आरोग्य

Types Of Basils: ‘हे’ आहेत तुळशीचे वेगवेगळे प्रकार! प्रत्येक प्रकाराचे आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व, वाचा संपूर्ण माहिती

Types Of Basils:- आयुर्वेदामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक वनस्पतींना खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये अशा वनस्पतींना खूप महत्त्व असते व…

1 year ago

चीनमधील आजाराचा भारताला धोका आहे का नाही ? मंत्रालयाने स्पष्टच सांगितले…

Health News : चीनमधील मुलांमध्ये वेगाने पसरणाऱ्या श्वसनाशी संबंधित विकार आणि एच९एनर संसर्गावर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य…

1 year ago

‘हे’ पाच प्रकारचे चहा प्या, वाढत्या प्रदूषणापासून आपली फुफ्फुसे निरोगी ठेवा

चला चहा घेऊ !! असं म्हणणारी मंडळींची संख्या खूप मोठी आहे. याचे कारण म्हणजे अप्लयके चहा शौकीन असणाऱ्यांची संख्या प्रचंड…

1 year ago

शाळा बंद ! अनेक शहरांमध्ये रुग्णालये भरती रहस्यमयी आजाराचा सर्वाधिक फटका

चीनमध्ये न्युमोनियासारखी लक्षणे असलेला रहस्यमयी श्‍वसन विकार अत्यंत वेगाने पसरत आहे. प्रामुख्याने लहान मुलांना या आजाराचा वेगाने संसर्ग होत असून,…

1 year ago

Heart Attack In Winters : हिवाळ्यात वाढतो हृदयविकाराचा धोका ! जाणून घ्या काय खावे आणि काय नाही ?

हिवाळ्यात रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढली की हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढू लागते. हिवाळ्यात, आपण…

1 year ago

Health Tips: डॉ.नेनेंच्या ‘या’ पाच टिप्स दैनंदिन आयुष्यात फॉलो करा आणि टकाटक निरोगी आयुष्य जगा! वाचा तपशील

Health Tips:- सध्याचे आयुष्य हे खूप धावपळीचे आणि ताणतणावाचे झाले असून यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी मनुष्याला जडताना दिसून येत आहेत.…

1 year ago

Health Tips: करा ‘हे’ छोटेसे उपाय आणि वारंवार तोंड येण्यापासून मिळवा मुक्तता! सोपे उपायांपासून मिळेल एकदम आराम

Health Tips:- तोंड येण्याची समस्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते. बऱ्याच जणांना कोणत्याही ऋतूमध्ये आणि प्रत्येक वेळी वारंवार तोंड येत असते.…

1 year ago

Tulsi Plant Care Tips: घराच्या दाराजवळील तुळस सुकते का? करा ‘हे’ उपाय 10 दिवसात होईल तुळस हिरवीगार

Tulsi Plant Care Tips:- ग्रामीण भागामध्ये जर आपण घर पाहिले तर असं तुरळक घर सापडेल की त्या घरासमोर तुळस नाही.…

1 year ago

Ahmednagar : पंतप्रधानांच्या हस्ते आयुष रुग्णालयाच उदघाटन झालं, पण अद्यापही उपचार कक्ष बंदच ! विदारक स्थिती समोर

Ahmednagar News : राज्यातील विविध ठिकाणी जिल्हा रुग्णालयांची काय स्थिती आहे याबात अनेक वृत्त मागील काही दिवसांत प्रसिद्ध होत आहेत.…

1 year ago

‘डेंग्यू’चे प्रमाण वाढल्याने ग्रामीण भागात दवाखाने हाऊसफुल्ल

Health News : गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, मिरी, करंजी, चिचोंडी, परिसरातील अनेक गावांत डेंग्यूसदृश्य आजाराने डोकेवर काढल्यामुळे ग्रामीण…

1 year ago