पावसाची दडी : दुबार पेरणी अन् पाणी कपातीचे संकट
अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- गेल्या १४ ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आणखी पाच ते सहा दिवस तो रखडण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात आणखी आठ दिवस तरी मोठा पाऊस होणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. परिणामी पीक-पाण्याच्या चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या संकटाची टांगती तलवार तर धरणांतील जलसाठा घटत असल्याने … Read more