्याचा बनाव केल्याच्या गुन्ह्यात बुधवारी पीडित महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. या महिलेला १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. जुन्या गुन्ह्यात नातेवाईक असलेल्या आरोपींकडून पैसे मिळविण्यासाठी पती-पत्नीने स्वतःचा व्हिडिओ तिघा मित्रांच्या मदतीने तयार केला होता. त्यानुसार पीडित … Read more

भांडणाचा बदला घेण्यासाठी त्याने रिक्षा पेटविली आणि…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मागील भांडणाच्या कारणावरून एकाने रिक्षा वर ज्वलनशील पदार्थ टाकुन पेटवुन दिली. ही घटना बोल्हेगाव येथील राम मंदिराशेजारी मंगळवारी (दि.10) पहाटे 3 च्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की, तृप्ती संतोष कातोरे (रा. रेणुकानगर, एमआयडीसी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांनी चालविण्यासाठी घेतलेली रिक्षा (क्र. एम एच 16 क्यु 8271) … Read more

‘त्या’ बलात्कार प्रकरणात एका संशयितास अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यातील खानापूर शिवारातील काटवनात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचा मृतदेह रविवारी (८ मार्च) पहाटे दोन वाजता आढळला. या प्रकरणी अकोले पोलिसांनी बलात्कारासह खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी (७ मार्च) सकाळी ११ … Read more

पाय घसरून पाटात पडल्याने युवकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर :- पाटाच्या कडेने जाणारा युवक पाय घसरून पाटात पडल्याने बुडून मरण पावला. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील पळसखेडे येथे घडली. प्रदीप शरद खरात (३५) असे या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, प्रदीप बंधाऱ्याच्या पाटाच्याकडेने चालला होता. पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. तो मतिमंद असल्याचे समजते. त्याचे वडील शरद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उच्च शिक्षित तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील 21 वर्षीय उच्च शिक्षित इंजिनिअर तरूणीने राहत्या घरातील बाथरूम मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. तरूणीचे नाव विद्या बापू भांड (वय 21) असे असून मराठी व इंग्रजीमध्ये दोन स्वतंत्र चिठ्ठ्या तिने लिहलेल्या आढळल्या आहेत. त्या चिठ्ठीत वासुंदे येथील एका मुलाचा उल्लेख असल्याची माहिती … Read more

धक्कादायक : फक्त १५ हजार रुपयांसाठी मित्राला ११ व्या मजल्यावरुन ढकलून देत हत्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  फक्त १५ हजार रुपयांसाठी इंजिनियरिंगच्या मित्राला ११ व्या मजल्यावरुन ढकलून देऊन खून केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. सागर चिलवेरी असे मृत युवकाचे नाव असून त्याच्या मित्रांनीच हत्या केली.पुण्यातल्या कोंढवा भागात ही धक्कादायक घटना घडलीये. सागर चिलवेरी या तरुणाला कुल उत्सव सोसायटीच्या 11व्या मजल्यावरून ढकलून देण्यात आलं. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. … Read more