पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती ! शेतकरी हवालदिल
Ahmednagar News : कर्जत-जामखेड तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला असून, गेल्या महिनाभरात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जळून गेली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व मित्र पक्ष व शेतकरी बांधवांनी एकत्र येत सरकारकडून मदत मिळावी, यासाठी दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात … Read more