सिक्योरिटी गार्डची नोकरी गमावली अन सुरु केले ‘असे’ काही ; आता पुण्यातील ‘तो’ कमावतोय 24 लाख

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-  असे म्हणतात की नशिब देखील हिम्मत दाखवणाऱ्यांनाच साथ देते. हिम्मतीसोबत परिश्रम करणे देखील आवश्यक आहे. जर धैर्य, परिश्रम आणि नशीब एकत्र केले तर यश निश्चित आहे. पुण्यातील (महाराष्ट्र) रेव्हान शिंदे यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. शिंदे यांनी एका छोट्या व्यवसायातून वर्षामध्ये आपली कमाई लाखोंच्या घरात वाढवली. विश्वास … Read more

2021 मध्ये तुम्हाला एफडीपेक्षा 8 पट नफा मिळेल ; कोठे ? वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- कोरोना संकट असूनही 2020 मध्ये भारतीय शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली. निफ्टी 50 निर्देशांक आणि बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी नवीन विक्रमांवर बंद झाला. 2020 वर्ष हे सलग पाचवे वर्ष होते ज्यामध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने कमाई केली. तज्ज्ञांच्या मते, शेअर बाजार 2021 मध्ये देखील चांगला परतावा देईल अशी … Read more

महत्वाचे ! ‘ह्या’ 4 टिप्स वापरल्यास शेअर बाजारात होईल फायदा ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- बरेच लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास घाबरतात. त्यात होणारे चढ-उतार लक्षात घेता त्यांची चिंता योग्य असू शकते. पण नफ्याच्या बाबतीत अशा लोकांचे नुकसान होते. स्टॉक मार्केट हे एकमेव ठिकाण आहे जेथे आपण आठवड्यात 60-70% परतावा मिळवू शकता. एफडीमध्ये यासाठी आपल्याला बरीच वर्षे लागू शकेल. तथापि, शेअर बाजाराच्या रिस्क … Read more

भारतीय क्रिकेट खेळाडू मोहम्मद सिराज रडला; त्यामागे आहे कारण

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- आपण आज बघतो देशासाठी खेळत असताना अनेक खेळाडूंच्या डोळ्यातून पाणी येत असत आणि तसच काही तरी आता झालाय. मोहमद सिराज राष्ट्रगीत चालू असताना रडत होता. त्याच्या डोळ्यातील अश्रू त्याचा संघर्षाची जणू कहाणीच सांगत होते.मोहम्मद सिराजने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीत चांगले यश मिळवले आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर चा संघर्ष हा … Read more

अमीर खानचे मुलांसोबत गली क्रिकेट,या मुळे होतोय जबरदस्त ट्रोल !

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- बॉलीवूड चा मिस्टर परफेक्ट आमिर खान हा सध्या इंडस्ट्री पासून अलिप्त झाला आहे. मोठ्या पडद्यावर सध्या त्याचा एकही चित्रपट येत नाही ये.मात्र तरीही तो काही ना काही गोष्टींवरून चर्चेत असतो. असच एक प्रसंग मुबई मध्ये घडला आहे. आमिर खान हा त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी खूप मेहनत घेत असतो,त्याचप्रमाणे तो … Read more

खुशखबर ! 16 जानेवारीपासून देशात लसीकरणाला होणार सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- देशात कोरोना विरुद्धची लढाई आजही सुरु आहे. आजवर कोरोनामुळे अनेकांचे बळी गेले आहे. दरम्यान या महाभयंकर विषाणूला रोखण्यासाठी लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोना प्रतिबंधक दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर लसीकरण कधी सुरु होणार याबाबत देशभरात चर्चा सुरु होती. … Read more

ह्युंदाई 1.50 लाखांपर्यंत देत आहे स्वस्त कार ; कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट? जाणून घ्या सर्व माहिती

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-भारतातील काही ह्युंदाई डीलरशिप या महिन्यात अनेक निवडक कारवर सवलत देत आहे. ग्राहक या सूट ऑफरचा लाभ कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसच्या स्वरूपात घेऊ शकतात. हे लक्षात ठेवा की क्रेटा, वेन्यू, व्हर्ना, आय 20 आणि टक्सनवर कोणतीही सूट नाही. व्हॉल्यूमनुसार भारताची दुसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनीह्युंदाई, खरेदीदारांना आकर्षित … Read more

भन्नाट ! आता आपल्या चेहऱ्याने उघडेल ATM ; ‘ह्या’ कंपनीने सुरु केली ‘ही’ टेक्नोलॉजी

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-टेक्नोलॉजी कंपनी इंटेलने RealSense ID नावाची अशी एक फेशियल रेकग्निशन सिस्टम आणली आहे जी यूजर्सला ओळखू शकेल आणि कोणतेही स्मार्ट डिव्हाइस अनलॉक करेल. याचा उपयोग एटीएम, कियोस्क आणि स्मार्टलॉकवर फेस आयडी आणण्यासाठी केला जाईल. ते तयार करण्यासाठी कंपनीने एक्टिव डेप्थ सेंसर वापरला आहे आणि यासह इंटेलने असा दावा केला … Read more

व्हीआरडीईच काय कोणताही प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जावू देणार नाही : खा.डॉ.श्रीकांत शिंदे

