Panjabrao Dakh : मोठी बातमी! पंजाबरावांचा अंदाज ठरला खरा, आता ऑक्टोबर महिन्यात ‘या’ दिवशी कोसळणार पाऊस, पंजाबरावांचा हवामान अंदाज
Panjabrao Dakh : मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी (Farmer) हवामानाचा अंदाज (Weather Update) अतिशय महत्वाचा ठरतो. हवामानाचा अंदाजाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपल्या शेतीकामाचे नियोजन करता येते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव हवामान विभागाचा अंदाज (IMD) घेत असतात. याशिवाय शेतकरी बांधव पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजावर (Panjabrao Dakh Havaman Andaj) देखील मोठा गाढा विश्वास ठेवत असतात. मित्रांनो पंजाबराव डख … Read more