SBI चा ग्राहकांसाठी अलर्ट; फसवणुकीपासून सावध रहा
अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-देशात दिवसेंदिवस बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढत आहेत. दरम्यान अशाच प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना अलर्ट केले आहे. एसबीआयने आपल्या लाखो ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बँक KYC पद्धतीने ग्राहकांशी बातचित करुन सत्यता पडताळणी करते. मात्र, याच पद्धतीचा वापर करुन काही भामटे … Read more