Thane To Dombivali New Bridge

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-नगरमधील व्हीआरडीई स्थलांतराच्या प्रयत्नाबाबत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केंद्रीय संरक्षण समितीचे सदस्य खासदार श्रीकांत शिंदे यांची ठाणे येथे भेट घेऊन स्थलांतर थांबवावे. अशी विनंती नगरमधील व्हीआरडीई बचाओ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली. यावेळी खा.श्रीकांत शिंदे यांनी नगरच्या व्हीआरडीई संदर्भात माहिती घेऊन स्थलांतराबाबत आपण केंद्रीय संरक्षण समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित … Read more

कारचे मायलेज कसे वाढवायचे? जाणून घ्या टिप्स

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- पेट्रोल आणि डिझेल दिवसेंदिवस महाग होत आहेत. लोकांच्या मनात कारच्या मायलेजबाबत बरेचदा अनेक प्रश्न असतात. वेळोसोबतच गाडीचे मायलेज कमी होत जाते. जसजशी गाडी जुनी होते तसतसे त्याच्या कामगिरीवरही परिणाम होतो. त्याच वेळी, नवीन कार खरेदी करण्यापूर्वी, लोक कारच्या किंमती तसेच त्याच्या मायलेजकडे विशेष लक्ष देतात. प्रत्येकाला असे वाटते … Read more

बर्ड-फ्लू’मुळे तब्बल दोन लाख कोंबड्यांना मारणार !

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- सध्या केरळमध्ये ‘बर्ड-फ्लू’मुळे भितीच वातावरण आहे. त्यामुळे अनेक कोंबड्याचं कत्तल हा केरळमध्ये झाला आहे. आता यापाठोपाठ हरियाणाच्या पंचकुलामध्ये काही दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मरुन पडलेल्या आढळल्या होत्या. यानंतर या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठवण्यात आले होते. या तीन नमुन्यांपैकी दोन नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं हरियाणात सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण … Read more

एलआयसीने आणली ‘ही’ फायद्याची स्कीम; वाचा आणि लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-  भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) खंडित झालेल्या अर्थात बंद झालेल्या जीवन विमा पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत लोक 6 मार्च 2021 पर्यंत आपले बंद झालेल्या एलआयसी पॉलिसी पुन्हा सुरू करू शकता. हे असे करणार्‍यांना एलआयसी लेट फीमध्ये 30 टक्क्यांपर्यंत सूट देणार आहे. अनेकदा … Read more

झटका : महिंद्राची वाहने झाली महाग, चेक करा रेट

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- जर आपण महिंद्राची वाहने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्या खिशावर चांगलाच बोजा पडू शकतो. देशातील आघाडीची मोटार वाहन निर्माता कंपनी महिंद्र अँड महिंद्राने आपल्या सर्व खासगी आणि व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत 1.9 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 4500 रुपयांवरून 40000 रुपयांपर्यंत झाली वाढ :- ही माहिती महिंद्रा अँड … Read more

रुग्णालयांच्या सुरक्षेशी अजिबात तडजोड चालणार नाही मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-  भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे. सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये … Read more

एसबीआय व इंडियन ऑइलने आणले ‘हे’ कार्ड; पेट्रोल भारण्यासह ‘ह्या’ कामांवरही मिळतील ‘हे’ फायदे

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने कॉन्टॅक्टलेस रुपे डेबिट कार्ड लॉन्च केले आहे. देशातील कोणताही ग्राहक कोणत्याही एसबीआय होम शाखेत जाऊन हे कार्ड घेऊ शकतो. बँकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. या कॉन्टॅक्टलेस … Read more

शहरातील सर्व रुग्णालयाच्या फायर  ‘ऑडिट’ ची तपासणी करा !

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमिवर शहरातील महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालया सह  ,धर्मादाय ट्रस्ट, सरकारी,खासगी संस्था च्या मालकीच्या रुग्णालयांची फायर  तपासणी तातडीने करावी. अशी मागणी शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा स्मिता पोखरणा यांनी  … Read more

व्यवसाय सुरु करण्यासाठी मोदी सरकारच्या ‘ह्या’ योजनेचा ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- मोदी सरकारने देशातील व्यवसायाला चालना देण्यासाठी 2016 मध्ये स्टँड अप इंडिया योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 1 लाख लोकांना लाभ मिळाला आहे. आपणास आपला व्यवसाय सुरू करायचा असेल परंतु आर्थिक अडचणींमुळे असे करण्यास अक्षम असल्यास आपण या योजनेंतर्गत लाभ घेऊ शकता. या योजनेंतर्गत मागासवर्गीय, अनुसूचित जाती, … Read more

अवघ्या 1299 रुपयांत विमान प्रवासाची संधी; जाणून घ्या पूर्ण ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-विस्तारा एअरलाइन्सने देशभरात स्वस्त हवाई प्रवास करण्याची ऑफर दिली आहे. कंपनीने इकॉनॉमी क्लॉजच्या हवाई तिकिटांना 1299 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीवर देण्याची घोषणा केली आहे. वस्तुतः टाटा समूहाची कंपनी विस्ताराने आपल्या स्थापनेची 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही ऑफर दिली आहे. सहाव्या वर्धापनदिनानिमित्त कंपनीने द ग्रँड सिक्स एनिव्हर्सरी सेलची ऑफर दिली आहे. … Read more