Fish Farming: मत्स्यपालनासाठी सरकार देत आहे 60% पर्यंत अनुदान, कमी खर्चात अशी करा सुरुवात……
Fish Farming: शेती आणि पशुपालनानंतर शेतकऱ्यांना मत्स्यशेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळते. या व्यवसायात शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक नफा मिळू शकतो. शेतकऱ्यांमध्ये मत्स्यशेतीकडे (fish farming) कल वाढावा यासाठी सरकार अनेक योजनाही सुरू करत आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) ही देखील अशीच एक योजना आहे. या योजनेंतर्गत मत्स्यपालन व्यवसायात इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना … Read more