खुशखबर ! युनियन बँकेने केली कर्जावरील व्याजदरात घट ; जाणून घ्या दर
अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-राज्यशासित युनियन बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारित लँडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये 15 बेसिस पॉइंट्सने घट केली आहे. ओवरनाइट आणि एक महिन्याचा एमसीएलआर अनुक्रमे 15 आणि 5 बेस पॉईंटने घटवला आहे. ओवरनाइट एमसीएलआर आता 6.75% ऐवजी 6.60% होईल. त्याच वेळी, एक महिन्याचा एमसीएलआर 6.70% असेल, जो आधी … Read more