E-Panchnama App: आता शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होतील या अँपच्या मदतीने, नुकसान भरपाई मिळेल जलद

e-panchnama app

  E-Panchnama App:  गेल्या काही वर्षांचा विचार केला तर अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होते व त्याचा मोठा प्रमाणावर फटका हा शेतकऱ्यांना बसतो. नुकसान झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतो व या पंचनामांचा अहवाल प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला पाठवला जातो. ही जी काही अगोदरची प्रक्रिया होती ही … Read more

Dearness Allowance News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार आणखी 4% वाढ ! पगारात किती वाढ होणार, वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Dearness Allowance News

Dearness Allowance News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एका प्रतिष्ठित मिडिया रिपोर्ट मधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून आणखी चार टक्के वाढणार आहे. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता … Read more

Multibagger Stock : बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावतोय रेल्वेचा हा शेअर ! गुंतवणूक करावी की नाही ?

Multibagger Stock

Multibagger Stock : या शेअरने गेल्या वर्षभरात जोरदार परतावा दिला आहे. एक वर्षापूर्वी, RVNL चा शेअर 31 रुपयांच्या आसपास होता, तर सध्या तो 122 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) च्या शेअरने अवघ्या एका वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. हा स्टॉक एका वर्षात 300 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. 30 … Read more

Mobile Network Tips : घरामध्ये मोबाईलला नेटवर्क येत नाही? वापरा ट्रिक आणि घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात मिळवा नेटवर्क

mobile network

Mobile Network Tips: मोबाईलचा वापर हा आता लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेजण करू लागले आहेत. मोबाईल हे साधन आता जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसले असून एक मिनिटाचा रिकामा वेळ जरी व्यक्तीला मिळाला तरी त्याच्या हातात मोबाईल असतो व तो काहीतरी मोबाईल मध्ये बघतच असतो. परंतु आपल्याला माहित आहे की मोबाईलचा विचार केला तर यामध्ये तुम्ही ज्या … Read more

Homemade Tooth Powder : पिवळे दात चमकतील मोत्यासारखे ! बनवा घरच्या घरी टूथपावडर

tooth powder

Homemade Tooth Powder:  बऱ्याचदा अनेक जण शरीराच्या आरोग्याकडे ज्याप्रमाणे लक्ष देतात तितके लक्ष नक्कीच दातांकडे देत नाहीत. तसेच बऱ्याच जणांना तंबाखू तसेच गुटखा खाण्याची सवय असते. त्यामुळे दातांवर पिवळे थर साचतात आणि दात पिवळे दिसायला लागतात. यापैकी बरेच जण दात पांढरे शुभ्र व्हावेत याकरिता अनेक प्रकारचे उपचार देखील करतात. परंतु याचा कुठल्याही प्रकारचा फरक दिसून … Read more

मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या वंदे भारत ट्रेन बद्दल महत्वाची अपडेट

vande bharat train

 देशातील महत्त्वाची शहरे आता वंदे भारत या देशातील पहिल्या सेमी हाय स्पीड ट्रेनने जोडले जात असून या माध्यमातून शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा होणार आहे. सध्या भारतामध्ये 25 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आले असून यामधील पाच वंदे भारत या महाराष्ट्रात सुरू आहेत. वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव … Read more

OnePlus स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी ! Amazon वरून आजच खरेदी करा…

Oneplus

Amazon वर लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्मवर वर्षातील सर्वात मोठा उत्सव सेल सुरू झाला आहे आणि आज, 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ग्राहकांना ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलदरम्यान, वनप्लस या प्रीमियम टेक ब्रँडचे स्मार्टफोन अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत आणि ग्राहकांना अत्यंत कमी किंमतीत सर्वोत्तम OnePlus फोन खरेदी करण्याची संधी मिळेल. … Read more

7th Pay Commission: राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते मिळणार कधी ? हे आहे उत्तर

employees

7th Pay Commission: कर्मचारी हे राज्य सरकारचे असो वा केंद्र सरकारचे त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या असतात. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता वाढ, घर भाडे भत्ता आणि सातवा वेतन आयोगाच्या उर्वरित हप्ते हे खूप महत्त्वाचे विषय आहेत. यामध्ये आपण सातव्या वेतन आयोगाचा विचार केला तर सातव्या वेतन आयोगाची जी काही थकबाकी आहे ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार … Read more

New Business Idea : शून्य रुपये गुंतवणुकीत सुरू करा हे व्यवसाय! कमी वेळेत कमवाल लाखो रुपये

business idea

New Business Idea: नोकरी मिळणे दुरापास्त झाल्यामुळे आता बरेच तरुण आणि तरुणी छोट्या मोठ्या व्यवसायांकडे वळत आहे. परंतु एखादा व्यवसाय करायचा मनात आल्यानंतर साधारणपणे दोन प्रश्न व्यक्तीच्या मनात उभे राहतात. पहिला म्हणजे व्यवसाय करावा तर कोणता करावा आणि दुसरा म्हणजे व्यवसाय करणे निश्चित झाले परंतु लागणारा पैसा कुठून उभारावा? या दोनच प्रश्नात बरेच जण अडकून … Read more

Pune Mahanagarpalika Bharti : पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा पदांची संख्या, वेतन आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख

job recruiutment

Pune Mahanagarpalika Bharti: सध्या शासनाच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जात असून त्याकरिता अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेले आहेत. राज्यात नुकतेच तलाठी भरती करता देखील अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच राज्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रिक्त जागांकरिता देखील मेगा भरती राबविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार … Read more

छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्याचा नादखुळा ! 20 गुंठे जमिनीवर सुरु केली काकडीची शेती, कमवलेत तब्बल साडेतीन लाख, वाचा सविस्तर

Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा अधिक जाणवू लागला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ, गारपीट यांसारख्या संकटामुळे शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे. यामुळे अलीकडे अनेक लोक शेतीत काही कस नाही, शेती हा केवळ तोट्याचा व्यवसाय असं बोललं जात आहे. (Farmer Success Story) निश्चितच शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे मात्र जर योग्य … Read more

दोन महिन्यांचे प्रशिक्षण आणि वार्षिक ₹ 15 लाख कमाई !

Mushroom Farming Success Story :- देशात मशरूमची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्याची मागणी शहरापुरती मर्यादित न राहता आता गावागावात मशरूम पोहोचली आहे. मागणी वाढल्याने मशरूम शेतीकडे लोकांचा कल वाढला आहे. खायला स्वादिष्ट असण्यासोबतच मशरूम शरीरासाठीही खूप फायदेशीर आहेत. मशरूममध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. या कारणास्तव ते हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. मशरूम … Read more

PF Passbook : एका मिनिटात मोबाईलमध्ये डाऊनलोड करा तुमचे पीएफ पासबुक ! वाचा स्टेप बाय स्टेप माहिती

a

 सरकारी नोकरी तसेच बऱ्याच प्रकारच्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नोकरदार व्यक्तींच्या मासिक पगारातून काही ठराविक रक्कम ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून कापली जाते. कारण ही पीएफची रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्यकालीन जीवनासाठी खूप महत्त्वाचे असते. ही रक्कम प्रत्येक महिन्याला पगारातून कट होत असल्यामुळे ती कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ अकाउंट मध्ये गोळा होत असते. या अकाउंटचा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा वेगवेगळ्या … Read more

Lonavala Tourism : लोणावळ्याला पिकनिकला जाण्याचा प्लान आहे का? परंतु अगोदर ‘हे’ वाचा

lonavala

Lonavala Tourism:  पावसाळ्याच्या अल्हाददायक वातावरणामध्ये आणि पसरलेली हिरवाई पाहत बरेच जण मित्रांसमवेत किंवा कुटुंबासमवेत ट्रीप प्लान करतात. कारण या दिवसांमध्ये दैनंदिन कामाच्या ताणातून वेळ काढून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन स्थळांना किंवा डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला खूप मजा येते. परंतु बऱ्याचदा काही पर्यटक अतिउत्साहीपणामुळे नको ते धाडस करतात. या अतिधाडसामुळे बऱ्याचदा जीवावर बेतते. तसेच या दिवसांमध्ये बऱ्याच पर्यटन … Read more

LED Bulb Offer : फक्त 269 रुपयात घ्या दहा एलईडी बल्ब आणि विज बिलात करा 85% बचत

led bulb offer

  LED Bulb Offer: विजेची बचत ही काळाची गरज असून त्याकरिता विविध प्रकारच्या उपाययोजनांचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच आपल्याला माहित आहे की बऱ्याच जणांना वाढीव वीज बिल येते व विजेचे पर युनिट दर वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे छोट्या छोट्या बाबींचा अवलंब करून जितकी वीज वापरामध्ये बचत करता येईल एवढी … Read more

Best Business Idea : कधीही बंद न पडणारा हा व्यवसाय कराल तर कमवाल लाखो रुपये! मिळते बँकेचे कर्ज, वाचा संपूर्ण माहिती

soap making business

 Best Business Idea:  सध्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा असेल तर ती नोकरी मिळवण्याच्या बाबतीत दिसून येते. अगदी 100 रिक्त जागांसाठी जरी भरती निघाली तरी त्याकरिता चार ते पाच हजार अर्ज दाखल होतात. तसेच अगदी शिपाई पदाच्या जागांसाठी देखील अनेक क्षेत्रातले पदवीधर तसेच पोस्ट ग्रॅज्युएट झालेले तरुण-तरुणी देखील अर्ज करतात. यावरून सध्याचे नोकरीचे चित्र काय आहे … Read more

EPF Rules In Marathi : फक्त याच कारणांसाठी तुम्ही काढू शकतात नोकरी करत असताना ईपीएफओ मधील पैसे

epf rules

EPF Rules In Marathi : फक्त याच कारणांसाठी तुम्ही काढू शकतात नोकरी करत असताना ईपीएफओ मधील पैसे:- आपल्यापैकी बरेच जण सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असतात. नोकरी करत असताना अशा कर्मचाऱ्यांना जो काही पगार मिळतो त्या पगारातून प्रत्येक महिन्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून काही रक्कम ही कापली जाते व अशा पद्धतीने जी रक्कम जमा … Read more

Dairy Business Idea : डेअरी उद्योग कसा सुरु करायचा ? वाचा शंभर टक्के खरी माहिती

dairy business

  Dairy Business:  कृषी आणि कृषी संबंधित असलेले उद्योग हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असून अनेक शेतकरी कुटुंबातील तरुण आता शेती आधारित उद्योगांकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. परंतु जर आपण कुठल्याही व्यवसायाचा विचार केला तर त्या व्यवसायातील बारकावे, वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वाची बारकावे व्यवस्थितपणे शिकूनच व्यवसायाचे मुहूर्तमेढ रोवणे फायद्याचे ठरते. कृषी आधारित उद्योगांमध्ये प्रामुख्याने … Read more